p अक्षरापासून नाव असणाऱ्या व्यक्तींचा असा असतो स्वभाव..जाणून घ्या या व्यक्तींचे वैवाहिक जीवन, गुण-अवगुण, मित्र, शत्रु..

लाईफ स्टाईल

नमस्कार मित्रांनो, आपल्याला हे माहीत आहे का की एखाद्या व्यक्तीच्या नावावरून आपण एखाद्याच्या जी वनातील सत्य गोष्टी जाणून घेऊ शकतो. एखाद्याच्या नावावरून आपण त्याच्या जी वनाबद्दल म्हणजेच त्याचे वागणे, त्याच्या स्वभाव अशाअनेक गोष्टी जाणून घेऊ शकतो. आपल्याला माहित आहे की या जगात प्रत्येकाच्या नावाला किती महत्व आहे आणि नावाच्या पहिल्या अक्षरावर त्याचे जी वन कसे असेल.

त्याचा स्वभाव कसा असेल, त्याचे प्रेम सं बं ध कसे असतील या सर्व गोष्टी आधारभूत असतात. प्रत्येक शब्दाची स्वतःची अशी एक ओळख आहे आणि नावाच्या पहिल्या अक्षरावरून आपण त्या व्यक्तीच्या जी वनातील गोष्टी जाणून घेऊ शकतो. शिवाय नावाचे पहिले अक्षर आपले भविष्य दर्शवत असते.

तसेच तुम्ही कधी विचार केलाय का आपल्या प्रथापरंपरामध्ये बाळाच्या बारशाचे काय महत्त्व आहे? आधीचे लोक या सोहळ्याला एक उत्सव म्हणून साजरे करायचे यामागे कारण होते कारण ते नाव त्या व्यक्तिमत्वाचा आरसा असतो. आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की पुरूष आणि महिलांच्या नावाचा त्यांच्या जी वनावर तसेच व्यक्तिमत्वावर काय परिणाम होतो. कसे असते यांचे व्यक्तिमत्व

आज आपण ज्या व्यक्तींचे नाव हे ‘P’ या अक्षरापासून सुरु होते. अशा व्यक्तींच्या जी वनातील सत्य गोष्टींबद्द्ल जाणून घेणार आहोत. ‘P’ या अक्षरापासून नावाची सुरुवात असलेल्या व्यक्तींचा स्वभाव कसा असतो, त्यांचे प्रेम सं बं ध कसे असतात, त्यांच्या खास गोष्टी कोणत्या, त्यांची विशेषतः काय आहे, आणि त्यांची आवड काय असते या सर्व गोष्टींची माहिती आपण आज या लेखातून पाहणार आहोत. चला तर मग जाणून घेऊया…..

तुमचे नाव जर P या इंग्रंजी अक्षरावरून सुरू होत असेल तर जाणून घ्या कशा असतात या व्यक्ती या व्यक्ती दुसरे आपल्याबद्दल काय विचार करतात याबद्दल नेहमी स तर्क असतात. परफेक्ट होण्यासाठी कोणतीच कसर सोडत नाहीत. यांच्यासाठी त्यांचे स्टेटस खूप महत्त्वाचे असते. पी अक्षऱापासून सुरू होणाऱ्या व्यक्ती आध्यात्मिक असतात. यांची स्मरणशक्ती चांगली असते. कोणत्याही गोष्टीत सहजासहजी हार मानत नाहीत.

P नावाच्या लोकांबद्दल काही खास गोष्टी सांगितल्या आहेत. यामुळे प्रामुख्याने ज्या व्यक्तींचे नाव हे इंग्रजीतील P या अक्षरापासून सुरू होते, हे लोक इतर लोकांसाठी खूप खास असतात. जोतीष शास्त्रामध्ये, एखाद्या व्यक्तीच्या स्वभावाविषयी आणि त्याच्या भविष्यकाळ विषयी थोडीफार माहिती ही त्याच्या नावावर अवलंबून राहते.

P नावाच्या व्यक्ती या अत्यंत भावनिक असतात आणि इतर लोक हे या गोष्टीचा फा यदा घेत असतात. या नावाच्या व्यक्ती दुसरे लोक आपल्याबद्दल काय विचार करतात. याबद्दल नेहमी सतर्क असतात. या व्यक्तींच्या मनामध्ये काय चालू असते याचा कोणी अंदाज लावू शकत नाही. P नावाच्या व्यक्तींसाठी त्याचा स्टेटस खूप महत्त्वाचा असतो. या व्यक्ती अत्यंत अध्यात्मिक स्वरूपाच्या असतात.

यांची स्मरण शक्ती अत्यंत चांगली असते. कोणत्याही गोष्टीत सहजासहजी हार मानत नाहीत. आपल्या जन्माच्या वेळी अनेक वेळा सुर्य आणि चंद्राची तिथी वेगवेगळी असल्यामुळे या जगातील प्रत्येक व्यक्तीचे स्वरूप भिन्न स्वभावाचा असतो. म्हणून ज्या व्यक्तींचे नाव हे P पासून सुरु होते, त्या सर्वांचा स्वभाव हा वेगवेगळा असू शकतो.

पण आपल्या किंवा आपल्या कोणत्याही मित्राचे किंवा मैत्रिणीचे नाव जर P या अक्षरापासून सुरू होत असेल तर ही माहिती थोड्या प्रमाणात या लोकांशी निगडित स्वरूपात असते. लपवा छपवी करून बोलणे, या लोकांना मुळीच आवडत नसते, जे काही असेल ते सरळ तोंडावर बोलून ते मोकळे होतात. तसेच थेट आणि सरळ तोंडावर बोलून ते रिकामे होत असतात.

या व्यक्तींना राग पटकन येतो परंतु या व्यक्ती दुसऱ्याची सुख दुःख ते समजून घेतात. या व्यक्तींचा स्वभाव भावनिक असल्यामुळे ‘ऐकावे जणांचे करावे मनाचे’ असा काही प्रकारचा स्वभाव या व्यक्तींचा असतो. या व्यक्ती बऱ्याचवेळी असे काही बोलुन जातात की त्यांना अडचणी निर्माण होतात. या व्यक्तींना नवनवीन गोष्टी शिकण्यासाठी उतावीळ असतात आणि यांना प्रचंड ज्ञान असते.

म्हणूनच हिं दू ध र्मातील शास्त्रानुसार आपल्या जन्मवेळेला खूप महत्व आहे. कारण या वेळेनुसार आपल्या सर्व गृह नक्षत्रे पाहून जे अक्षर मुलाच्या कुंडलीत येते, त्यानुसार बाळाचे नामकरण केले जाते. त्यामुळे आपल्या नावाचा आयुष्यभर खूप प्रमाणात प्रभाव पडत असतो. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीसाठी नाव हे खूप महत्वाचे मानले जाते ही माहिती तुम्हाला आवडली असल्यास आमचे पेज फॉ लो करा, ला ईक करा आणि शे अर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published.