मित्रांनो, अलीकडच्या काळात मुले होण्यासाठी स्प र्म डोनेट करणे, सरोगसी किंवा टेस्ट ट्यूब बेबी हे प्रकार वापरण्याचे प्रमाण खूप वाढले आहे. त्यातल्या त्यात सिंगल मदर होण्यामध्ये खूप महिला इंटरेस्ट दाखवत आहेत. म्हणजे लग्न न करता डोनेट केलेले स्प र्म वापरून प्रे ग्नंट होणे आणि मुल जन्माला घालणे.
याच गोष्टीला अनुसरून जपान मध्ये घडलेली एक विचित्र घटना आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. जपान मध्ये घडलेली ही घटना आहे. एक महिलेने तिच्या पती पासून तिला मूल नको होते म्हणून ऑनलाईन स्प र्म डोनर शोधून त्याच्यापासून आपल्याला मूल व्हावे म्हणून त्याच्याशी तब्बल 10 वेळा श रीर सं बं ध ठेवले कारण तिकडे स्प र्म डोनेशन करून प्रे ग्नेंट होण्यास मान्यता नाही.
आणि असे केले तर प्रतिबंधीत कारवाई होऊ शकते म्हणून तिने थेट श रीर सं बं ध ठेवूनच ग र्भधारणा केली. तिने मुलाला जन्म तर दिला, पण झाले मात्र उलटेच. झाले असे की स्प र्म डोनरच्या मदतीने आई बनलेल्या महिलेला यापुढे मुलालासोबत ठेवायचे नाही असा निर्णय तिने घेतला. ती महिला तिच्या मुलाला दत्तक देण्याचा प्रयत्न करत आहे.
जपानमध्ये राहणाऱ्या या महिलेचे म्हणणे आहे की, डोनरने त्याची खरी ओळख लपवून ठेवल्याने तिला आता हे मूल नको आहे. वास्तविक, शु क्राणू दान करणाऱ्या व्यक्तीने स्वत: जपानी आणि अवि वाहित असल्याचे सांगितले होते, परंतु आता महिलेच्या समोर त्याचे संपूर्ण सत्य आले आहे. ‘इंडिपेंडंट’ वृत्ताच्या एका रिपोर्ट नुसार, या 30 वर्षीय महिलेचे आधीच लग्न झाले आहे आणि तिला एक मूल सुद्धा आहे.
परंतु तिला तिचे कुटुंब वाढवायचे होते आणि तिला तिच्या पतीकडून मूल नको होते कारण तो काही अनुवं शिक आ जाराने ग्र स्त आहे. म्हणूनच ती महिला ऑनलाइन स्प र्म डोनर शोधत होती. जुलै 2019 मध्ये तिचा शोध पूर्ण झाला. स्प र्म दान करणाऱ्या चिनी व्यक्तीने महिलेला सांगितले की तो जपानचा आहे आणि त्याचे अजून लग्न झालेले नाही.
जपानमधील विषम लिं ग वि वाहित जोडप्यांसाठी कृत्रिम ग र्भाधान प्रतिबंधित असल्याने, महिलेने ग र्भवती होण्याच्या आशेने 10 वेळा स्प र्म डोनरशी लैं गि क सं बं ध ठेवले. सर्व काही महिलेच्या म्हणण्यानुसार घडले आणि ती ग र्भवती झाली. तिने एका मुलालाही जन्म दिला. पण आता तिला स्प र्म डोनरची सत्यता कळून आल्याने ती मुलाला आपल्याजवळ ठेवू इच्छित नाही.
या महिलेने मूल दत्तक देण्यासाठी टोकियोमधील एका एजन्सीशी संपर्क साधला आहे. यासोबतच स्प र्म डोनरवर का यदेशीर कारवाईही सुरू केली आहे. भावनांशी खेळत असल्याचे कारण देत महिलेने स्प र्म डोनरकडून £2.1 दशलक्ष (21 कोटी रुपये) भरपाईची मागणीही केली आहे. तिच्या वकिलाने पत्रकार परिषदेत सांगितले की, स्प र्म डो नरचे सत्य समजल्यानंतर महिलेला धक्का बसला आहे.
आणि तिला नीट झोप येत नाही आणि या घटनेनंतर जपानच्या सर्व भागांमध्ये खळबळ माजली आहे त्यामुळे लोक आता या गोष्टीकडे सावधगिरीने बघून लागले आहेत. आणि स्वतःला असे अनुभव येऊ नयेत म्हणून प्रयत्न करत आहेत. जसे की मी तुम्हाला सुरुवातीला सांगितले की आजकाल सरोगसी सरोगसी, टेस्ट ट्यूब बेबी आणि डोनेट केले स्पर्म वापरुन प्रे ग्नेंट होणे हे प्रकार भरपूर चालू आहेत.
त्यामुळे सोबतच झाले तसे यामध्ये तुमच्याबरोबर धो का पण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे तुम्ही जर मुल होण्यासाठी ही नविन टेक्नॉलॉजी वापरणार असाल तर सर्व प्रकारची चौकशी करून सावधगिरीने या टेक्नॉलॉजीचा वापर करावा.