२९ एप्रिल राशिभविष्य: ग्रहांच्या स्थितीत बदल…या आठ राशीवर होणार त्याचा थेट परिणाम…या राशींसाठी ठरेल आज भाग्याचा दिवस…मिळेल आर्थिक तसेच सामाजिक लाभ

राशी भविष्य

आज आपण २९ एप्रिलची ज न्मकुंडली जाणून घेणार आहोत, पण त्यापूर्वी आपणांस सांगू इच्छितो कि ग्र हांच्या पूर्वीच्या स्थितीत बदल झाल्यामुळे याचा अनेक राशीवर परिणाम होणार आहे. आपल्याला माहित आहे कि आपली ज न्मकुंडलीच आपल्या भविष्यातील घटनांची कल्पना देत असते. ग्रह सं क्रमण आणि नक्षत्रांच्या आधारे ज न्मकुंडली तयार केली जाते. तसेच दररोज ग्र हांची स्थिती आपल्या भ विष्यावर प रिणाम करत असते. पण यावेळी काही राशीसाठी शुभ योग तयार झाले आहेत. चला तर मग जाणून घेऊया.

मेष:- आज जर आपण आपले प्रत्येक काम आशावादी दृष्टीकोनातून पाहिले तर आपल्याला चांगले परिणाम मिळतील. तसेच कौटुंबिक परिस्थिती आपल्याला चिं तेत टा कू शकते. तसेच आपल्या घरातील काही वडीलधाऱ्या व्यक्तींना आ रो ग्याच्या स मस्या उ द्भवतील. तसेच येणाऱ्या काळात आपली व्यवसायाची परिस्थिती खूप चांगली दिसत आहे. तसेच
जर आपल्या आयुष्यात काही अ डचणी असतील तर सूर्यदेवाला जल अर्पण करा. आपल्याला नक्कीच मुक्तता मिळेल.

वृषभ:- आज आपण आपल्या क्ष मतेच्या ब ळावर पुढे जाऊ शकाल. तसेच उत्पन्नाचे नवीन स्रोत तयार होतील. जर तुम्ही परिश्रम घेतले तर तुम्हाला यश नक्कीच मिळेल. आपली व्यवसाय योजना यशस्वी होईल. नवीन प्रकल्पावर काही काम सुरू होऊ शकेल. प्रॉ पर्टीच्या बाबतीत काही अ डचणी येऊ शकतात. विद्यार्थ्यांसाठी ही चांगली वेळ आहे. प्रे म, व्यवसाय आणि आ रो ग्य सर्व चांगले आहे. तसेच येणाऱ्या काळात दान ध र्म करा, त्यामुळे शनि देव आपल्यावर खुश होतील.

मिथुन:- आज आपण इतरांवर विश्वास ठेवणे टाळावे. अन्यथा मोठ्या प्रमाणत नु कसान होऊ शकते. तुम्हाला थोडा आ ळस वाटेल. तसेच आपण आपले अन्न-पेय निरो गी ठेवले पाहिजे. अन्यथा अनेक रो गां ना आपण आमंत्रण द्याल. जमीन, घरे आणि वाहने खरेदी करू शकतात. तसेच प्रे म जी वन आणखी आनंदी होईल. व्यवसायात फा य दा होण्याची चिन्हे आहेत. वि वाहित लोकांसाठी आजचा दिवस एकदम खास ठरणार आहे, आपण आपल्या जोडीदारांसोबत एकांतात वेळ घालवणार आहात. तसेच आयुष्यात काही अ डचणी असतील तर श्री गणेशाची म नोभावे आराधना करा.

कर्क:- आज आपल्याला प्रे म प्रकरणात यश मिळेल. तसेच दिवसभर अनेक न फ्याच्या संधी असतील. म न चंचल राहील, त्यामुळे म नावर नियंत्रण ठेवा. अन्यथा नु कसान होईल. आज तुम्ही कोणताही घा ईघा ईने निर्णय घेऊ नये. शक्य तितक्या व्यावहारिक पद्धतीने वागा आपले भाग्य नक्कीच चमकेल. जे नोकरी करतात त्यांना चांगले परिणाम मिळतील. येणाऱ्या काळात आपल्या घराची आर्थिक स्थिती मजबूत आणि ब ळक ट राहील.

सिंह:- आपल्याला आयुष्यात मिळालेल्या गोष्टींकडून समाधान मा नायला शिका, अन्यथा आपण आयुष्यात कधीच सुखी राहणार नाही. आज तुमचे स्वा स्थ्य चांगले राहील. प्रे माच्या बाबतीत चांगला दिवस आहे. व्यवसायात फा य दा होण्याची चिन्हे आहेत. पैशांशी सं बं धित अ डचणी येत असल्यास आजचा दिवस तुमच्यासाठी दिलासा देणारा ठरेल. केलेले परिश्रम येत्या काळात नक्कीच तुम्हाला यश देतील. आपली सर्व कार्य वेळेवर पूर्ण होतील.

कन्या:- आपल्या कुटुंबात अनेक आनंदाचे क्षण येतील. येणारे दिवस आपण आपल्या कुटुंबासाठी वेळ घालवाल. तसेच घरातील प्रत्येक सदस्यांचा सल्ला तुमच्यासाठी महत्त्वपूर्ण राहील. तसेच आज आपली सा माजिक प्रतिष्ठा वाढेल आणि आपल्याला अनेक नवीन लोकांना भेटण्याची संधी मिळेल. घरून काम करणार्‍या लोकांचे काम वेळेत पूर्ण होईल. बर्‍याच दिवसांपासून सुरू असलेली स मस्या या दिवसांत संपत आहे. आपली लोकप्रियता सा मा जिक स्तरावर मोठ्या प्रमाणत वाढेल ज्याचा आपल्याला भविष्यात मोठ्या प्रमाणात फा य दा होईल.

तूळ:- आज आपल्या व्यवसायात किंवा नोकरीवर सहका-यांचे कमी सहकार्य मिळेल. तसेच आज आ रो ग्याबाबत सावधगिरी बाळगा, कारण आजचा दिवस आपल्या आ रो ग्याबाबत सावधगिरी बाळगण्याचा आहे. अन्यथा एखादी वा ईट बातमी देखील आपल्यासाठी येऊ शकते. व्यवसाय वाढीच्या अनेक संधी आपल्याला मिळू शकतात ज्याचा फा य दा आपल्या भविष्यात होऊ शकतो. तसेच स रका री नोकरी करणार्‍या लोकांना पदोन्नती मिळू शकते. तसेच आपल्या वि वाहित जी वनात गोडपणा राहील.

वृश्चिक:- आज आपली काळी आई आपल्याला फा य दा करून देईल, शेतीमध्ये आज जास्त लक्ष घाला. तसेच आपल्या व्यवसायात खूप सुधारणा होईल. येणारे दिवस आनंददायी आणि आयुष्य बदलून टाकणारे असतील. आपली कमाई वाढू शकते ज्यामुळे आपले म न प्रसन्न असणार आहे. तसेच आपले प्रे म आयुष्यात तुम्हाला प्र ण यने भरलेले क्ष ण घालवण्याची संधी देईल. ज्यामुळे आपले सं बं ध काही प्रमाणत आणखी मजबूत होणार आहेत. आजचा दिवस तुमच्यासाठी आनंददायी ठरणार आहे.

धनु:- आज आपला कला आणि संगीताकडे कल असेल. तसेच आज आपला एखादा मित्र आपल्याला आ र्थिक मदतीसाठी विचारू शकतो. आपले वि वा हित जी वन आनंदाने भरले जाईल. बु द्धिम त्ता कौशल्यांनी थांबविलेले काम पूर्ण होईल आणि प्रतिस्पर्धी श त्रूचा पराभव होईल. तसेच आपण आपल्या कुटुंबातील सदस्यांसह आनंदाने वेळ घालवणार आहात. तसेच आपल्या मुलांकडून प्रगतीचा शुभ समाचार मिळू शकेल.

मकर:- कर्ज घेण्यासाठी आजचा दिवस चांगला आहे. प्रे म आयुष्य जगणार्‍या लोकांना चांगले परिणाम मिळतील. श्री गणेशाच्या कृपेने आपले आ रो ग्य सुधारेल आणि आपण आ रो ग्याचा आनंद घ्याल. केलेले परिश्रम येत्या काळात नक्कीच तुम्हाला यश देतील. तसेच नववि वाहित लोकांसाठी आजचा दिवस चांगला ठरणार आहे. जोडीदाराशी आपले सं बं ध घ निष्ट होतील. कुटुंबातील सर्व लोकांच्या पाठिंब्यामुळे आपली कार्ये पूर्ण करण्यात आपण यशस्वी व्हाल.

कुंभ:- आज आपण इतरांसमोर स्वत: ला योग्यरित्या व्यक्त करण्यास सक्षम असाल. कोणतेही काम करताना घाई करणे टाळावे. आ र्थिक परिस्थिती मजबूत होईल. आ रो ग्य नेहमीपेक्षा चांगले आहे. आज आपण कोणत्या नवीन व्यवसाय करणार असाल तर उत्तम दिवस आहे. शनि देव यांच्या आशीर्वादाने वैयक्तिक जी व ना त सुरू असलेल्या स म स्या दूर होतील. येणाऱ्या दिवसांत आपल्या आयुष्यात अशी एखादी घटना घडणार आहे ज्यामुळे आपल्या संपूर्ण आयुष्याचे रुपडे पा लटणार आहे.

मीन:- उत्पन्नापेक्षा खर्च जास्त होईल. जास्त न फा पाहून व्यापारी वर्गाने कोणताही करार अंतिम करू नये. वै वाहिक जी वनात सुधारणा होऊ शकते. काळाची उपयुक्तता लक्षात घेऊन आपण कार्य करा. तसेच आई-वडिलांचे आशीर्वाद आपल्यासोबत असतील. आपला सा मा जि क मा न वाढेल. येणाऱ्या काळात आपल्या घराची आ र्थिक स्थिती म जबू त आणि ब ळक ट राहील. तसेच अचानक झालेल्या यशामुळे आपल्या जी वनाला एक नवी दिशा मिळणार आहे. आपला दृढ आ त्मविश्वास यशाजवळ नेऊन ठेवेल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *