अळूच्या पानांची वडी व भाजी खाणाऱ्यांनी एकदा ही माहिती अवश्य वाचा..बघा यामुळे आपल्या शरीरात काय काय घडत आहे..

आरोग्य

नमस्कार मित्रांनो, अळूच्या पानांच्या वड्या आणि भाजी अनेक लोकं आवडीनं खातात. अळूची पानं फक्त चवीलाच चांगली नसून ती आ रोग्य चांगलं राखण्यासाठीही फा यदेशीर ठरतात. अळूच्या पानांना औ षधी मानलं जातं. आयुर्वेदातही त्यांचे अनेक फा यदे सांगण्यात आलेले आहेत. यामध्ये व्हिटॅमिन ए, बी, सी, कॅल्शिअम, पोटॅशिअम आणि अँ टीऑक्सिडंट भरपूर प्रमाणात आढळून येतात.

जे शरीरासाठी फा यदेशीर असतात. अळूच्या पानांमध्ये असणारे व्हिटॅमिन ‘ए’ हे मुबलक प्रमाणात असते. सुमारे 100-200 ग्रॅम अळूमधून व्हिटॅमिन ए ची दैनंदिन गरज पूर्ण होण्यास मदत होते. अळूमध्ये 120 % ‘व्हिटॅमिन ए’ आढळते. यामुळे त्वचा सतेज होण्यास मदत होते.

त्यामुळे आहारात याचा समावेश केल्याने शरीराच्या अनेक स मस्यांपासून सुटका होण्यास मदत होते. बाजारात सहज उपलब्ध होणारी ही भाजी फारशी लोकप्रिय नाही. परंतु या भाजीचे फा यदे जाणून घेणं महत्वाचे आहे. चला तर मग जाणून घेउया याचे फा यदे.

1 ब्ल ड प्रेशर- अळूच्या पानांचे सेवन केल्याने या पानांमधील पोषक तत्वे र क्तदाब नियंत्रित करण्यासाठी फा यदेशीर ठरतात. या पानांचे सेवन केल्याने त णावाची स मस्या होत नाही. 2 डोळ्यांची दृष्टी – अळूच्या पानांमध्ये व्हिटॅमिन ‘ए’ मोठ्या प्रमाणात असते, जे डोळ्यांसाठी फा यदेशीर ठरते. यामुळे अळूच्या पानांचे सेवन केल्याने डोळ्यांचे आ रोग्य चांगले राखण्यास मदत होते. त्याचप्रमाणे डोळ्यांच्या मां सपेशीही मजबूत होतात.

3 पोटाच्या स मस्यांवर फा यदेशीर – तुम्हाला पोटांच्या कोणत्याही स मस्या त्रा स देत असतील, तर अळूच्या पानांचे सेवन तुमच्या त्रा सावर फा यदेशीर ठरू शकतात. त्यामुळे पचनक्रियाही सुरळीत होण्यास मदत होते. 4 सांधेदुखीवर गुणकारी – तुम्हाला जर सांधेदुखीचा जास्त त्रा स असेल, तर  दररोज अळूच्या पानांचे सेवन करणे तुमच्या त्रा सासाठी फा यदेशीर ठरू शकते. यामुळे तुम्हाला सांधेदुखीवर आराम मिळेल.

5 वजन कमी करण्यासाठी- अळूची पाने वजन कमी करण्यासाठी अतिशय फा यदेशीर असतात. या पानांमध्ये असणारे फायबर पचनक्रिया सुधारते. ज्यामुळे वजन नियंत्रणात राहण्यास मदत होते. 6 पूरळ दूर करण्यासाठी गुणकारी –
जर तुमच्या शरीरावर कुठेही पूरळांची स मस्या जाणवत असेल आणि त्यावर उपचार करून कोणताही फा यदा होत नसेल तर एकदा अळूची पानं वपरून पहा तुम्हाला नक्कीच फा यदा होईल.

त्यासाठी अळूची पानं जाळून त्यांची राख नारळाच्या तेलामध्ये मिक्स करून लावा. त्यामुळे पूरळ नाहीसे होण्यास मदत होईल. 7 आयर्नची झीज भरून निघते- र क्ताच्या क मतरतेमुळे वाढणारा अ‍ॅनिमियाचा त्रा स रोखण्यास अळू मदत करते. अळूमध्ये नैसर्गिकरित्या व्हिटॅमिन सी उपलब्ध असल्याने आयर्न शोषून घेण्याची क्षमतादेखील सुधारते.

8 कॅल्शियमचा पुरवठा करते- अळूच्या पानांमध्ये कॅल्शियम घटक आढळतात. त्याचा फा यदा हाडांची कमजोरी कमी करण्यास मदत होते. वाढत्या वयानुसार हाडांची होणारी झीज कमी होते.

अळूचा आहारात समावेश कसा करावा? अळूच्या पानांमध्ये फायबर घटक अधिक आणि कॅलरीज अत्यल्प प्रमाणात आढळतात. त्यामुळे हा अल्काईन स्वरूपाचा, थंड प्रवृत्तीचा आहे. यामुळे वजन घटवणार्‍यांच्या, मधूमेहींच्या आहारात फा यदेशीर ठरते. तसेच बद्धकोष्ठतेचा त्रा स कमी करण्यास अत्यंत फा यदेशीर आहे. अळूच्या पानांमधून केवळ फायबरचा पुरवठा होतो. परंतू त्याच्या सोबतीला डाळीचा समवेश केल्यास प्रोटीन्सचादेखील पुरवठा होतो.

त्यामुळे हे एक उत्तम आणि परिपूर्ण आहार बनते. अळूवडीत बेसनाचा समावेश असल्याने त्या अधिक रूचकर आणि आ रोग्यदायी बनतात. परंतू अळूवडीचा उंडा वाफवल्यानंतर डीप फ्राय करण्याऐवजी शॅलो फ्राय करून बनवल्यास अधिक आ रोग्यदायी होतो. तसेच फोडणीला अतिप्रमाणात तीळ लावून विनाकारण फॅट्सचे प्रमाण वाढवू नका. अळूवडीप्रमाणेच त्याची पातळ भाजी बनवता येऊ शकते. यामध्ये अळूची पानं डाळीसोबत शिजवून त्याचा आहारात समावेश करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *