११ मार्च महाशिवरात्रीचे पर्व…राशींनुसार अनुसार भगवान शिवशंकराची करा याप्रकारे करा पूजा आणि दान या या वस्तू…आपले भाग्य हिऱ्याप्रमाणे चमकलेच समजा 

Uncategorized

आपल्याला माहित असेल कि 11 मार्च रोजी महाशिवरात्री आहे आणि या दिवशी शिवपूजा करण्याची परंपरा आहे. तसेच असे मानले जाते की या दिवशी प्रामाणिक अं तःक रणाने भगवान शंकराची पूजा केल्यास तुम्हाला इच्छित गोष्टी मिळतील आणि आपल्या घरात सुख-समृद्धी राहील. तसेच यावेळी महाशिवरात्रीला अनेक खास यो गही तयार झाले आहेत.

त्यामुळे ही महाशिवरात्री खूप विशेष असणार आहे. अशा परिस्थितीत आपल्या राशीनुसार शिव शंकरांना त्याच्या आवडीच्या वस्तू द्यायच्या आहेत. या गोष्टी अर्पण केल्यावर भगवान शिव तुम्हाला नक्कीच चांगले आशीर्वाद देतील आणि तुमच्या जी व नातील सर्व अ ड चणी दूर होतील. तर, भोलेनाथांना आपण कोणत्या गोष्टी दा न करायच्या आहेत ते जाणून घेऊया.

मेष:- मेष राशीच्या लोकांनी शिवरात्रीच्या दिवशी कच्चे दूध आणि दही शिवलिं गा ला अर्पित करावे. तसेच सर्वप्रथम तुम्ही शिवलिं गा वर जल अर्पण करा. त्यानंतर, दही आणि गंगा जलाने शिवलीं गा ला अभिषेक घाला आणि नंतर शिवलीं गा वर दूध अर्पण करा आणि शिवलिं ग व्यवस्थित स्वच्छ करा आणि त्यानंतर मनोभावे शिवशंकराची आराधना करा.

वृषभ:- या राशीच्या लोकांनी उसाच्या रसाने शिवलिं गा ला अभिषेक घालावा. या लोकांनी सर्वप्रथम शिवलिं गा ला उसाचा रस अर्पण करावा, त्यानंतर कोमट पाणी शिवलीं गा ला अ र्पण करावे. त्यानंतर थोडे अत्तर आणि बेलाचे पान अर्पण करून अगदी शुद्ध मनाने आरती करावी.

मिथुन:- मिथुन राशीच्या लोकांनी शिवरात्रीला पहाटे लवकर उठून शिवलिं गा ची पूजा करावी. तसेच पूजा करताना लाल गुलाल, कुमकुम, चंदन अशा सु गं धित वस्तू अर्पण कराव्यात. शिवाय दे सी तुपाचा दि वा लावावा आणि शिवशंकराची आराधना करून गरीब लोकांना अन्न धान्य दा न करावे.

कर्क:- या राशीच्या लोकांनी शिवरात्रीला अश्गंध आणि चंदनाने शिवलीं गा ला अभिषेक घालावा. तसेच दुधापासून बनवलेल्या मिठाई देखील अ र्पण कराव्यात आणि पूजा संपल्यानंतर लोकांमध्ये हा प्रसाद वाटावा. तसेच त्यानंतर शक्य असल्यास गणपतीचे देखील दर्शन घ्यावे.

सिंह:- या दिवशी सिंह राशींच्या लोकांनी शिवलिं गा ची पूजा करतात गंगा जल आणि बेलाची पाने अर्पण करा तसेच त्यानंतर पांढरी किंवा भगव्या कलरची फुले देखील अर्पण करावा आणि दीप प्रज्वलित करुन शिवशंकराच्या मं त्रां चा जप करा आणि आपली इच्छा बोलून दाखवा.

कन्या:- कन्या राशीच्या लोकांनी भगवान शिवची पूजा करताना मनुका, दातुरा, भांग, बेलाची पाने, फुले अर्पण करावीत. तसेच सात पदार्थाचा भोग देखील अर्पण करावा त्यानंतर मं त्र उच्चार करून भगवान शंकराची आरती करावी आणि अर्पण केलेला भोग गरीब लोकांमध्ये वाटावा.

तूळ:- या राशीच्या मूळ लोकांनी पाण्यात तांदूळ आणि फुले घालावीत आणि मग हे पाणी शिवलिं गा वर अर्पण करावे. यानंतर बेलाचे पत्र, मोगरा, गुलाब, तांदूळ, चंदन अर्पण करून शिव आरती करावी तसेच त्यानंतर या लोकांनी गणपतीचे देखील दर्शन घ्यावे.

वृश्चिक:- या लोकांनी दूध, मध, तूप घेऊन शिवलिं गा ला स्नान घालावे आणि मग शिवलिं गा ला शुद्ध पाणी अर्पण करावे. तसेच जवळच दिवा लावावा आणि सं बं धित मं त्रांचा जप करावा. हे उ पा य केल्याने आपल्याला पाहिजे ते मिळेल आणि आपले नशीब लवकरच उ ज ळेल.

धनु:- धनु राशीच्या लोकांनी शिवलिं गा वर तांदूळ अर्पण करावा. तथापि, हे लक्षात ठेवा की शिव लिं गा वर अर्पण केलेला तांदूळ अगदी स्वच्छ असावा तसेच तांदूळ अर्पण केल्यानंतर, आपण शिवलिं गा वर जल अर्पण करावे आणि त्यानंतर आरती करून गायीला एखादी पोळी अर्पण करावी.

मकर:- मकर राशीच्या लोकांनी या दिवशी शिवलिं गा स गव्हाने झाकून विधिवत पूजा करावी. त्यानंतर हा गहू एखाद्या गरीब व्यक्तीला दान करा. हे उपाय केल्यास आपल्या आ यु ष्यातील सर्व अ ड चणी सं प तील आणि थांबलेली सर्व कामे त्वरित पूर्ण होतील.

कुंभ:- या राशीच्या मूळ व्यक्तीनी शिवलिं गा वर जल अर्पण करावे. त्यानंतर घरामध्ये येऊन पांढरे आणि काळे तीळ आपल्या घराच्या छतावर फेकून द्यावेत. तसेच घरामध्ये सायंकाळी पूजा करताना शिव शंकराचे मं त्र जप करा आणि शक्य असल्यास हे मंत्र उच्चार १०० वेळा करावे आणि त्यानंतर आरती करावी.

मीन:- मीन राशीच्या लोकांनी शिवलीं गा ला एकवीस बेलाची पाने अर्पण करावीत. त्यानंतर ‘ओम नमः’ शिवाय हा मं त्र जप करा. तसेच जप करताना शिवलिं गा वर तांदूळ देखील अर्पण करा आणि जप केल्यानंतर आरती करा आणि लोकांमध्ये प्रसाद वाटप करा. लक्षात ठेवा की आपण सकाळी शिवलिं गा ची पूजा केली आणि राशिचक्रानुसार सांगितलेल्या गोष्टी अर्पण केल्या तर नक्कीच येणारा काळ हा आपला आनंददायी असेल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *