आपल्याला माहित असेल कि यावर्षी पंचांगानुसार यंदा होळीचा सण २८ मार्च रोजी साजरा होणार आहे. यावेळी होळीबरोबर विशेष योगही येत आहेत, ज्यामुळे या होळीचे महत्त्व खूप मोठ्या प्रमाणत वाढले आहे. पंचांगानुसार, फाल्गुन महिन्याच्या कृष्ण पक्षाच्या प्रतिपदाच्या तारखेला होळीचा सण २८ मार्चला साजरा केला जाईल. सनातन हिं दू ध र्मात होळी द ह नला खूप महत्त्व आहे. ज्योतिषांच्या म्हणण्यानुसार यंदा होळीच्या दिवशी ध्रुव योग होणार आहे.
त्याचबरोबर, अमृतासिद्धी आणि सर्वार्थसिद्धी योगही या दिवशी कायम राहणार आहे. आज आपण रविवार 28 मार्चची कुंडली जाणून घेणार आहोत. तसेच ग्रह सं क्रमण आणि नक्षत्रांच्या आधारे जन्मकुं डली तयार केली जाते. दररोज ग्र हांची स्थिती आपल्या भविष्यावर परिणाम करत असते. या कुंडलीमध्ये आपल्याला नोकरी, व्यवसाय, आ रो ग्य, शिक्षण आणि वि वाहित जी वनाशी सं बं धित सर्व माहिती मिळते. चला तर मग जाणून घेऊ कि आजचा दिवस आपल्यासाठी कसा असणार आहे.
मेष:- आज आपल्या स न्मा नात वाढ होण्याची शक्यता आहे. तसेच आपल्या कामाच्या ठिकाणी व्य स्तता वाढू शकते. आपण आपल्या जोडीदारासह इंटरनेटवर वेळ घालवाल किंवा आपण फोनवर गोड संवाद साधू शकता. असो आज आपण दोघे दिवसभर प्रे माने जोडले जाल. तर काही लोक आपल्याला त्रास देऊ शकतात. येणाऱ्या काळात नवीन संधी मिळेल तर नवीन लोकांची ओळख निर्माण होईल. सक्रिय राहून आपण आपली सर्व कामे करा. कु टुंबातील कोणतीही महत्त्वाची कामे पूर्ण झाल्याने आपले म न प्रसन्न होईल. येणारे दिवस आपले आनंददायी व आ युष्य बदलून टाकणारे असतील.
वृषभ:- आज तुमच्यात सं यम कमी असेल. येणाऱ्या काळात व्यवसायात भागीदारी फा य देशीर ठरेल. आपल्याला एखाद्या गोष्टीबद्दल थोडा रा ग येईल कारण आपल्या म नानुसार कार्य होणार नाही, म्हणून आपल्यामध्ये एक विचित्र अ स्वस्थ ता असेल. आपल्या आ रो ग्याची काळजी घ्या सं तुलित आहार घ्या, नाही तर आपले आ रो ग्य बि घडू शकते. आपल्या वैयक्तिक आयुष्याबद्दल मित्रांकडून आपल्याला चांगला सल्ला मिळेल. आपल्या भावंडांच्या मदतीने कोणतीही महत्त्वाची कामे पूर्ण केली जाऊ शकतात, ज्यामध्ये तुम्हाला मोठ्या प्रमाणत न फा मिळण्याची शक्यता आहे.
मिथुन:- घरात नसलेल्या अनेक वस्तू आपण खरेदी करू शकता. काही सवयी सुधारणे आपल्यासाठी चांगले असेल. तसेच तुम्ही तुमच्या जोडीदाराशी प्रे माने बोलावे, यामुळे नात्यात गोडवा वाढेल. का य देशीर बाबींपासून दूर राहणे चांगले. तुमचा विचार स कारा त्मक ठेवा. विश्वासू व्यक्तीचे सहकार्य देखील मिळू शकते. तसेच येणाऱ्या काळात आपल्याला व्यवसायांत मोठ्या प्रमाणत फा य दा होऊ शकतो. रा ज कारणाशी सं बंधित असणार्यांसाठी हा दिवस शुभ ठरणार आहे. आपल्या जी वनात राजयोग आहे. पण त्यासाठी तुम्हाला खूप कष्ट करावे लागणार आहेत. तरच तुम्हाला सोन्यासारखे दिवस येणार आहेत.
कर्क:- आज आपल्याला कोठूनही काही वाईट बातमी मिळू शकते. आज आपण एखाद्या व्यक्तीच्या प्रे मात पडू शकता तसेच तुम्हाला तुमच्या भ विष्याबद्दल अधिक काळजी वाटेल. यश मिळण्यासाठी अजून आपल्याला सं घर्ष करावा लागेल. आपल्या आणि आपल्या बायकोच्या नात्यात थोडी शी तलता असू शकेल. म्हणूनच, आपले हे नाते फार काळजीपूर्वक हाताळा. नोकरीतील आपले काम वेळेवर पूर्ण होईल. ध्येय निश्चित करण्यापूर्वी आपल्याला आपली क्ष मता लक्षात ठेवणे आवश्यक आहे.
सिंह:- आपला कौटुंबिक खर्च मोठ्या प्रमाणत वाढू शकतो. व्यवहारात सा वधगि री बाळगा तसेच आपली थांबलेली कामे पूर्ण होतील. तसेच आपण नवीन व्यवसाय सुरू करू इच्छित असल्यास, आपल्यासाठी योग्य वेळ नाही. कोरोनाची परिस्थिती चांगली होईपर्यंत प्रतीक्षा करणे चांगले होईल. जुन्या गुं तवणूकीचा आज फा य दा होऊ शकतो. कुटुंबासमवेत वेळ घालावा यामुळे आपल्याला आनंद मिळेल. का य देशीर बाबींमध्ये आपल्याला यश मिळणार आहे. तसेच घाई ग डब डीत कोणताही निर्णय घेऊ नका अन्यथा मोठ्या प्रमाणत आपले नु कसान होऊ शकते.
कन्या:- येणाऱ्या काळात तुमची मे हनत तुमच्या बाजूने उभी राहिल जी कामाचे चांगले निकाल देईल. आपण आपल्या कुटुंबातील सदस्यांसह जास्त वेळ घालवू शकणार नाही परंतु नात्यात एक तालमेल राहील. सरकारी क्षेत्रातून नफा मिळू शकतो. तुमचा काळ चांगला जाईल. दीर्घावधीच्या प्रे म प्रकरणांचा प र्दाफा श करण्यासाठी आणि ते वि वाहात रूपांतरित करण्यासाठी वेळ अनुकूल आहे. इतरांचा दृष्टीकोन समजून घेण्याचा प्रयत्न करा. तसेच येणाऱ्या दिवसांत आपण स्वतःसाठी मोठ्या प्रमाणत पैसा खरचं कराल. ज्यामुळे तुम्ही आनंदी असणार आहे.
तूळ:- आजचा दिवस आपला चांगला जाईल. तसेच आपले कामकाज सुधारेल. मॉ डेलिं गच्या क्षेत्रात गुंतलेल्या लोकांना चांगल्या ब्रँडसाठी काम करण्याची ऑफर मिळेल. प्रेम सं बं धांमध्ये यश मिळू शकते. विवाहित जीवनाशी सं बं धित अडचणींवर मात करता येते. सकाळी उठून मातृ पृथ्वीला स्पर्श करा, दिवसभर मन प्रसन्न राहील. आपल्या नोकरी क्षेत्रात वरिष्ठांचा आपल्यावर द बाव असेल. नोकरीच्या शोधात असलेल्यांना थोडा जास्त काळ थांबावं लागेल. आपले प्रयत्न सतत सुरू ठेवा, तुम्हाला नक्कीच यश मिळेल.
वृश्चिक:- आपण संगीताकडे आकर्षित व्हाल तसेच आपण आपले छंद जोपासाल. शिक्षणामध्ये आपल्याला चांगले परिणाम दिसून येतील. तसेच तुम्ही तुमच्या कुटुंबात चालू असलेल्या उपक्रमांवर पूर्ण लक्ष द्या यामुळे भविष्यात आपल्याला फा य दा होऊ शकतो. वाहन चालवताना ख बरदारी घ्या. महागड्या गोष्टींवर खर्च अधिक असू शकतो. कुटुंबातील सदस्याचे आ रो ग्य बिघडू शकते. कौ टुंबिक जी वन शांततामय असेल. तसेच जेव्हा आपल्याला फा य दा मिळेल तेव्हा आपण मोठी पावले उचलण्याविषयी कल्पना करू शकता.
धनु:- आपण आपल्या व्यवसायात नवीन योजना आणू शकता. रखडलेले काम पूर्ण होण्याची शक्यता आहे. आपण कुटुंबातील सदस्यांच्या आ रो ग्याबद्दल चिं ता करू शकता. पैशाच्या बाबतीत आपला दिवस चांगला आहे. ज्या विद्यार्थ्यांना करिअरशी सं बंधित कोणत्याही प्रकारची स मस्या भे डसावत आहे, त्यांना आज मोठा भाऊ किंवा मोठ्या बहिणीची मदत मिळेल. नोकरी आणि व्यवसायासाठी दिवस चांगला आहे. कोणत्याही धा र्मिक कार्यक्रमात जाण्याची संधी मिळेल.
मकर:- आपण येणारे दिवस अत्यंत सभ्य पद्धतीने बोला. आपल्याला वेळोवेळी प्रत्येक कामाची काळजी घेणे शिकले पाहिजे, तरच आपण पुढे जाऊ शकता. आज आपल्याला ज्येष्ठांचे आशीर्वाद देखील मिळू शकतात. वैयक्तिक सं बं ध उपयुक्त ठरतील. तुमचे म न प्रसन्न राहील. जी वनात कार्यशील आणि यशस्वी होण्यासाठी आपण सर्व प्रयत्न कराल. प्रचंड स र्जनशीलता आणि उत्साह तुम्हाला फा य द्याच्या दिशेने घेऊन जाईल.
कुंभ:- आज आपण जवळच्या एखाद्या व्यक्तीला क र्ज देऊ शकता. आज तुम्हाला कीर्ती, मा न स न्मान मिळेल. तसेच मित्रांच्या मदतीने फा य द्याची परिस्थिती निर्माण होईल. वडील आणि संत यांचे आशीर्वाद भाग्यवान ठरतील. आज आपण आपल्या जोडीदाराची अधिक काळजी घ्याल. कार्यक्षेत्रात मान्यता मिळवण्यासाठी सा र्वजनिक क्षेत्रातील व्यक्तींनी क ठोर परिश्रम करण्याची आवश्यकता आहे. सा माजिक आणि आ र्थिक क्षेत्रात यश मिळेल. आज आपल्याकडे आपली क्ष मता दर्शविण्याची संधी असेल.
मीन:- आपल्या स्वभावातील काही बदलामुळे आपल्या नात्यात काही नवीन बदल घडू शकतात. जर आपणास भागीदारी किंवा नातेसं बं धांबद्दल काही चिं ता असेल तर तो डगा निघू शकेल. अचानक पैशांचे नु कसान होऊ शकते. काम वेळेवर पूर्ण होणार नाही. जर आपण आज प्रवास करत असाल तर आपल्याला आपल्या वस्तूंचे सं रक्षण करण्याची आवश्यकता आहे. को’र्ट को-र्टाच्या ख-टल्यांपासून दूर रहा. आपल्याला कोणत्याही प्रकारचे गुं’तवणूक करायचे असल्यास अनुभवी लोकांचा सल्ला घ्या. तसेच जर आपल्याला सुद्धा हे राशीफल आवडले असेल तर आपल्या प्रियजनांना नक्की शे अर करा.