आपल्या स्वयंपाक घरात तसेच देवघरात या गोष्टी कधीच ठेवू नका…अन्यथा आपण कितीही प्रयत्न केले तरी आपले घर प्रगती पथावर जाणार नाही

लाईफ स्टाईल

आपल्याला माहित आहे कि भारतीय संस्कृतीत वास्तूशास्त्राला किती महत्व आहे, आज प्रत्येक व्यक्ती आपले घर बांधताना वास्तू शास्त्राचा खूप गं भीर पणे विचार करत असतो. तसेच आपणास माहित असेल कि हिं दू ध र्मशा स्त्रानुसर आपल्या जी वनातील बऱ्याच गोष्टी ह्या दिशा आणि पं चमहाभू तांवर अवलंबून असतात त्यामुळे हीच पाच महाभू ते आपल्या सुख आणि शांतीला आ कर्षित करत असतात.

त्यामुळे आपल्या घरात काही गोष्टी योग्य ठिकाणी असणे खूप महत्वाचे आहे. आणि जर आपण तसे छोटे मोठे बदल आपल्या घरत आपण केले तर आपल्या आयुष्यात खूप मोठे स करा त्मक बदल घडू शकतात. तसेच जर आपले घर हे वास्तुशा स्त्राप्रमाणे असेल तर उत्तमच, पण जर आपले घर वास्तुशा स्त्राप्रमाणे नसेल त्यामध्ये खूप त फावत असेल तर आपल्याला अनेक स मस्यांना तोंड द्यावे लागते.

यामुळे ग रिबी, आ जा रपण, अशा अनेक सं कटाना आपल्याला तोंड द्यावे लागते. घरात धनसं पत्ती, अन्न धान्याची कमी भा सते. औ ष धांचे ढि ग साचतात. म न अशां त होते, चि डचि ड होते, क टक टी निर्माण होतात. पण जर का आपण आपल्या वास्तू मध्ये छोटे मोठे बदल केले तर नक्कीच आपल्याला शुभ परिणाम बघायला मिळतील. यासाठी आज आम्ही आपल्याला छोटासा उ पाय सांगणार आहोत ज्यामुळे आपल्या घरातील अनेक दो ष नक्कीच काही प्रमाणत दूर होतील, आणि आपले घर हे प्रगतीपथावर मार्गक्रमण करेल. चला तर मग जाणून घेऊया कि आपल्याला नेमका काय आणि कसा बदल करायचा आहे.

हा उ पाय खूप सोपा आहे आणि याचा वास्तू शा स्त्रात देखील उल्ल्लेख करण्यात आला आहे. यासाठी आपल्याला आपल्या घरात ज्याकाही अ डग ळीच्या तसेच मो डले ल्या, तु टलेल्या गोष्टी आहेत त्या प्रथम बाहेर काढायचे आहेत. तसेच आपल्या स्वयंपाक घरातील देखील अशा वस्तू आपल्याला बाहेर काढायच्या आहेत, तसेच स्वयंपाक घर आपल्याला नेहमी स्वच्छ आणि सुदर ठेवायचे आहेत जर स्वयंपाक घरात जा ळी झाली असेल तर ती प्रथम काढून टाका.

तसेच जर आपल्या घरात लाल मुंग्या सतत होत असतील तर आपल्यासाठी ही खूप मोठी धो क्याची घंटा आहे, त्यामुळे त्याचा प्रथम आपण बं दोबस्त करा. यामुळे आपल्या आयुष्यात सुख ,समाधान शांती पसरेल. तसेच आपल्या घरात भं गलेली किंवा खं डित झालेली देवाची मू र्ती चुकून सुद्धा ठेवू नका अशी एखादी मू र्ती जर आपल्या घरात असेल तर प्रथम ती मूर्ती आपण नदीमध्ये सो डा. तसेच स्वयंपाक घरात किंवा आपल्या देवघरात मे ले ल्या व्यक्तीचे अजिबात फोटो लावू नका. अन्यथा याचा न कारा त्मक परिणाम आपल्या वास्तू वर होतो.

तसेच घरात तु टलेली क चराकुं डी अजिबात नसावी, कारण वास्तुचे नियम असे सांगतात कि जर घरात तु टलेली कचराकुं डी असेल तर आपल्या घरात आ जा रपण वाढते. दर्पण वाढते, म्हणून घरातील कचराकुं डी फु ट लेली कधीही नसावी. तसेच आपण आपल्या घरी जुनी वर्तमा नपत्रे, फा टलेली पुस्तके, वह्या अजिबात ठेवू नका. अशा वस्तू लगेच बाहेर काढाव्यात अन्यथा रद्दीला द्याव्यात.

तसेच जर का आपल्याला वै वाहिक जी वनात सुख-शांती पाहिजे असेल तर प ती-प त्नीचा पलंग तु टलेला कधीही नसावा. जर पलंग तु टलेला असेल तर वै वाहिक जी वनात अ डचणी निर्माण होतात. खराब, बं द पडलेली घड्याळ घरामध्ये ठेवू नये. असे मा नले जाते की, घड्याळांच्या स्थितीनुसार आपल्या घराची उ न्नती निश्‍चित होते. घरामधील घड्याळ व्यवस्थित नसल्यास कुटुंबातील सदस्यांना काम पूर्ण करण्यात अ डचणी निर्माण होतील आणि काम वेळेवर पूर्ण होणार नाही.

तसेच आपल्या घरातील फर्निचर देखील व्यवस्थित असावे. कारण वास्तूनुसार फर्निचरमध्ये तू ट-फू ट अशुभ मा नली जाते. तसेच घरात वास्तुदो ष निर्माण झाल्यास कुटुंबातील सदस्यांना आर्थिक अ डचणींचा खूप मोठ्या सा मना करावा लागतो. ज्या घरामध्ये वास्तुदो ष असतो त्या ठिकाणी पैशांची क मत रता राहते. तसेच आपल्या घरामध्ये किंवा घराच्या जवळपास सुकलेले झाड असेल तर ते तो डून टाका. अन्यथा याचा देखील वा ईट परिणाम आपल्या वास्तूवर होऊ शकतो.

टीप:- तसेच आपल्याला हा लेख आवडला असेल तर आपल्या प्रियजनांना नक्की शे अ र करा जेणेकरून त्यांना सुद्धा योग्य माहिती मिळेल तसेच वर दिलेली माहिती ही सा माजिक आणि धा र्मिक मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अं ध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणीही तसा गैरसमज करून घेऊ नये.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *