आपल्याला माहित असेल कि ज्या अमावस्येला सोमवार येतो त्या अमावास्येला सोमवती अ मावास्या असे म्हणतात. तसेच अमावास्या ही प्रत्येक महिन्यात येत असते. पण, सोमवारी म्हणजेच सोमवती अ मावस्या येण्याचा योग मात्र फार कमी असतो. म्हणून सोमवती अमावस्या ही ध र्म ग्र थांनुसार तसेच शा स्त्रांनुसार खूप खास आणि महत्वाची आहे. तसेच धा र्मिक ग्रं थांमध्ये सोमवती अ मावास्या ही खूप भाग्याची अमा वास्या असल्याचे सांगितले गेले आहे.
या अ मावास्येच्या दिवशी अंघोळीचे आणि दानाचे खूप महात्म्य आहे. एखाद्या नदीत किंवा तीर्थक्षेत्री स्ना न करणे खूप भाग्याचे मा नले जाते. त्याचसोबत गो दान, अन्नदान, ब्राह्मणाला भोजन आणि व स्त्रदा न हे दान करणे खूप पुण्याचे मा नले गेले आहे. तसेच सोमवार हा भगवान शंकरांचा वार आहे त्यामुळे याला अधिकच महत्त्व प्राप्त होते. या दिवशी गंगेच्या पाण्यात स्ना न करण्याला खूप पवित्र मा नले जाते.
पण जर आपल्याला गंगेच्या पाण्यात स्ना न करणे शक्य नसेल तर घराजवळील कुंडात किंवा आपल्या जवळ असणाऱ्या नदीत सूर्योदयवेळी स्ना न करणे आणि भगवान शिव, पार्वती, गणपतीची आणि तुळशीची म नोभावे पूजा करावी. तसेच आपल्याला माहित असेल कि चंद्राच्या कलेचा परिणाम हा आपल्या रोजच्या जी वनावर होत असतो.
विशेषतः पौर्णिमेला आणि अ मावस्येला हा प्र भाव जास्त ग हन असतो. त्यामुळे या सृष्टीतील अनेक दिसणारे तसेच आपल्याला न जाणवणारे घटक हे जागृत असतात जे आपल्या आयुष्यातील काही गोष्टींवर खो लवर प रिणाम करू शकतात. पण जर आपण यादिवशी काही च मत्कारिक उ पाय केले तर आपल्या आयुष्यात सुख समृद्धी येते. त्यामुळे उद्याची येणारी म्हणजेच सोमवारी असणारी सोमवती अ मावस्या आपल्यासाठी फार महत्वाची आहे.
त्यामुळे या दिवशी काही उपाय केले तर नक्की आपले घर आनंदाने आणि धनलाभाने भरून जाईल आणि ज्या लोकांच्या कुं डलीत शनी आहे त्याच्यासाठी देखील ही अ मावस्या खूप खास ठरणार आहे. आपल्याला सांगितल्या प्रमाणे अ मावस्या आणि सोमवार हा दु र्लभ योग म्हणजेच सो मवती अ मावस्या, आणि या अमावस्येला ध र्म ग्र थांनुसार विशेष अ मावस्या मा नले जाते.
आता आपल्या आयुष्यातील अश्या काही अ डचणी असतात ज्या दूर होत नसतात तसेच काही दो ष सुद्धा असतात, तर कधी आपल्या नो करीत अ डचण येते तर कधी घरातील पैसा टिकत नाही. आता या सर्व गोष्टींवर तोडगा म्हणजे अ मावस्येला एक असा उ पाय करणे जो या सगळ्याच नि राकरण करेल. आपणास सांगू इच्छितो कि सोमवती अ मावस्येला शिवपूजेचे विशेष महत्व आहे.
तसेच या दिवशी गोपूजन देखील केले जाते. त्यामुळे आपण यादिवशी शिव शं कराची म नोभावे आराधना करा तसेच गो माताला देखील प्रसाद द्या, तसेच गरिबाला काही वस्त्र दान मुक्या प्राण्यांना खायला घाला जितके आपण दान कराल तितके आपले आयुष्य बदलून जाणार आहे. कारण गोमाता आपल्या म नातील सर्व इच्छा पूर्ण करते. तसेच शिव भोळे सदाशिव आपल्याला आशीर्वाद देतात.
तसेच आपणास सांगू इच्छितो कि एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे पांडवांच्या संपू्र्ण आ युष्यात एकदाही सोमवती अ मावास्येचा योग आला नाही याची पांडवांना नेहमी खं त राहिली होती. त्यामुळे आपल्याला हा सुवर्ण योग मिळाला आहे त्यामुळे आपण या गोष्टी जितक्या म नोभावे कराल तितकाच आपल्याला फा यदा होणार आहे. तसेच जर आपल्या कुं डलीत पितृदोष असेल तर हा उ पाय आपल्यासाठी फ लदायी ठरेल.
त्यामुळे आपले असलेले पितर आपल्याला आशीर्वाद देतील व आपली थांबलेली सर्व कामे त्वरित पूर्ण होतील. आपल्याला आपल्या प्रत्येक कामात यश मिळेल. यासाठी आपल्याला यादिवशी सकाळी लवकर उठून पवित्र नदीत स्नान करायचे आहे, त्यानंतर उगवत्या सूर्याला व तुळशीला अर्घ्य द्यावे. तसेच सोमवार असल्याने भगवान शंकराची ज लाभि षेक करून पूजा करावी व शिवाला प्रिय असणाऱ्या सर्व वस्तू शि वलिं गाला अ र्पण कराव्यात.
तसेच माता लक्ष्मीचा आपल्यावर सदैव आशीर्वाद राहण्यासाठी, दो ष, पि डा दूर होऊन आपल्या आयुष्यात सफलता येण्यासाठी हा उ पाय आपण नक्की करा. यासाठी आपण ओम नमो भगवते वासुदेवाय या मं त्राचा जप करत 108 प्र दक्षिणा तुळशी मा तेला घालाव्यात. तसेच सायंकाळी तुळशीमध्ये देशी तुपाचा दि वा लावल्यास आपल्या घराची भरभराट होते.
तसेच तुळशीला प्रदक्षिणा घालताना आपण आपल्या इ ष्ट देवतेचे सुद्धा स्म रण करा. कारण हा उपाय इतका प्र भावशा ली आहे की आपल्या घरातील गरिबी समू ळ न ष्ट होईल. तसेच हा उपाय आपल्या हिं दू पु राणात सांगितला आहे, त्यामुळे या उपायाला खूप महत्व प्राप्त आहे. त्यामुळे जर आपण शा स्त्रा नुसार तुळशीला 108 प्रदक्षिना घातल्या तर आपल्या आयुष्यात असणारी सर्व दुः ख, अ डचणी दूर होतील व आपले आयुष्य प्रकाशमय आणि आनंदी होईल.
तसेच आपण रोज सायंकाळी तुळशीला दिवा लावा यामुळे घरात न कारा त्मक गोष्टी प्रवेश करत नाहीत. त्यामुळे आपल्या घरातील आनंद टिकून राहतो व घरात सुख समृद्धी कायम नांदते. तसेच आपल्याला सुद्धा हा लेख आवडला असेल तर आपल्या प्रियजनांना नक्की शे अ र करा. जेणेकरून त्याचे सुद्धा आयुष्य आनंदाने भरून जाईल