9 मे रविवार स्वामी समर्थांची पुण्यतिथी, उद्या फक्त करा हा एक उपाय आणि स्वामींची याप्रकारे पूजा…काही दिवसांतच फळप्राप्ती झालीच समजा

धार्मिक

आपल्याला माहित असेल कि ९ मे ला आपल्या सर्वाचे गुरु श्री स्वामी समर्थ याची पुण्यति थी आहे, भगवान श्री दत्तात्रेय यांचे तिसरे पूर्णावतार म्हणून अक्कलकोटच्या श्री स्वामी समर्थांची ओळख संपूर्ण जगभर आहे, आणि सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोट येथे स्वामींच्या मंदीरामध्ये दरवर्षी लाखो भाविक दर्शनासाठी येत असतात.

तसेच पौराणिक आधारानुसार, स्वामींनी चैत्र वद्य त्रयोदशीच्या दिवशी अक्कलकोट येथील ‘वटवृक्ष स माधी मठ स्थानी’ आपल्या अवतारकार्याची स माप्ती केली. यंदा 9 मे या दिवशी स्वामी समर्थांची पु ण्यतिथी असल्याने समर्थांच्या भक्तांसाठी हा दिवस खास ठरणार आहे. या दिवशी जर का आपण स्वामींची म नोभावे पूजा केली तर आपल्या आयुष्यात अनेक बदल घडून येऊ शकतात.

समर्थांची म नोभावे भक्ती केल्याने आपले म न नेहमी प्रसन्न राहते. तसेच स्वामी समर्थांचा जप करून आपल्या अनेक स मस्याचे नि राकारण होते, कारण स्वामी समर्थ नेहमी आपल्या भक्तांना म्हणतात कि भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे. त्यामुळे जर का यादिवशी आपण स्वामींची सेवा केली, तर स्वामींचा आशीर्वाद आपल्याला नक्की लाभेल.

आपणांस सांगू इच्छितो कि श्री स्वामी समर्थाची पृथ्वी, पाणी, अ ग्नी, वायू व आकाश या पं च महाभुतांवर कायम सत्ता आणि प्रभुत्व होते. कारण श्री समर्थ यांनी जा त, पा त, ध र्म या सर्वाच्या पलीकडे जाऊन त्यांनी स माज उद्धाराचे अजोड काम केले. तसेच त्यांच्या तोंडी वेदमं त्र, दोहे, गीतेतील संस्कृत श्लोक नेहमी असत. त्यांनी अनेक माध्यमातून सा माजिक भे द दूर केले अनेक लोकांच्या म नात जगण्याची एक नवीन उमेद तयार केली.

पण जर आपण उद्या स्वामींची प्रामाणिक पणे पूजा अर्चा केली तर स्वामी आपल्याला नक्की प्रसन्न होतील. त्यासाठी आपण सकाळी लवकर उठून मनात स्वामींची मूर्ती ठेवून, शुद्ध भक्ती भावाने आणि पूर्ण श्रद्धेने,निष्ठेने स्वामींची पूजा करा, तसेच स्वामींच्या सेवेच्या पुस्तकातील सर्व नियमांचे पालन करा.

या दिवशी स्वामींची म नोभावे पूजा करा फुले, गंध, अर्पण करा. यानंतर स्वामींची मूर्ती म नात ठेवून स्वामींचा जप करा. आपल्याला सकाळी, दुपारी, सायंकाळी कधी जमेल तेंव्हा स्वामींच्या तारक मंत्राचा आकरा वेळा जप करा. तसेच हा महामंत्र आपल्याला एकाच वेळी एकाच ठिकाणी बसून शांत चि त्तेने, शुद्ध भावनेने या मं त्राचा जप करायचा आहे. ज्यामुळे तुम्ही स्वामी चिं तनात तल्लीन व्हाल, आणि यामुळे स्वामीची कृपा दृष्टी आपल्यावर राहील.

हा तारक मंत्र काहीसा असा आहे , निःशंक हो, नि र्भय हो, मना रे प्रचंड स्वामीबळ पाठीशी रे
अतर्क्य अवधूत हे स्मर्तू गामी अशक्यही शक्य करतील स्वामी
जिथे स्वामी पाय तिथे न्युन काय स्वये भक्त प्रारब्ध घडवी ही माय
आज्ञेविणा काळ ना नेई त्याला परलोकही ना भि ती तयाला
उगाची भि तोसी भय पळू दे जवळी उभी स्वामी शक्ती कळू दे

जगी ज न्ममृ त्यु असे खेळ ज्यांचा नको घा बरु तू असे बाळ त्यांचा
खरा होई जागा तू श्रद्धेसहित कसा होशी त्याविण तू स्वामीभक्त
कितीदा दिला बोल त्यांनीच हात नको डगमगू स्वामी देतील साथ
विभूती नम न नाम ध्यानादी तिर्थ स्वमीच या पं च प्रा णाभृ तात
हे तिर्थ घे, आठवी रे प्रचिती न सोडेल स्वामी ज्या घेई हाती

जगातील कोणतीही मोठी गोष्ट असुद्या, कितीही , कितीही अशक्य वाटणारं काम असुदे तुम्ही ते करू शकता कारण तुमच्या मागे स्वामींचा आशीर्वाद असतो त्यामुळे अशक्य ते शक्य करतील स्वामी असे स्वामी समर्थ महाराजांना संबोधले आहे. या मंत्र जपाने तुमचे आयुष्य इतके चांगले होईल की सर्वजण तुम्हाला विचारतील की तू असे काय करतो की अ डचणींवर मा त करू शकतो.

तसेच हा मं त्र जप करताना एका वाटीत पाणी घेऊन एक अगरबत्ती लावून त्याची राख त्या वाटीत पडेल अशी ठेवावी, असे केल्याने त्या मं त्राचे सामर्थ्य त्या पाण्यात व राखेत सामावते व तेच मं त्र म्हणून झाल्यावर तीर्थ म्हणून घरातील सर्वांनी ग्र हण करावे. स्वामी कोणत्या ना कोणत्या रूपाने आपल्या पाठीशी उभे राहतात पण स्वामींना पाहण्यासाठी तशी दृष्टी सुद्धा आपल्याला हवी.

तसेच आपल्याला सुद्धा हा लेख आवडला असेल आणि आपण सुद्धा स्वामींचे प्रामाणिक भक्त असाल तर हा उपाय स्वामींच्या प्प्रत्येक अनुयायाला शे अ र करा जेणेकरून ते सुद्धा आपल्या जी वनात यशस्वी होतील आणि आपल्याला स्वामींचे आशीर्वाद लाभतील.

 

Leave a Reply

Your email address will not be published.