आपल्या देशातील लाखो मुलं मुली आयएएस- आयपीएस होण्याची स्वप्न पाहतात. यासाठी ते रात्रंदिवस क ठो र अभ्यास करतात. हा एक असा हुद्दा आहे कि तो मिळवण्यासाठी युवक-युवति रात्रंदिवस कष्ट करतात आणि त्यानंतर परीक्षा पास होऊन जेव्हा त्यांना हा हुद्दा मिळतो तेव्हा ते स न्मान पूर्वक स्वीकार करतात व जबाबदारी घेतात.
आता आपल्यातील अनेक लोकांना माहित नसेल एखाद्या IPS अधिकाऱ्यांची कामे काय असतात, त्याचा पगार किती असतो, त्याला सुविधा काय काय असतात, त्याच्या कडे किती ताकद असते या सारख्या अनेक प्रश्नाची उत्तरे कदाचित आपल्याकडे नसतील, तर आज आपण याच बद्दल जाणून घेणार आहोत.
हे IPS अधिकारी शहरातील सुरक्षिततेबरोबरच आणि काही कामे करतात त्याबद्दल तुम्ही शक्यतो जाणत नसाल. पण आपणास सांगू इच्छितो कि IPS OFFICERS, C B I Intel ligence Bu reau, भा रतीय सु रक्षा र क्ष क, CIPF, Bor der Sec urity Fo rce (BSF), से ने सोबत काम करतात आणि यांना सूचना सुद्धा देतात.
IPS ऑ फिसरची जबाबदारी ही लोकांच्या सुर क्षितते बरोबरच सरकारी संपत्तीची पण असते. IPS ऑफिसरचे पहिले काम म्हणजे आपण असलेल्या शहराची सु र क्षा आणि शांती टिकवुन ठेवने आणि शहरामध्ये कोणत्याही सामुहिक दं ग ली रोखने हे असते आणि हीच शांती टिकवून ठेवण्यासाठी ते लाँ आणि आॉर्डर पास करतात. IPS OFFICER जवळ शहराच्या सुरक्षिततेसोबत मु ख्यमं त्री व प्र धान मन्त्री यांच्या सुर क्षिततेची जबाबदारी देखील असते.
शिवाय ते पं त प्रधान यांच्या कार्यालयात सुद्धा ते काम करू शकतात. आयपीएस ते एसपी ते आयजी, डेप्युटी आयजी, डीजीपी केले जातात. आयपीएस नि र्भ य आणि समानता एकत्र ठेवतात. तसेच जेव्हा एखाद्या राज्यात एखाद्या समारंभाचे आयोजन केले जाते ज्यामध्ये मु ख्यमं त्री किंवा प्रधान मं त्री यांची उपस्थिती असते तेव्हा त्याची जबाबदारी IPS officer वर असते.
IPS officer को र्ट किंवा स रका रने लागू केलेले नियम कयद्यनुसार अमलात आणतात. त्याचबरोबर हे नियम कोणी मोडू नये यावर विशेष लक्ष ठेवतात. तसेच जेव्हा एक IPS officer SP च्या रूपात काम करतात तेव्हा त्याच्या जवळ पोलीस कर्मचाऱ्यांना निलंबित करण्याचे अधिकार असतात. पण आता प्रश्न हा येतो कि ते कोणत्या पदावरील पोलीस कर्मचाऱ्यांना नि लं बित करू शकतात?
प्रत्येक जिल्ह्यात पोलिसांची एक टीम असते. तसे पहिले तर सर्वात लहान हु द्दा पोलीस कॉन्स्टेबल चा असतो. हवालदार पासून ते रँक अधिकाऱ्यापर्यंत पोलीस अधीक्षक याना ते निलंबित करू शकतात. यासाठी त्यांना कोणाची देखील परवानगी घेण्याची गरज नसते, शिवाय त्याच्या कडे कोणत्याही बाबतीत पुरावे असतील, तर ते कोणाच्या देखील घरी घुसू शकतात.
तसेच नि लंबित करणे म्हणजे नोकरीवरून काढून टाकणे नव्हे तर त्याची नोकरी तात्पुरती थांबवली जाते. याचा कालावधी हा काही दिवस ते काही महिने असू शकतो. या कालावधीत त्याला अर्धा पगार चालू राहतो. पण यासाठी काही अटी असतात. जेव्हा एखादा अधिकारी नि लं बित होतो मग तो हवालदार असो किंवा हे ड कॉन्स्टेबल असो. PSI,SI असो किंवा इ न्स्पे क्टर असो.
ते फक्त DIG किवा IG ऑफिस मध्ये अपील करू शकतात. तसेच 7 व्या वेतन आयोगानुसार आयएएस अधिकाऱ्यांचा पगार 54000 ते 1,50,000 पर्यंत असतो. त्यांची जशी पदोन्नती होते तसा पगारही वाढतो. आयपीएस अधिकाऱ्यांना पीएफ, ग्रॅच्युइटी, आ रो ग्य सेवा, आजीवन पेन्शन, निवास, सेवा क्वा र्ट र, वाहतूक, घरगुती कर्मचारी, अभ्यासाची सुट्टी आणि इतर अनेक सेवा निवृत्तीची सुविधादेखील दिली जाते. आयजी, डीआयजी, एडीजी, एसपी यांच्या आधारे त्यांना पगार मिळतो.
आयएएस अधिकारी रा ज्य स रका रच्या अंतर्गत असलेल्या व्हीव्ही आयपी प्रतिबंधित क्षेत्रात ड्युप्लेक्स बंगल्यासाठी पा त्र आहेत. इतर कोणत्याही जिल्हा कमि शन किंवा मुख्यालयात पोस्टिंग न करता त्यांच्याकडून हा लाभ उ प भो गला जातो. तसेच आयएएस अधिकारी आणि त्यांच्या कुटुंबियांना शासकीय सु रक्षा देखील पुरविली जाते. सामान्यत: रा ज्य मुख्यालयात तैनात असलेल्या अधिका्यांना हो मगार्ड आणि २ अंगरक्षक दिले जातात.
याशिवाय त्यांना अनेक अधिकार असतात, आणि भारतात या पेक्षा मोठी आणि मानाची पोस्ट कदाचित कोणतीच नसेल, तर आपल्याला याबद्दल काय वाटते, तुम्ही याआधी हे वा चले होते का? हे आम्हाला क में ट करून नक्की सांगा. तसेच आपल्याला सुद्धा हा लेख आवडला असेल तर आपल्या प्रियजनांना नक्की शे अ र करा. तसेच आपल्याला हा लेख कसा वाटला ते आम्हला क में ट करून नक्की सांगा.