आपल्याला माहित आहे कि हिं दू ध र्मात अक्षय्य तृतीयेचा दिवस किती शुभ मा नला जातो. या दिवशी बरीच शुभ कामे केली जातात. हिं दू पं चगानुसार वैशाख महिन्यातील शुक्ल पक्षाची तृतीया तिथी साजरी केली जाते. तसेच अक्षय्य तृतीयेला लोक सं स्कृतीमध्ये अतिशय महत्त्वाचे असे स्थान आहे.
तसेच साडेतीन मु हूर्तांपैकी एक असल्यामुळे या दिवसाला अतिशय महत्त्व प्राप्त झाले आहे. पण यावर्षी हा अक्षय्य तृतीयेचा दिवस अनेक लोकांचे भाग्य बदलून टाकणार आहे. प्रत्येक माणसाच्या जी वनात काही शुभ आणि सुंदर काळाची सुरवात होते आणि एकेदिवशी असे काही योग जुळून येतात ज्यामुळे आपले संपूर्ण आयुष्य बदलून जाते आणि या दिवसांपासून अचानक त्या आपले भा ग्य बदलण्यास सुरवात होते.
आपल्या नशिबाला एक वेगळीच कलाटणी मिळते आणि आपल्या जी वनात या काळात यशप्राप्तीची सुरवात होते. यामुळे आपले जी वन आनंदाने भरून जाते, आपल्या सर्व सुख दुःखाचा ना श होतो आणि आपले आयुष्य नवीन दिशेने मा र्गक्र मण करते, आता दिनांक १४ मे अक्षय्य तृतीयेला असाच काहीसा राजयोग काही राशींमध्ये जुळून येणार आहे.
मिथुन:- येणाऱ्या दिवसांत मोठ्या प्रमाणत आपले उत्पन्न वाढेल, विशेषत: विक्री आणि विपणन क्षेत्राशी सं बं धित असणाऱ्या लोकांचा अधिक फा यदा होणार आहे. आज संपत्ती, नफा आणि आनंदाचा मार्ग मोकळा होईल. श्रमाचे फळ तुम्हाला मिळेल. आपली विचार करण्याची पद्धत बदलू शकते. आज भा वनिक होऊ नका आणि निर्णय घ्या.
आपला सा माजिक मा न वाढेल. येणाऱ्या काळात आपल्या घराची आ र्थिक स्थिती म जबूत आणि ब ळकट राहील. तसेच अचानक झालेल्या यशामुळे आपल्या जी वनाला एक नवी दिशा मिळणार आहे. तसेच कठो र परिश्रमाने आपण प्रत्येक क्षेत्रात यश मिळवाल. तसेच येणाऱ्या काळात आपल्या घरी छोट्या पाहुण्याच्या आगम नाची चा हूल लागेल. ज्यामुळे संपूर्ण घर आनंदी आणि व्यस्त असेल.
सिंह:- आज आपणास नवीन कार्य करण्याची प्रेरणा मिळेल आणि नवीन कार्य करण्यास सक्षम व्हाल. आपले कोणतेही विशेष काम वेळेवर पूर्ण होईल. जे तुमच्या म नाला आनंद देईल. जर आपण काही चांगल्या कामांमध्ये थोडा वेळ घालवला तर आपण बर्याच स कारा त्मक बदल आणू शकता.
तसेच आपण आपल्या भावाच्या मदतीने आपले कोणतेही र खडलेले काम पूर्ण कराल. तसेच आपल्या घरात येणाऱ्या दिवसांत अनेक आनंदाचे क्ष ण येणार आहेत. आपल्या घरात ल ग्नाचा योग जुळून येणार आहे. त्यामुळे काही दिवस प्रचंड प्रमाणत आपली धावपळ होणार आहे. तसेच सा माजिक क्षेत्रात आपल्याला स न्मा न प्राप्त होईल. तसेच काही गरजू लोकांना मदत करण्याची आपल्याला संधी मिळू शकते.
कर्क:- आज आपण न कारा त्मक विचारांपासून दूर रहावे. यादिवशी शक्य तितके पुण्यक र्म करत रहा. या दिवशी केलेल्या दानाचे भरपूर महत्व असते, ज्याचा भविष्यात आपल्याला मोठा फा यदा होईल. आपण अधिकृत कार्यांसह समाधानी असाल आणि आपल्या परिश्रमांनी यशाची नवीन दारे उघडण्यात आपण यशस्वी व्हाल.
लक्ष्मी देवीला प्रसन्न करण्यासाठी या दिवशी 11 कवड्या खरेदी करुन त्या लाल रंगाच्या कपड्यात लपेटून देव्हाऱ्यात ठेवा. त्यामुळे घरात धनसंपत्ती लाभेल. तसेच आपल्या जोडीदारासोबत आपले सं बं ध आणखी मजबूत होतील तसेच येणार काळ आपण एकां तात घालवाल.
कन्या:- आज आपण आपल्या स मजबु द्धीने सर्व प्रकारच्या परिस्थितीवर नियंत्रण ठेवण्यास सक्षम असाल. आज आपण आपला विचार स कारा त्मक ठेवण्याची आवश्यकता आहे. तसेच येणाऱ्या काळात आपल्या घरातील सदस्यांकडूज तसेच आपल्या जोडीदाराकडून आपल्याला संपूर्ण सहकार्य मिळेल.
तसेच माता लक्ष्मीच्या कृपेने आपल्या उत्पन्नामध्ये प्रचंड प्रमाणत वाढ होईल. ज्यामुळे आपल्या घरातील अनेक वस्तूची क म तरता येणाऱ्या दिवसांत भरून निघणार आहे. आपल्या अनेक अपूर्ण इच्छा पूर्ण होणार आहेत. शनि देवाच्या कृपेने आपल्या उत्पन्नामध्ये प्रचंड प्रमाणत वाढ होईल. आपल्याला आपल्या कष्टाचे योग्य परिणाम मिळणार आहेत.
मकर:- या राशींच्या लोकांच्या जी वनात एक सुवर्ण योग निर्माण होत आहे, आपण येणाऱ्या दिवसांत राजासारखे जी वन जगणार आहे. आपल्या व्यवसायात अनेक मोठे बदल होणार आहेत ज्याचा फा यदा आपल्याला मिळणार आहे. तुम्हाला मा नसिक शांती मिळेल आणि तुमच्या कामातील अ डथळेही दूर होतील.
आपण म नाने आणि गोड बोलून लोकांना प्र भावित कराल. नशिबाचा तारा उन्नत राहील, परंतु कोणत्याही कामाबद्दल जास्त अ धीरपणा आपल्याला त्रा स देईल आणि यामुळे कामात विलंब देखील होईल. आर्थिक दिशेने केलेले प्रयत्न यशस्वी होतील. तसेच जोडीदाराशी आपले सं बं ध घ निष्ट होतील.
मीन:- या राशीच्या लोकांच्या जी वनात एक नवीन ऊ-र्जा आणि उत्साह निर्माण होईल, ज्यामुळे आपण खूप आनंदी असाल. तसेच नवीन प्रॉ पर्टी, जमी न, कार, फ्लॅ ट, प्लां ट असं काहीही तुम्ही या दिवशी खरेदी करा शकता, या दिवशी खरेदी केलेली वस्तू अबा धित राहील. घराचे वातावरण आनंदी राहील. गुंतवणूक फा यदेशीर ठरेल आणि भरभराट होईल.
हा दिवस तुमच्यासाठी फा यदेशीर ठरणार आहे, यामुळे अनेक शुभ घटना घडणार आहेत. तुम्ही जितके क र्म करता तितके नशीब गुणाकार करुन तुम्हाला शुभ फल म्हणून देईल. तसेच स रका री नोकरी करणार्या लोकांना पदोन्नती मिळू शकते, यामुळे आपले आयुष्य खूप मोठ्या प्रमाणत बदलून जाणार तसेच या बदलीचा आपल्या मुलांना अधिक फा य दा होणार आहे. तसेच येणारे काही दिवस आपल्याला जोदीदारासोबत जवळीक साधण्याचा आनंद मिळेल.
तर उर्वरित ६ राशींचे राशीफल हे संमीश्र असणार आहे. तसेच काही राशींना राहू आणि शनी याच्या हालचालींमुळे त्रा स होण्याची चिन्हे दिसत आहेत. पण वरील या ६ राशींचे भाग्य १४ मे या शुभ योगानंतर पूर्णपणे उजळून निघणार आहे, ज्यामुळे या राशींचे लोक सातव्या आसमानावर असणार आहेत. तसेच आपल्याला सुद्धा आजचे राशीफल आवडले असेल तर आपल्या प्रियजनांना नक्की शे अ र करा.