एखाद्या नवीन कामाची सुरुवात अक्षय्य तृतीयेपासून केली जाते. कारण या तिथीला सुरू झालेले काम किंवा केलेले काम अक्षय्य राहते, अशी मान्यता आहे. अक्षय्य म्हणजे कधीही क्षय न होणारे म्हणजेच कधीही न संपणारे होय. वैशाख महिन्याची तृतीया अक्षय्य तृतीया म्हणून ओळखली जाते. साडेतीन मुहुर्तांपैकी एक असल्यामुळे अक्षय्य तृतीयेला अनन्य साधारण महत्त्व आहे.
हा दिवस अत्यंत शुभ मा नला जातो. या दिवशी दैवी शक्ती सुद्धा खूप कार्यरत असतात ज्या यादिवशी धरतीवर उतरतात. आपल्याला आशीर्वाद मिळतो व आपण जर यादिवशी छोटे छोटे उपाय केले तर आपल्या भाग्यात वृद्धी होते व अ डचणी दूर होतात. श्रीहरी विष्णू पूजन माता लक्ष्मी सोबत, ओम नमो भगवते वासुदेवाय या मं त्राचा जप करा, जे शिवभ क्त आहेत त्यांनी नमः शिवाय या मं त्राचा जप करा यानंतर , तुम्ही गजेंद्र मो क्ष पाठ अवश्य करा.
यादिवशी अक्षय्य पुण्य प्राप्तीचा योग असतो. हा दु र्मिळ योग वर्षातून एकदाच येतो. त्यामुळे यादिवशी शक्य तितके पुण्यक र्म करत रहा. या दिवशी केलेल्या दानाचे देखील भरपूर महत्व असते. तुम्ही सोने अथवा सोन्याऐवजी या गोष्टी सुद्धा या शुभ मुहूर्तावर खरेदी करु शकता.
त्यामुळे आयुष्यात धनसंपत्ती आणि सुख-शांती लाभेल. लक्ष्मी देवीला प्रसन्न करण्यासाठी या दिवशी 11 कवड्या खरेदी करुन त्या लाल रंगाच्या कपड्यात लपेटून देव्हाऱ्यात ठेवा. त्यामुळे घरात धनसंपत्ती लाभेल. सोने खरेदी करणे तुम्हाला जमत नसल्यास तुम्ही लक्ष्मीच्या पादुका खरेदी करुन त्याची दररोज पूजा करा.
यामुळे तुम्हाला सुख-शांती लाभेल. घरात धनाची वृद्धी नेहमी राहील. स्फ टिक यंत्र तुम्ही यादिवशी खरेदी करून जर देवघरात स्थापन केले तर त्याचा देखील तुम्हाला भरपूर फा यदा होऊ शकतो. तसेच तांब्याच्या वस्तू किंवा पात्र हे देखील यादिवशी खरेदी करण्याची प्रथा आहे. तसेच दक्षिणावर्ती शंख खरेदी करा व तो देवघरात स्थापन करा, त्यामुळे धनाची कमी कधीही भा सत नाही.
तसेच एक डोळा असलेला एकाक्ष नारळ जो खूपच दु र्मिळ असतो असा नारळ जर मिळाला तर तुम्ही खूपच भाग्यवान होय. असा नारळ तुम्ही तुमच्या देवघरात कलश स्थापन करून रोज पूजन करू शकता. तसेच माता लक्ष्मीची मूर्ती जी देवघरात असणे खूपच शुभ मा नली जाते.
अशी मूर्ती या दिवशी खरेदी करून स्थापन केल्याने घरात अक्षय्य सुख नांदते. धनाची वृद्धी होते. पारद मूर्ती म्हणजेच पाऱ्याची लक्ष्मी मूर्ती जी बाजारात किंवा ऑनलाइन मागवता येते ती तुम्ही स्थापन करा. तसेच सर्वात महत्वाचे म्हणजे या दिवशी विष्णू व माता लक्ष्मी यांची पूजा केली जाते, तसेच शा स्त्राप्रमाणे श्रीयंत्र खरेदी करून स्थापना करायला हवी, लक्ष्मी यंत्र किंवा लक्ष्मी कुबेर यंत्र खरेदी करून त्याची योग्य पूजा करून स्थापना करा.
तसेच नवीन प्रॉ पर्टी, जमी न, कार, फ्लॅट, प्लांट असं काहीही तुम्ही या दिवशी खरेदी करा शकता, यामागील कारण असे की या दिवशी खरेदी केलेली वस्तू अबा धित राहते, अक्षय्य राहते. म्हणून या दिवसाला भरपूर महत्व आहे. चांदीची खरेदी किंवा चांदीच्या वस्तूंची खरेदी सुद्धा आपल्याला भाग्यकारक अनुभव देते. चांदीला शांतीचे, शितलतेचे प्रतिक मा नले जाते. यामुळे आपल्या आयुष्यात देखील शीतलता येते.
तसेच ज्यांना ही माहिती नव्याने कळली असेल त्यांनी ती आपल्या प्रियजनांना नक्की शे अ र करावी, तसेच आपल्याला ही माहिती कशी वाटली आम्हाला क में ट करून नक्की सांगा.