आपल्याला माहित असेल कि महाशि वरात्री म्हणजे “शि वाची महान रात्र” आणि हा भा रतीय आ ध्यात्मिक कॅ लें डरमधील एक सर्वात महत्वाचा सोहळा मानला जातो तसेच ही रा त्र एवढी महत्वाची का असते आणि आपण तिचा वापर कसा करून घेऊ शकतो हे आज आपण जाणून घेणार आहोत. तसेच आपल्याला माहित असेल की भा रतीय सं स्कृतीत एकेका ळी वर्षभरात 365 स ण साजरे केले जात होते.
तर दुसर्या शब्दात सांगायचे झाले तर, आपल्याला वर्षातील प्रत्येक दिवस साजरा करण्यासाठी काही ना काहीतरी कारण हवे असायचे आणि यामुळेच हे 365 सण विविध कारणांसाठी आणि जी व नातील विविध उद्देश डो ळ्यासमोर ठेऊन आपण साजरे करत होतो. तसेच विविध ऐ ति हासिक घ ट ना, विजय किंवा जी व नातील विशिष्ट प रि स्थि ती, पेरणी, ला व णी, आणि का प णी यासाठी ते साजरे केले जात होते.
त्याकाळी प्रत्येक प रि स्थि तीसाठी एक उत्सव, एक सण होता. परंतु या सर्वांमध्ये महाशिवरात्रीचे महत्व काही वेगळेच आणि खूप अ न्य सा धारण आहे. यावेळी चंद्र महिन्यातील 14 वा दिवस किंवा प्र तिप देच्या आधीचा दिवस शि वरा त्री म्हणून ओळखला जातो. वर्षभर येणार्या बारा शि वरात्रींमध्ये फेब्रुवारी-मार्च मध्ये येणार्या महा शि व रात्रीला सर्वात अधिक आ ध्या त्मिक महत्व आहे.
या रात्री पृथ्वीच्या उत्तर गो ला र्धाची स्थि ती अशी असते की म नुष्यात नै स र्गिक ऊ र्जे चा अचानक उ द्रे क होतो .या दिवशी निसर्ग एखाद्या व्यक्तीला त्याच्या आ ध्या त्मिक शि खरावर नेऊन ठेवत असतो आणि म्हणून याचा वापर करून घेण्यासाठी या रात्री आपल्याला हा एक उ पा य करायचा आहे. ज्यामुळे नक्कीच उभा उ पा यां मुळे आपले भाग्य, न शीब बदलणार आहे.
यावर्षी महा शि वरात्री ही ११ मार्च गुरुवारी आली आहे, आपल्याला कदाचित माहित नसेल पण यादिवशी केलेले उ पा य, तो ट के यामुळे आपल्या जी व ना तील स म स्या नाहीशा होत असतात. असे उ पा य आपल्या सर्व इच्छा , आकांक्षा पूर्ण करतात. त्यामुळे या महा शि वरात्रीला आपण हा उ पा य करायचा आहे. जर अनेक वर्षांपासून आपली इच्छा किंवा काम अपूर्ण असेल तर हा उ पा य आपल्यासाठी नक्कीच फा य द्या चा ठरणार आहे.
आणि हा उ पा य करण्यासाठी आपल्याला फक्त आपल्या स्वयंपाकघरातील का ळी मिरी लागणार आहे. तसेच लक्षात घ्या कि आपल्याला फक्त मिरीचा दाणा लागणार आहे. आणि दुसरी गोष्ट ती म्हणजे काळे तीळ, आपल्याला माहित असेल कि अशा उ पा यांमध्ये काळ्या तिळाचे किती महत्व आहे. आणि या काळ्या तिळाचे केवळ सात दाणे आणि एक काळ्या मिरीचा दाणा आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायचे आहेत.
त्यानंतर आपल्याला शि व मंदिरात जायचे आहे. आणि हे काळे तीळ आणि मिरीचा दाणा शि वलि गां वर अर्पण करायचे आहेत. त्यानंतर एक तांब्या पाणी नक्की अर्पण करा आणि बेलाची पाने वाहून मंदिराच्या गा भा ऱ्यातून बाहेर येऊन १०१ वेळा शिव शंकराच्या मं त्रा चा जप करा तसेच आपली इच्छा त्याच्यासमोर मनोभावे प्र क ट करा.
त्यानंतर घरी जाताना आपल्याला एक गोष्ट करायची आहे ती म्हणजे जाताना अर्पण केलेली बेलाची पाने आणि मंदिरातील अं गारा घ्यायचा आहे आणि अंगारा आपल्या घराच्या परिसरात आणि घरामध्ये फु कायचा आहे. यामुळे आपल्या घरातील वा ई ट श क्ती चा ना श होणार आहे शिवाय ती बेलाची पाने आपल्या घरातील देवघरात ठेवायची आहेत.
आणि हा उ पा य आपला महाशिवरात्री दिवशी सायंकाळी सातच्या पुढे केव्हाही करायचा आहे. आपल्याला या उ पा याचा नक्कीच फा य दा होणार आहे आणि आपल्याला काम करण्यामध्ये एक नवीन ऊ र्जा व ता क द मिळणार आहे शिवाय आपल्या घराची भरभराट होणार आहे.
टीप:- वर दिलेली माहिती आणि उपाय हे सा मा जिक आणि धा र्मि क मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अं ध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश नाही. तसेच ही माहिती आपल्याला आवडली असेल तर आपल्या प्रियजनांना नक्की पाठवा किंवा शे अ र करा.