वृश्चिक रास – मे २०२२ या महिन्यात तुमच्या जीवनात या घटना घडणार म्हणजे घडणार….तसेच नोकरी, संतती, पैसा

लाईफ स्टाईल

नमस्कार मित्रांनो, यशासाठी सं घर्ष ही बाब वृश्चिक जातकांनी ही बाब प्रामुख्याने लक्षात घ्यायला हवी. व्यक्तिमत्व – व्यक्तिमत्वाच्या दृष्टीने विचार केला असता, या महिन्यात वृश्चिक जातकांचे कर्तृत्व बहरुन निघणार आहे. कारण तुमचा राशी स्वामी स्वतः मंगळ ग्रह चतुर्थ या स्थानी विराजमान आहे. या कर्तुत्वाला तुमच्या आईकडून योग्य दिशा प्राप्त होईल, भावंडांकडून सहकार्य प्राप्त होईल आणि तुमच्या कर्तृत्वाची दिशा योग्य राहील.

वृश्चिक रास ही भावना प्रधान रास आहे व बाहेरून अत्यंत मजबूत असल्यासारखे दाखवत असतात. पटकन काहीतरी उत्तर देणे हा स्वभाव असल्यामुळे त्यांना फटकळ समजले जाते पण आतून ते अत्यंत भावनाप्रधान असतात. या महिन्यात तुम्ही आईची खूप काळजी घेणार आहात. या सर्व गोष्टींचा परिणाम तुमच्या व्यक्तिमत्वावर होणार आहे.

कुटुंब – कौटुंबिक दृष्ट्या विचार केला असता या महिन्यात वृश्चिक जातक सर्वात जास्त आपल्या कुटुंबाचा विचार करणार आहेत. आई वडील, सं तती, बायको या सगळ्यांची खूप काळजी घेणार आहेत त्यामुळे तुम्हाला सर्वांकडून भरपूर सहकार्य मिळणार आहे. वृश्चिक जातकांना कौटुंबिक सौख्य फार कमी मिळतं पण हा महिना कौटुंबिक सौख्याचा असणार आहे. म्हणून हा महिना तुमच्यासाठी विशेष महत्वाचा आहे.

पराक्रम व परिश्रम – या दृष्टीने विचार केला असता तुमच्या परिश्रमाचे कारक ग्रह म्हणजे शनी महाराज होय ते तुमच्या चतुर्थ स्थानात विराजमान आहेत. गेलो काही वर्षे तुम्ही सातत्याने परिश्रम करत आहात त्याचे अत्यंत शुभ फळ प्राप्त करण्याचा हा काळ आलेला आहे. शनी महाराज या काळात तुम्हाला परिश्रम ही करायला लावतात आणि त्याचे लाभ ही देतात.

वास्तू, वाहन – या दृष्टीने विचार केला असता हा महिना तुमच्यासाठी शुभ आहे. वास्तू वाहनाचे अत्यंत शुभ योग तुमच्यासाठी निर्माण होणार आहेत. मात्र महिन्यातील पहिला पंधरवाडा घरातील सुख शांती कुठेतरी हरवलेली असेल तर महिन्याच्या दुसऱ्या पंधरवाड्यात घर सुख शांतीने समृद्ध असेल.

शिक्षण – शिक्षणाच्या दृष्टीने विचार केला असता हा महिना यशाचा राहील. विशेषतः जे जातक कलेच्या क्षेत्रात असतील, मे कॅनिकल क्षेत्रात असतील तर या काळात तुम्हाला खुप मोठे यश मिळेल. विवाह इच्छुक मुला-मुलींना योग्य जोडीदार मिळण्याची शक्यता आहे किंवा प्रेमात पडण्याची ही शक्यता आहे. याशिवाय जे जातक आधीच प्रेमात आहेत ते विवाह बंधनात बांधले गेले जाऊ शकतात. घरातून पटकन परवानगी या काळात मिळू शकते. थोडक्यात या सर्व दृष्टीने हा महिना तुमच्यासाठी उत्तम आहे.

आ रोग्य – आ रोग्याच्या दृष्टीने विचार केला असता महिन्यातील काही दिवस अनारो ग्याचे असू शकतात. या महिन्यात तुम्हाला छोटे आ जार होऊ शकतात. को र्टात एखादी केस सुरू असेल तर शक्य तितके पुढची तारीख घेतलेली बरी. महत्वाचे कागदपत्र सांभाळून ठेवा. आई आणि जोडीदाराचे आ रोग्य तुमच्या चिं तेचा विषय राहील.

नोकरी व व्यवसाय – या दृष्टीने विचार केला असता जे जातक नोकरी करतात ते थोडे संभ्रमात राहू शकतात, नोकरी जाईल की राहील याची भीती दाटून येईल पण ही तुमची मा नसिकता असेल कारण नोकरीत तुम्हाला बऱ्यापैकी स्थैर्य लाभणार आहे. तुमचे कार्य व्यवस्थित सुरू राहील. याच्या बरोबर उलटी स्थिती व्यवसाय करणाऱ्यांसाठी असेल. व्यवसायात ज्या संधी तुम्हाला प्राप्त होतील त्याचा लाभ घ्या. नोकरी करणाऱ्यांनी मनावर नियंत्रण ठेवायला हवं.

भाग्य – भाग्याच्या दृष्टीने विचार केला असता हा महिना वृश्चिक जातकांसाठी लाभवर्धक राहील. या महिन्यात तुम्हाला भाग्याची साथ असेल. घरगुती सुख लाभेल. अपेक्षित लाभ होईल. तुमची मेहनत आणि नशिबाचे सहकार्य मिळेल. वै वाहिक जी वनात सुख-शांती राहील, जोडीदार आणि मुलांकडून आ त्म समाधान मिळेल.

वृश्चिक राशीचे कर्मेश शनी महाराज हे षष्ठ स्थानात उच्च अवस्थेत आहेत आणि यामुळे कर्मातून आर्थिक लाभ प्राप्त करण्याची संधी तुम्हाला या महिन्यात मिळणार आहे. त्यामुळे या महिन्यात संपूर्ण लक्ष कर्मावर, नोकरीवर, व्यवसायावर केंद्रित करायला हवं. त्याचे शुभ परिणाम तुम्हाला दीर्घ काळासाठी प्राप्त होतील.

शुभ व ता णत णावाचे दिवस – दिवसामागून रात्र व रात्रीमागून दिवस हे नैसर्गिक चक्र आहे त्याप्रमाणे सुखा नंतर दुःख व दुःखा नंतर सुख हे येत असतात त्यामुळे काही दिवस शुभ तर काही दिवस ता ण त णावाचे असतात या महिन्यातील 9, 18 आणि 26 मे हे दिवस वृश्चिक जातकांसाठी शुभ दिवस आहेत व 5, 16 आणि 24 मे हे दिवस त णावाचे असतील. ही माहिती तुम्हाला आवडली असल्यास आमचे पेज फॉलो करा, ला ईक करा आणि शे अर करायला विसरू नका.

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *