99 टक्के लोकांना माहिती नाही रावण हा कोणाचा अवतार होता..? बघा विष्णूपुराणात सांगितलेले रहस्य जाणून आश्चर्य वाटेल..

लाईफ स्टाईल

नमस्कार मित्रांनो, आपल्या सर्वांना तर हे माहीतच आहे की भगवान श्रीराम भगवान विष्णूचे अवतार होते. महाबली हनुमान भगवान शिव यांचे रुद्र अवतार होते. पण तुम्हाला माहीत आहे का राक्षसांचा राजा लंकापती रावण कोणाचा अवतार होता. रावण अनैतिकता आणि अध र्मता याच्या समान मानला जातो. पण हे एक अपूर्ण सत्य आहे जर तुम्ही रावणाबद्दल या गोष्टी जाणून घेतल्या तर तुम्हीही हैराण व्हाल.

शिवाय तुम्हाला हेही माहीत नाही की रावणाला राक्षस का व्हावं लागलं, यामागे काय कारण होतं की रावणाला रा क्षसाचा जन्म घ्यावा लागला. आज आपण रावणाच्या जी वनातील या रहस्याबद्दल जाणून घेऊया. ही गोष्ट सर्वानाच माहिती आहे, की भगवान विष्णूने रामाचा अवतार घेतला होता पण ही गोष्ट कमी लोकांना माहिती आहे की श्रीरामाना श त्रू मानणारे रावण आधी भगवान विष्णूच्या द्वारावर पहारेकरी होता.

त्याच्यासोबत त्याचा भाऊही होता आणि त्यांचे नाव जय आणि विजय असे होते. पण एका शापामुळे त्यांना राक्षस यो नीमध्ये जन्म झाला. पण रावणाचा एकच जन्म नाही तर तीन जन्म रा क्षस यो नीमध्ये झाले. पौराणिक कथांच्या मान्यतेनुसार, एक वेळ जय आणि विजय विष्णूच्या द्वारावर पहारा देत होते आणि तेव्हा ऋषीगण ज्यांचे नाव होते सनक, सनंदन, सनातन आणि सनत कुमार होते आणि ते भगवान विष्णूच्या दर्शनासाठी वैकुंठाला आले.

तेव्हा भगवान विष्णूंनी कोणालाही आत न सोडण्याचा आदेश दिला होता, त्यामुळे त्या द्वारपालनी म्हणजे जय आणि विजयनी त्या चारही ऋषींना आत जाण्यास नकार दिला. पहारेकरांनी त्यांना आत सोडले नाही म्हणून ते नाराज झाले आणि त्यांनी दोन्ही पहारेकर्यांना राक्षस यो नी मध्ये जन्म होण्याचा शाप दिला.

त्यानंतर त्या पहारेकर्यांनी त्या ऋषींकडून खुप क्षमा मागितली. पण जेव्हा ही गोष्ट भगवान विष्णूंना समजली तेव्हा त्यांनीही ऋषींना त्यांना क्षमा करायला सांगितले. भगवान विष्णूचे ऐकून ते ऋषी थोडे शांत झाले पण ऋषी आपला शाप परत घेऊ शकत नव्हते पण त्याचा प्रभाव आणि प्रकोप कमी केला जाऊ शकतो.

तेव्हा त्यांनी असा शा प दिला की कमीत कमी तीन जन्म तरी त्यांना राक्षसाचे घ्यावे लागतील तिन्ही जन्मी त्यांचा मृ त्यू भगवान विष्णूच्या हातून होईल आणि त्यानंतरच ते त्यांच्या मूळ स्वरूपात पुन्हा येतील. त्यानंतर असे म्हणले जाते की त्यांना राक्षस यो नीतील पहिले रूप हिरण्ययाक्ष आणि हिरण्यकश्यपू यामध्ये झाला, तेव्हा त्यांना भगवान विष्णूंच्या नरसिंह या अवताराने व ध केला.

आणि त्यानंतर दुसऱ्या जन्मात हे दोघे भाऊ रावण आणि कुंभकर्ण झाले आणि त्यावेळी प्रभू श्रीराम जे विष्णूचा अवतार होते, त्यांनी या दोघांचा व ध केला. तिसऱ्या वेळी ते शिशुपाल आणि दंतव्रक यांचे रूप घेतले आणि त्यावेळी भगवान कृष्ण यांनी त्यांना मुक्त केले आणि त्या दोघांना परमधाम म्हणजेच वैकुंठ पोहोचवले. आणि या पद्धतीने त्या पहारेकर्यांना त्या राक्षसाच्या जन्मापासून मुक्ती मिळाली व आपल्या मूळ स्वरूपात आले.

रावणाच्या जी वनातील अनेक गोष्ट म्हणजे रावणाला माहीत होते की त्याचा मृ त्यू हा भगवान विष्णूच्याच हाती आहे. त्याला सर्व शक्तिमान असेही म्हणले जाते, कारण त्याला सर्व काही माहीत असून त्याने देवाचा द्वेष केला जेणेकरून देव त्याला स्वतःच्या हातांनी मा रून त्याला मोक्ष देईल. जेव्हा रावणाने माता सीताचे अपह रण केले तेव्हा माता सीता अशोक वाटिकेमध्ये राहिली.

पण रावणाने त्यांना एकदाही हात लावला नाही कारण रावणाला असा शाप होता, की जर त्याने कोणत्याही स्त्रीवर जबर दस्ती करण्याचा प्रयत्न केला तर त्याच्या डोक्याचे दहा तु कडे होतील. रावणाच्या वेळी कोणीही गरीब नव्हते सगळ्यांचे घर सोन्याने भरले होते. त्यामुळे दक्षिण भारतात रावणाला देव मानले जाते. रावणाला सोन्याची खूप आवड होती, त्यामुळे त्याला सोन्याचा महल मिळाला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *