आपल्याला माहित आहे कि आपल्या घरी एखाद्या बाळाचा ज न्म झाला कि अर्थात आपली जबाबदारी मोठ्या प्रमाणत वाढते, मुलांचे संगोपन, त्याचे आ रो ग्य, त्याची देखभाल, शिक्षण, ल ग्न आणि अर्थात त्याची असणारी भविष्याची चिं ता, हे सर्वच एखाद्या आई वडिलांना पार पाडावे लागते. पण अशातच LIC आपल्यासाठी एक गु डन्यू ज घेऊन आले आहे.
होय, आज आम्ही आपल्याला LIC च्या अशा एका पॉ लिसीबाबत सांगणार आहोत, ज्याद्वारे तुम्ही तुमच्या मुलीच्या शिक्षण आणि ल ग्नासाठी मोठी तरतूद करू शकता. यासाठीच LIC ने मुलींसाठी ही खास योजना आणली आहे. आणि याचे नाव सुद्धा एकदम खास ठेवण्यात आले आहे, ते म्हणजे LIC क न्यादान योजना.
आणि याचा पॉ लिसी अंतर्गत आपण आपण रोज जर का १३० रुपये भरले म्हणजेच, वर्षाला 47,450 रुपये आणि महिन्याला ४००० रुपये आपण जर का या पॉ लिसी अंतर्गत गुंतवले तर 25 वर्षांनी एलआयसी आपल्याला 27 लाख रुपये देणार आहे. पण LIC ची ही क न्यादान योजना मर्यादित लोकांसाठीच आहे.
जर एक आपल्याला या पॉ लिसी अंतर्गत गुंतवणूक करायची असेल, तर आपले वय हे साधारण ३० वर्षाच्या आत असावे आणि आपल्या मुलीचे वय हे साधारण १ वर्ष इतके असावे, तसेच या पॉ लिसीनुसार मिनिमम मॅ च्युरि टी पीरि ए ड 13 वर्षांचा आहे. तसेच आणखी चांगली बातमी म्हणजे जर का कोणत्या कारणास्तव एखाद्या पॉ लिसी धारकाचा मृ त्यू झाला.
तर LIC ला त्या पॉ लिसी धारकांच्या मुलीला ५ लाख रुपये अतिरिक्त मिळणार आहेत, आता जर का एखाद्या व्यक्तीने या योजनेतून 5 लाख रुपयांचा विमा घेतला तर 1,951 रुपये द्यावे लागणार आहेत. मुदत सं पल्यानंतर एलआयसीकडून 13.37 लाख रुपये मिळतील. अशाप्रकारे जर एखाद्या व्यक्तीने 10 लाखांचा वि मा घेतला तर त्याला महिन्याचे 3901 रुपये भरावे लागणार आहेत.
25 वर्षांनी एलआयसीकडून 26.75 लाख रुपये मिळतील. तसेच आपल्याला आ यकरातून देखील सूट मिळणार आहे, आयकर कायदा 1961 च्या 80C नुसार विमाधारकाला यावर सूट मिळणार आहे. करामध्ये ही सूट 1.50 लाख रुपयांपर्यंत आहे. या योजनेत विमा घेण्यासाठी आधार कार्ड, इ न्कम प्रू फ, ओळख पत्र, ज न्म प्रमाणपत्र आदी महत्वाचे कागदपत्र लागणार आहेत.
तर कदाचित यासारखी फा य देशीर आणि आपल्या मुलीचे भविष्य सुरक्षित करणारी योजना दुसरी कोणतीच नसेल त्यामुळे जर का आपल्याला सुद्धा मुलगी असेल आणि तिचे वय वर्ष १ असेल किंवा त्याच्या पेक्षा कमी असेल तर आजच आपण योजनेची अधिक माहिती घेऊन त्यामध्ये गुं तवणूक करा आणि आपल्या मुलींचे भविष्य उ ज्ज्वल करा.
तर आपल्याला याबद्दल काय वाटते, ही योजना कशी आहे? तुम्ही याआधी याबाबत वाचले होते का? हे आम्हाला क में ट करून नक्की सांगा. तसेच आपल्याला सुद्धा हा लेख आवडला असेल तर आपल्या प्रियजनांना नक्की शे अ र करा. तसेच आपल्याला हा लेख कसा वाटला ते आम्हला क में ट करून नक्की सांगा.