IPL 2021:- या एका कारणांमुळे यावेळी भं ग होऊ शकते मुंबई इंडियन्सचे हॅ टट्रिकचे स्वप्न…कारण हे खेळाडू

लाईफ स्टाईल

आपल्याला माहित आहे आणि आपण गेले कित्येक वर्ष बघत आलो आहोत कि म जबूत फलंदाजी तसेच संघात असलेले पॉ व र हि टर आणि ज बरद स्त वे गवा न गोलंदाजांचा असलेला मा रा यामुळे मुंबई इंडियन्सने आता पर्यंत पाच वेळा आयपीएलचे विजेतेपद आपल्या नावावर केले आहे. तसेच या वर्षी सुद्धा मुंबईला आयपीएलच्या विजेतेपदाची हॅ टट्रि क करण्याची सुवर्ण संधी असून मुख्य दावेदारांमध्ये मुंबईचा संघ सर्वात आघाडीवर आहे.

पण मुंबई इंडियन्सच्या संघात आज पर्यंतची एक सर्वात क मकू वत बाजू आहे जी त्यांना विजेतेपदापासून दूर ठेवू शकते. आपल्याला माहित आहे कि ९ एप्रिलपासून आयपीएल सुरुवात होणार आहे आणि रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली मुंबई इंडियन्सला ९ एप्रिल रोजी यावेळचा सर्वात त ग डा संघ रॉयल चॅ लेंज र्स बेंगळुरू विरुद्ध पहिली मॅच खेळायची आहे.

आपणास ठाऊक आहे कि मुंबईने २०१९ आणि २०२० साली विजेतेपदावर आपले नाव को रले होते. याला कारण देखील तसेच आहे कारण गेल्या अनेक वर्षापासून मुंबई इंडियन्सने त्यांच्या मुख्य खेळाडूंना अजिबात सो ड ले नाही त्यांना आपल्या संघात कायम ठेवले आहे आणि हेच मुंबईच्या आयपीएलमधील द बद ब्याचे मुख्य कारण आहे.

आता मुंबई इंडियन्सची सर्वात ज मेची आणि म जबू त बाजू कोणती असेल तर ती म्हणजे, ब ळक ट अशी फ लंदा जी. रोहित शर्मा आणि दक्षिण आफ्रिकेचा क्विंटन डी कॉ क ही सलामीची जोडी अगदी दमदार आहे आणि ही जोडी से ट झाली तर आपण अनेक वेळा धावांचा पाऊस प डलेला पहिले आहे. तसेच गरज पडली तर ऑस्ट्रलियाचा ध डाकेबा ज फलंदाज ख्रिस लिन सुद्धा सलामीला येऊ शकतो.

आणि तो सुद्धा एक ज बरद स्त पॉ वर हि टर आहे आणि त्यानंतर सूर्यकुमार यादव आणि इशान किशन हे तर हु कमी एक्के मुंबईकडे आहेतच. या दोघांनी सुद्धा नुकतेच भारताकडून पदार्पण केले आहे आणि इं ग्लड विरुद्ध त्यांनी चांगली का मगि री केली आहे तसेच मधल्याफळीत पंड्या बंधू, कायरन पो ला र्ड यांच्यामुळे मुंबईला मोठा फा य दा होतो हे असे विश्वासाचे फलंदाज आहेत जे कधी सुद्धा सा मन्याचे रूप पा लटू शकतात.

तसेच जर आपण गोलंदाजीबाबत बोलायचे झाले तर भारताचा स्टा र गोलंदाज जसप्रीत बु मरा ह हा मुंबईचा सर्वात आघाडीचा गोलंदाज आहे आणि यावेळी त्याला सोबत आहे ती म्हणजे न्यूझीलंडच्या दिग्गज गोलंदाजाची अर्थात ट्रें ट बो ल्ट ची, कारण हे दोघे सुद्धा पॉ व र प्ले मध्ये वि के ट घेण्यात माहीर आहेत. या दोघांशिवाय ऑस्ट्रेलियाचा नाथन कु ल्टर मुंबईच्या गोलंदाजीची धा र आणखी धो कादा यक करतो.

ही आहे मुंबई इंडियन्सची क मकु वत बाजू:- आता तुम्ही म्हणतं असाल कि मुंबई इंडियन्सची क मकु वत बाजू आहे तर कोणती तर ती म्हणजे मुंबई इंडियन्सची फि रकी गो लंदा जी, होय कारण मुंबईला या वर्षी सर्वाधिक सा मने हे चेन्नईच्या चेपॉक मैदानावर खेळायचे आहेत आणि या मैदानावर फि रकी गोलंदाजीचे महत्त्व अधिक आहे आणि अशावेळी मुंबईकडे वि केट घेणारा फिरकी गोलंदाज अजिबात नाही आणि ही क मकु वत बाजू सर्वांत मोठी डो केदु खी ठरू शकते.

तसेच मुंबई इंडियन्सच्या संघातील को च हे बा धि त झाले आहेत त्यामुळे अनेक खेळाडूंना सं स र्ग होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. तसेच क्रुणाल पंड्या सुद्धा धावांवर अ कुं श राखण्यात माहीर आहे. पण तो चेन्नई सारख्या खे ळप ट्टीवर कसा खेळ करतो हे पाहणे खूप महत्वाचे आहे तसेच तो अद्याप वि केट घेण्यात सुद्धा तितका स क्ष म नाही. अशात युवा गोलंदाज राहुल चहरवर सुद्धा अधिक जबाबदारी येते. तसेच आपल्याला माहित असेल कि गेल्या हंगामात जयंत यादवने दोन सामने खेळले होते.

त्यामुळे या वर्षी त्याला किती संधी मिळते हे पाहावे लागेल. तसेच यावर्षी मुंबईने चेन्नईचा गो लंदा ज असणाऱ्या पियुष चावला देखील संघात घेतले आहे, त्यामुळे यावेळी पियुष चावलाच्या अनुभवाचा नक्कीच मुंबईला फा य दा होणार आहे. अनुभवामुळे त्याला चहरपेक्षा अधिक सा मन्यात खेळण्याची संधी मिळण्याची शक्यता आहे. तसेच चावलाने आयपीएलमध्ये आतापर्यंत १५६ विकेट घेतल्या आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published.