नमस्कार मित्रांनो, २१ जुलै 2022 रोजी सकाळी ११.०१ वाजता शुक्र मिथुन राशीत प्रवेश करेल, जो १४ ऑगस्टपर्यंत राहील. दुसरीकडे, दुसरा शुभ ग्रह बुध आधीच मिथुन राशीत आहे. म्हणजेच मिथुन राशीमध्ये शुक्र आणि बुध या दोन शुभ ग्रहांचा संयोग आहे. बुध आणि शुक्र या ग्रहांच्या संयोगाने एक अतिशय शुभ योग लक्ष्मी नारायण योग तयार होणार आहे. याला महालक्ष्मी योग असेही म्हणतात.
शुक्र हे संपत्ती आणि विलासाचे प्रतीक आहे. शुक्र सौंदर्य आणि विवेक देतो. जी वनात सुखसोयी आणि चैनीच्या गोष्टी मिळवण्याची संधी शुक्र देतो. विलासी आणि महागड्या वस्तूंचा कारक ग्रह म्हणून शुक्राला ओळखले जाते. हे प्रेम, प्र णय, लक्झरी, सौंदर्य, फॅशन डिझायनिंग, कला, वै वाहिक आनंद या गोष्टी शुक्राच्या अधिपत्याखाली येतात.
ज्योतिषशास्त्रात महालक्ष्मी योग अत्यंत शुभ मानला जातो. ज्या लोकांच्या कुंडलीत या योगाचा प्रभाव असतो, त्यांना जी वनात सर्व प्रकारचे सुख आणि वैभव सहज प्राप्त होते. बुध-शुक्र ग्रह आणि महालक्ष्मी योग यांच्या संयोगाने काही राशीच्या लोकांना विशेष लाभ होण्याची शक्यता आहे.
आजच्या लेखात आम्ही तुम्हाला अशा या काही राशींबद्दल सांगणार आहोत ज्या राशींना या काळात खूप फा यदे होण्याची शक्यता निर्माण होत आहे. आणि त्या बरोबरच तुम्हाला तुमच्या बहुतेक स मस्यांपासून मुक्ती देखील मिळू शकणार आहे. या राशींवर देवी लक्ष्मीची कृपा होणार आहे आणि देवी लक्ष्मीच्या कृपेने सर्व वाईट गोष्टींपासून या राशींची सुटका होणार आहे.
चला तर मग जाणून घेऊया कोणत्या आहेत या भाग्यशाली राशी. आम्ही ज्या राशींच्या लोकांबद्दल बोलत आहोत त्यांना या काळात खूप चांगले फा यदे मिळू शकतात आणि हे लोक त्यांच्या कुटुंबीयांसह बाहेर जाऊ शकतात. त्यांच्या पैशाशी सं बंधित असणाऱ्या सर्व स मस्या देखील आता दूर होऊ शकतात. या राशीचे लोक कुटुंबातील सदस्यांसोबत त्यांच्या आवडत्या जेवणाचा आस्वाद घेऊ शकतात आणि त्यांच्यासोबत आनंदी वेळ घालवू शकतात. कामाच्या ठिकाणी तुमची कामगिरी चांगली राहील.
सिंह:- या महिन्यात तुमच्या द्वितीय भावाचा स्वामी बुध तुमच्या प्रथम भावात सूर्यासोबत विराजमान होऊन युती करेल यामुळे या काळात घरातील मोठ्यांचे तुम्हाला सहयोग मिळेल. या राशीच्या लोकांना या राशी परिवर्तनानंतर चांगले पैसे मिळतील. पैशांची बचत होईल. परदेश प्रवासाची संधी मिळू शकते. नोकरीच्या ठिकाणी काही फा यदा होऊ शकतो. नोकरदार लोकांना नवीन संधी मिळू शकतात.
तुमची संभाषण शैली तुमच्या जी वनात अनेक अनुकूल बदलांची प्रबळ शक्यता निर्माण करेल. याआधी एखादी स मस्या आपल्या वै वाहिक जी वनात झाली असल्यास ह्या महिन्यात तिचे निराकरण होऊ शकेल. हा महिना प्रेमीजनांना आनंद देणारा आहे. आपल्या सं बंधात प्रेम व रो मांस वाढेल तसेच एकमेकांप्रतीचे आकर्षण सुद्धा वाढेल.
तूळ:- या महिना तुमच्या सातव्या भावात म्हणजे कलत्र भावात राहू आणि मंगळाची युती करून अंगारक योग बनवत आहेत यामुळे तुमच्या स्वभावात आवेग येण्याची शक्यता आहे. शुक्राच्या या राशी परिवर्तना दरम्यान तूळ राशीच्या लोकांना नशीबाची साथ मिळताना दिसत आहे. या काळात राशीची यशाकडे वाटचाल होईल. करिअरमध्ये नवीन संधी मिळू शकतात.
कन्या:- या महिन्यात तुमच्या दहाव्या भावात म्हणजे कर्म भावाचा स्वामी बुध आपल्या मित्र राशीमध्ये संक्रमण करून तुमच्या बाराव्या भावात म्हणजे व्यय भावात विराजमान असेल. एखादा अप घा त संभवतो. विवाहितांचे वै वाहिक जी वन खूपच चांगले असेल. आपण वै वाहिक जी वनाचा आनंद उपभोगू शकाल. हा महिना व्यापाऱ्यांसाठी खूपच चांगला आहे. आपल्या कामास गती येईल. कुशल कार्यक्षमतेमुळे आपण आपला व्यवसाय नफा मिळवून देणारा करू शकाल.
नोकरी करणाऱ्यांच्या कामात खूपच चांगली गती असेल. आपली कामगिरी चांगली झाल्याने आपणास बढती मिळू शकेल. परंतु आपल्या अहंकारामुळे हातून कोणतेही चुकीचे काम होणार नाही याची काळजी घ्यावी लागेल, यासोबतच तुम्ही कुटुंब आणि मुलांसोबत आनंदाचे क्षण घालवाल. विद्यार्थ्यांना त्यांच्या कष्टाचे यथोचित फळ मिळेल. मुलांकडून चांगली माहिती मिळू शकते. लक्ष्मीनारायण योगामध्ये तुम्हाला अचानक धनप्राप्ती होऊ शकते. कर्जात बुडालेल्या पैशांची वसुली होऊ शकते.
कुंभ:- या महिन्यात तुमच्या पंचम भाव म्हणजे शिक्षण भावाचा स्वामी बुध तुमच्या सप्तम भावात म्हणजे कलत्र भावात स्थित राहील यावर सूर्याचे अधिपत्य आहे. कुंभ राशीतील जातकाचे कौटुंबिक जी वन ऑगस्ट च्या महिन्यात उत्तम राहू शकते. तुमच्या राशीमध्ये आर्थिक लाभ होण्याचीही शक्यता आहे. ह्या महिन्यात आपल्याकडे भरपूर धन असेल हि एक जमेची बाजू आहे.
या राशीचे लोक जे व्यवसायाशी सं बंधित आहेत, त्यांना शुभ परिणाम मिळतील. व्यवसायात तुम्हाला चांगला नफा होईल. आपणास जर कोणाला विवाहासाठी मागणी घालावयाची असेल तर त्यासाठी सुद्धा हा महिना अनुकूल आहे. व्यवसायाच्या बाबतीत आपली बुद्धिमत्ता कामी येईल. त्याने आपणास चांगले परिणाम मिळतील. हा महिना नोकरी करणाऱ्यांसाठी सावध राहण्याचा आहे. कोणालाही आपली दुर्बल बाजू दाखवू नका, अन्यथा ते त्याचा फा यदा घेऊन आपणास त्रास देत राहतील.