आपल्याला माहित आहे कि मानवी शरीरातील किडनी म्हणजेच मू त्रपिंड हा किती महत्वाचा अवयव आहे. कारण हाच एकमेव अवयव आहे जी आपल्या शरीरातील अशुद्ध र क्त शुद्ध करण्याचे काम करतो. मू त्रपिंडात आलेल्या र क्तातून उत्सर्जक पदार्थ निराळे काढले जातात व ते मू त्र मार्गातून विसर्जित होतात. शरीरातले आ म्ल व अल्कली यांचे संतुलन कायम राखण्याचे कार्यही मू त्रपिंडे करतात.
पण आपणांस सांगू इच्छितो कि जाडेपणा, मधुमेह, उच्च र क्तदाब या सार्यांचा एकत्रित गं भीर परिणाम मू त्रपिंडांच्या आ रोग्यावर होत असतो. परिणामी ते निकामी होऊ शकतात. तसेच किडनीचे आ रोग्य सुधारण्यासाठी मू त्रपिंडरोपण अथवा डायलिसिस या पैकी एक पर्याय दिले जातात आणि ते खूप खर्चिक असतात. त्यामुळे किडनी खराब होऊन उपचार करण्यापेक्षा वेळीच काही काळजी घेतलेली बरी नाही का?
आणि आपणांस सांगू इच्छितो कि हाती आलेल्या माहितीनुसार दहामधील एका व्यक्तीचे मू त्रपिंड हे अकार्यक्षम असते. यावरून आपल्याला याच्या काळजीची तीव्रता समजेल. Vit D-३‘ हे जी वनसत्त्व आणि एरिथ्रो पोइटिन-दोन नावाचे संप्रेरक किडनीत तयार होतात. तसेच ड जी वनसत्त्व मानवी शरीरातल्या कॅल्शियमचे संतुलन ठेवतात तर एरिथ्रोपोइटिनमुळे र क्तातील लाल पेशी तयार होतात.
शरीरात पाणी, आ म्ल, क्षार, आणि रसायने आणि शरीरातून उत्सर्जित होणा-या इतर पदार्थाचे संतुलन बि घडलेले किंवा त्यात बाधा आली तर ते जी व घेणे ठरते. सर्वसाधारण प्रमाणात पाणी पिणाऱ्या व्यक्तीला अर्ध्या लिटरहून कमी किंवा ३ लिटरहून अधिक ल घवी होत असेल, तर हि किडणीच्या रो गाची सुरवात झाल्याची लक्षणे आहेत.
तसेच ल घवीत प्रोटीन जाणे हे किडनीवर परिणाम असल्याचे प्रथम लक्षण असते. चेह-यावर व पायावर सूज येणे, ल घवीत प्रोटीन जाणे, र क्तदाब वाढणे, र क्तातील साखरेचे प्रमाण अचानक कमी होणे, डोळ्याच्या पडद्यावर डायबिटीसचा परिणाम असणे ही किडनी खराब होण्याची व भविष्यात किडनीचा गं भीर आ जार असण्याची महत्त्वाची लक्षणे आहेत.
तसेच मु तखडा, औ षध गोळ्यांचा अतिवापर त्याचा साईड इ फेक्ट, पॉलिसिस्टेक किडनी हा आनुवंशिकता, आपल्याला वाचून आश्चर्य वाटेल पण जन्मत: 0.1% लोकांना एकच किडनी असते. वाढत्या प्रोटेस्ट ग्रंथी मुळे होणारे इ न्फेकशन असे विविध किडनी आ जार असतात. किडनी विकारांना स्लो पोईसन म्हणलं तरी अतिशयोक्ती नाही.
चक्कर येणे, फेसाळ ल घवी होणे, ल घवीतून र क्त पडणे, सूज येणे, थकवा कमजोरी येणे, सतत थंडी वाजणे, स्किनवर रॅश खाज येणे, भूक मंदावणे, धाप लागणे इत्यादी यांसारख्या लक्षानांकडे दुर्लक्ष करू नका. कारण ही आपल्यासाठी धो क्याची घंटा असू शकते. तसेच किडनीमध्ये यूरिक ऍ सिड जमा झाल्यामुळे त्रा स होतोच शिवाय यामुळे गाऊटचा त्रा स होतो.
तसेच आपण पोट साफ ठेवणे मुबलक प्रमाणात पाणी पिणे यांसारख्या बेसिक गोष्टीवर जाणीवपूर्वक वेळीच लक्ष दिले पाहिजे. आजकालच्या आधुनिक युगात फास्ट फूडचे फॅड वाढले आहे. बेकरी प्रॉडक्ट्स हे देखील शरीराला हानिकारक आहे हे मनसोक्त खाताना आपण विसरून जातो किंवा आपल्याला होणारे दु ष्परिणामांची जाणीव च नसते.
किडनी खराब होऊ द्यायचीच नसेल आणि भविष्यातील महागड्या वै द्यकीय उपचारापासून बचाव करायचा असल्यास काही पदार्थ्यांचे सेवन टाळा. काही पदार्थ कमी प्रमाणात खा. गोड पदार्थ लहानांपासून मोठ्यानपर्यंत सर्वांनाच प्रिय असतात. खूप गोड /बेकरी प्रोडकट्स खाऊन आपली र क्तातली साखर वाढते. अन्नपचन नीट होत नाही. रो गप्रतिकारक शक्ती कमी होऊन परिणामी कि डनी निकामी होण्यास मदत होते.
आधुनिक युगात दा रू पिणे हे उच्चभ्रू लक्षण समजले जाते पण त्यानी शरीराला कोणताही फा यदा नाही उलट तोटाच आहे हे माहिती असून सुद्धा तळीरामच नव्हे तर सुशिक्षित लोकं सुद्धा अति म दयपान करतात. यामुळे लि व्हर खराब होऊन किडनीचे र क्त शुद्धीकरण कामाचा वेग मंदावतो. परिणामी शरीर अनेक व्याधीना लवकरच निमंत्रण देते.
सर्वसाधारणपणे किरकोळ ताप सर्दी अंगदुखी वर paracetemol पेन किलर खाण्याची आपल्यातील बऱ्याच जणांना सवय असते. पण हे अंगाशी येऊ शकते. हा तात्पुरता उपाय असला तरी लॉन्ग ट र्म मध्ये हे किडनी साठी अतिशय नुकसानदायक आहे. तेंव्हा किरकोळ असेल तरीही वैद्यकीय सल्ल्यानेच गोळया सेवन कराव्यात व किडनी फेल होण्यापासून बचाव करावा.