5 मिनिटांत वी’र्यपतन होणं म्हणजे शि’ग्रपतन असते का ? नेमका काम क्रीडेचा टाईम किती असतो.. टायमिंग कसे वाढवायचे बघा..

लाईफ स्टाईल

शीघ्र, वी-र्य पतन एक लैं-गिक अक्षमतेचा प्रकार आहे, ज्यामध्ये पुरुष लिं गा चाताठरपणा कायम ठेवण्यास असमर्थ होतो, ज्यामुळे त्याचे सं-भोगापूर्वी आणि एका मिनिटांतच वी’र्य पतन होते. या परिस्थितीमध्ये अमाप संकोच व त’णाव निर्माण होऊन जोडीदारांच्या सं’बंधावर नकारात्मक प्रभाव पडू शकते. शीघ्र वी’र्य पतन प्राथमिक (जीवनपर्यंत) किंवा दुय्यम (प्राप्त) असू शकतो.

या परिस्थितीची कारणे शरीर शास्रीय, मानसशास्त्रीय किंवा जनुकीय असू शकतात. विभिन्नन उपचार प्रणालींचे समायोजन उदा. त’णाव व्यवस्थापन, औ-षधोपचार, मानसशास्त्रीय समुपदेशन आणि व्यायामाने परिस्थिती सुधारण्यास मदत होते. तीव्र समस्या असलेल्या लोकांना उपचाराच्या अभावाने अमाप त’णाव होऊ शकतो. खूप वेळा,

वी’र्य यो-नीमध्ये प्रवेश करू शकत नसल्यामुळे प्रज नन क्षमतेच्या सम’स्या निर्माण होतात. मात्र, वैद्यकीय साहाय्य मिळवल्यानंतर, बहुतांश लोकांमध्ये शी घ्र वी-र्य पतनाचे यशस्वी समाधान झालेले आहे. अनेक वेळा पुरुष तसले घाण व्हिडीओ पाहून किंवा लैं-गिक सं’बंध ठेवताना आपल्या लैं-गिक क्षमतेबाबत चिंता करत असतात. यामुळे काहीवेळा शी घ्र वी-र्य पतन होतं.

याचबरोबर जलद ह स्त मै थुनामुळे, पुरुषाच्या लिं’गामध्ये अति संवेदनशीलता येऊन वी-र्य पतन होतं. तर कोणत्याही लैं गि क सं’बंधांमध्ये ३ ते ५ मिनिटांमध्ये वी-र्य पतन होणं सामान्य आहे. वैज्ञानिक अभ्यासानुसार २ मिनिटांमध्ये वी र्य पतन होणं हे शी घ्र वी र्यपतन लक्षण असल्याचं समोर आलं आहे. माझ्या मते, लैं गि क सं’बंधाच्यावेळी जोडीदाराचं समाधान झालं नसेल,

आणि ३ मिनिटांनच्या आत वी र्य पतन झालं तर ते शी घ्र वी र्य पतन आहे. यावर एकच उपाय. ज्यावेळी वी-र्य पतन होणार आहे असं वाटतं त्यावेळी तुम्ही थांबून पुन्हा लैं-गिक सं’बंध ठेवू शकता. यामुळे लैं-गिक सं’बंधाचा कालावधी वाढून वी-र्य पतनाच्या कालावधी मध्ये देखील वाढ होते. पॉईंट-ऑफ-नो-रिटर्न म्हणजेच उत्तेजनाची पातळी ही अत्यंत उच्च शिखरावर असते.

यावेळी तुमच्या शरीरामध्ये अनेक प्रतिक्रियां होतात. तुमच्या ओटी पोटाच्या वरील भागात एक दबाव तयार करून तुमचं वी र्यबा हेर येतं. अनेकजण याच पद्धतीने लैं-गि क सुखाचा आनंद घेतात. याचवेळी तुम्ही काहीक्षण विश्रांती घेऊन पुन्हा याचा आनंद घेऊ शकता. लैं-गिक सं’बंध ठेवताना केवळ वी-र्य पतनाकडे लक्ष न देता तुमच्या पार्टनरच्या श’रीराचे आणि तुमच्या शरीराचं निरीक्षण करा.

या कालावधीत फो रप्ले वर लक्ष केंद्रीत करताना लिं ग आ तमध्ये टाकण्याची घाई करू नका. यामुळे तुम्हाला लैं गि क सुखाचा खरा आनंद मिळणार असून वी-र्य पतन देखील उशिरा होईल. तसेच शी घ्र पतनाचा सं’बंध, व्यक्तीच्या स्वभावात खोलवर भिनलेली अधिरता, उतावळेपणा व घाई याच्याशी असतो. अनेक पुरुष लैं गि क सं’बंध ठेवताना खूप अधीर होतात.

स्वत:चा लैं गि क वेग आवरणं त्यांना शक्य होत नाही. त्यांच्या स्वभावातला हा उतावळेपणाच लैं गि क सं’बंध ठेवताना नकळत त्यांच्या शरीरातून शी घ्र पतनाच्या रूपाने व्यक्त होऊ लागतो. यावर शारी रिक उपाय करून काहीच उपयोग होत नाही. कारण उतावळेपणा हा त्यांच्या मानसिकेतेचा पैलू आहे. अशा वेळी व्यक्तीच्या स्वभावातली अधिरता आणि,

उतावळेपणा कमी व्हावा यासाठी उपाय करणं गरजेच असतं. हा उपाय मनोचि कित्सा, समुपदेशन आणि से क्सथे रपी यांच्या मदतीने करता येऊ शकतो. सं’बंध ठेवत असताना अशी परिस्थिती निर्माण झाल्यास वी र्य पतन होऊ न देता तुम्ही विश्रांती घ्या. यामुळे तुम्हाला आणखी ताकद आणि जास्त वेळ लैं गि क सं’बंध ठेवण्यास उत्तेजना मिळेल.

लैं गि क सं’बंध ठेवत असताना प्रत्येक २ ते ३ मिनिटांनी तुम्ही विश्रांती घेत ही क्रिया करू शकता. यामधील विश्रांतीच्या काळात दीर्घ श्वास घेत तुमच्या पा र्टनर्सशी बोलत, डोळ्यातून संवाद साधत ही क्रिया पुन्हा सुरू करू शकता. यामुळे तुमचा लैं-गि क सुखाचा कालावधी वाढण्यास मदत होणार असून तुमच्या पार्टनरलादेखील यामधून आनंद मिळणार आहे.

मित्रांनो, आजच्या पिढीच्या व्यक्तींमध्येवी र्य पतन झाले म्हणजेच लैं गि क सुख आहे हा चुकीचा समज आहे. पण याला इतर अनेक गोष्टी कारणीभूत आहेत. काम क्रीडा ही खूप वेगळी गोष्ट आहे. केवळ वी र्यपतन म्हणजेच लैं गि क सं’बंध नसून शरीराच्या का मुक भागांवर लक्ष दिल्यानं तुमचं जीवन आणि लैं-गि क जीवनदेखील समाधानकारक होईल.

मित्रांनो तुम्हाला हि माहिती आवडली असेल तर लाईक, कमेंट जरूर करा तसेच तुमच्या मित्र-मैत्रिणींना देखील शेअर करा. जेणेकरून त्यांना देखील हि महत्वपूर्ण माहिती मिळेल. त्याचप्रमाणे असेच नव-नवीन लेख दररोज वाचण्यासाठी अत्ताच आमचे फेसबुक पेज लाईक करा.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *