12 वीत शिकणाऱ्या मुलाची फेसबुकवर या महिलेशी मैत्री झाली, दोघेही एकमेकांना भेटायला आले अन पुढे जे घडले..महिलेने या मुलासोबतच..

लाईफ स्टाईल

मित्रांनो, लहान मुले असो किंवा मोठे सगळ्यांनाच सोशल मिडियाचे इतके वेड लागले आहे की, कधी एकदा ते ओपन करून पाहीन असे त्यांना होत असते. आता तुमचेच उदाहरण तुम्ही घेऊ शकता. आजच्या युगामध्ये अगदी लहान मुलांचे सुद्धा सोशल मिडीयावरती अकाउंट आहेत. दहावी-बारावी ला असणारे मुले तर दिवसभर सर्रास हातामध्ये मोबाईल घेऊन बसत असतात.

फेसबुकवर सुंदर मुलींचे फोटो पाहून त्यांना लगेच फेसबुक वर, इंस्टाग्राम वर फ्रेंड रीक्वेस्ट पाठवणे, तिच्यासोबत चाटिंग करणे अशा गोष्टी दिवसभर मुले करत असतात. पण मित्रांनो हे सर्व करत असताना आपल्या समोरची व्यक्ती आपल्या ओळखीची आहे का? याची कोणीही खात्री करून घेत नाही. कारण ही मुले चाटिंग करण्यात एवढी गुंतलेली असतात की, अशावेळी त्यांना काहीच सुचत नाहीत.

कारण मित्रांनो एखाद्या मुलाशी एखादी मुलगी जर बोलायला लागली तर तो त्या मुलीमध्ये एवढा गुंतत जातो की तिच्यासोबत बोलल्याशिवाय त्याचा दिवसच जात नाही. तर मित्रांनो अशीच एक घटना डोंबिवली मध्ये राहणाऱ्या बारावीत शिकणाऱ्या मुलाबरोबर घडलेली.

डोंबिवलीत राहणाऱ्या रोहन नावाच्या या १७ वर्षीय शाळकरी मुलाची फे’सबुकवर सहा महिन्यांपूर्वी एका मुलीशी मैत्री झाली होती. त्या मुलीने तिच्या फे’सबुक अ’काऊंटच्या प्रो-फाईलवर तिचे वय 18 वर्ष असे लिहिले होते. आणि तिच्या प्रो-फाइलला सुद्धा फोटो हा एका 18 वर्षाच्या सुंदर मुलीचाच लावलेला होता. काही काळानंतर ते दोघेही मे सेंजरवर चॅ’ट करू लागले होते.

काही दिवसानंतर त्या दोघांनी कॉल करणे आणि एकमेकांशी फोनवर बोलणे सुरू केले. दोघेही एकमेकांच्या प्रेमात पडले होते. ही रोहनची फेसबुक फ्रेंड घाटकोपरची होती. ती सध्या कॉलेजला जाते असे तिने रोहनला सांगितले होते. तसेच ते हळूहळू एकमेकांच्या प्रेमाबद्दल बोलू लागले.

त्यानंतर रोहनने सुद्धा तो तिच्या सोबतच ल ग्न करणार असल्याचे तिला व’चन दिले. रोहनने महिनाभरापूर्वी फोन करून तिला भेटायला बोलावले होते तिने सुद्धा होकार दिला होता. लॉ-कडाऊन असूनही, रोहन त्याच्या कुटुंबाशी खोटे बोलला आणि त्या स्त्रीला भेटण्यासाठी डोंबिवलीहून घाटकोपरला गेला.

त्याची फेसबुकची मैत्रीण स्टेशनवर पोहोचल्यानंतर, रोहनच्या लक्षात आले की, त्या मुलीच्या फे’सबुक प्रो-फाईलवरील जो फोटो होता तो ब’नावट आहे.आणि ज्या मुली बरोबर त्याने मैत्री केली आहे ती सुमारे पस्तीस वर्षांची एक महिला आहे. तसेच तिचे लग्न झाले होते आणि तिला दोन मुली देखील आहेत. तिचा नवऱ्यासोबत घ ट स्फो-ट झालेला आहे. फेसबुक फ़्रेंडचे हे खरे वास्तव उघडकीस आल्यावर रोहन खूप तणावात गेला.

त्याला काय करावे हे कळत नव्हते, आपण इतके दिवस जिच्यावर एवढे मनापासून प्रेम करत होतो ती एक लग्न झालेली महिला होती. तो इतका डि’प्रे’शनमध्ये गेला की, त्याने एके दिवशी ग ळ फा स लावून स्वतःला संपवुन घेण्याचा विचार केला. पण त्याचे नशीब चांगले म्हणून वेळीच त्याच्या वडिलांनी त्याला रोखले व शेवटी माझ्यापर्यंत प्रकरण पोहोचले.

रोहनचे वडील शिक्षक असून रोहन बारावीचा एक विद्यार्थी आहे. स’मुपदेशनादरम्यान त्याने उघड केले की, फे’सबुकवर त्या महिलेशी मैत्री केल्यानंतर तो आतापर्यंत तिला ऑ नलाइन शॉ’पिंगद्वारे भेटवस्तू पाठवत असे. ती महिला त्याच्यावर आता ल ग्न करण्यासाठी द’बाव टाकत असल्याने, तो खूपच जास्त अस्वस्थ राहू लागला होता. रोहनचे ल ग्न होऊ शकले नाही.

कारण त्याच्या आणि महिलेच्या वयात खूप अंतर होते. त्यामुळे आता त्याचे स मुपदेशन सुद्धा सुरू झाले आहे. तसेच त्या महिलेला फोन करून रोहनला त्रा स देऊ नका असे सुद्धा सांगितले आहे. आता तर महिलेने त्याच्याशी बोलणेही बंद केले आहे. आणि फे सबुकवर त्याच्यासोबत घडलेल्या या विचित्र प्रकाराला कुठेतरी आ ळा हा घालायचाच होता. आता रोहन आपला सगळा वेळ अभ्यासात घालवत आहे.

मात्र त्याचे स मुपदेशन आणखी काही दिवस सुरू राहणार आहे. फे सबुकवर मित्र बनवताना काळजी घेणे ही गोष्ट फार आवश्यक आहे. तुमचा वेळ अभ्यासा साठी द्या त्याचा सदुपयोग करा आणि तुमच्या पायावर उभे राहा आणि मगच ल ग्नाचा विचार करा. रोहनचे सतत स मुपदेशन केले जात आहे आणि आता तो हळूहळू त णावातून दूर होत आहे. त्यामुळे तुम्ही सुद्धा असे काही केरणा योग्य ती काळजी घ्यावी.

या अप्रत्यक्ष जगात वावरताना लांबची माणसे जवळ करण्याच्या प्रयत्नात आपण आपली जवळची माणसे लांब करत चाललो आहोत, हेही तितकेच खरे आहे. मात्र असे असले तरीही, सो शल मीडियाचा खरा अर्थ लोकांना अजूनही कळाला नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *