११ मार्च तेजस्वी सूर्याचे ब लि दान…प्रत्येक मराठी माणसाला अभिमानाने जगायला शिकवणाऱ्या वाघाचा ब लि दान दिन …

लाईफ स्टाईल

संभाजी महाराज ब लि दान दिन विशेष:- शिवाचा छा वा, ध र्मवी र, स्वरा ज्य र क्ष ण क र्ते, संस्कृत भाषेचे पं डित आणि अशी अनेक नावांनी अ ज रा म र असणाऱ्या छत्रपती संभाजी महाराज यांचा आज ब लि दानदिन आहे. अगणित अ त्या चार स ह न करूनही ध र्मां तर करण्यास स्पष्ट आणि छा तीटो क पणे न कार देणारे ध र्मा भि मा नी असणारे संभाजी महाराज हे एक असामान्य असे व्यक्तिमत्त्व होते.

अ चाट धैर्य, अ जोड प राक्रम, असमान्य शौर्य, प्रयत्नांची पराकाष्ठा करून शिवाजी महाराजांनंतर सलग ९ वर्ष संभाजी महाराजांनी स्वराज्य टिकवले, त्यांनी मु घ ल, आ दिल शहा, पोर्तुगीज आणि अं त र्गत श त्रूंचा छडा लावत त्यांना चांगलेच रडवले आणि अक्षरशः नऊ वर्ष गुढघे टेकायला लावले. रा ज का र ण, मुसद्देगिरी, स मा ज का र ण, यांच्यात मुरलेले संभाजी राजे हे एक जि वं त वाघ होते.

आपल्याला माहित आहे की, स्वकीयांनी फि तु री केली नसती तर संभाजी राजे केव्हाच आणि कधीच कुणाच्या हाती लागले नसते. समुद्राच्या लाटांप्रमाणे श त्रू व र चाल करून जायची, त्यांची पद्धत ग ज ब होती. चला तर मग जाणून घेऊया प रा क्र मी संभाजी महाराजांबद्दलच्या काही अ ज्ञा त आणि रंजक अशा गोष्टी, ज्यामुळे एक मराठी माणूस म्हणून आपण जि वं त आहोत त्या आपल्या राजाची गोष्ट जाणून घेऊया.

छत्रपती शिवाजी महाराजांसारख्या युगपुरुषाचे सुपुत्र असल्याने र णां ग णा वरील डा व आणि रा ज का र णा ती ल डा व पे च यांचे बाळकडू त्यांना लहानपणापासूनच मिळाले होते. तसेच संभाजी राजे हे अभ्यासात अत्यंत हुशार होतेच. शिवाय अनेक भाषा त्यांनी आ त्म सा द केल्या होत्या पण विशेष म्हणजे संस्कृत भाषेवर तुहे विशेष प्र भू त्व होते.

वयाच्या अवघ्या १४ व्या वर्षी त्यांनी बुधभूषण-रा ज नी ती हा संस्कृत ग्रंथ लिहिला. याशिवाय नाईकाभेद, नखशिखा, सातसतक या ग्र थांची निर्मिती केली. संभाजी महाराजांचे स ल्ला गार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कवी कलश यांच्याशी राजेंची मैत्री ही साहित्यामुळे अधिक घ ट्ट झाली. एका हातात त ल वा र आणि दुसऱ्या हातात लेखणी घेऊन वयाच्या अवघ्या १४ व्या वर्षी ग्रंथ लिहणारे आपले राजे हे एकमेव होते.

छत्रपती संभाजी महाराज हे रा ज्य का र भारातही अत्यंत निपूण होते. त्यांनी आपल्या वडिलांप्रमाणेच म्हणजेच शिवाजी महाराजांप्रमाणे छत्रपती झाल्यावर त्यांनी अष्टप्रधान मंडळाची नियुक्ती केली आणि यामध्ये पं त प्र धा न म्हणून निळोपंत पिंगळे, चिटणीस बाळाजी आवजी, से नापती म्हणून हंबीरराव मोहिते, न्या या धी श म्हणून प्रल्हाद निराजी, पंत सुमंत म्हणून जनार्दन पंत, यांना नेमले होते.

१६ जानेवारी रोजी रा ज्या भिषेक:- १६ जानेवारी १६८१ रोजी महाराजांचा रा ज्या भि षेक झाला. आता ते स्व रा ज्या चे छत्रपती झाले. विद्याभ्यास, श स्त्र विद्या, दरबारातील का र भा र, यु द्ध विद्या, सै न्याचे नेतृत्व या सर्वच बाबींमध्ये आपले कौशल्य दाखवून देत त्यांनी अल्पावधीतच रयतेचे आणि स्वराज्याचे म न जिंकून घेतले.

संभाजी महाराजांना जाणून घेताना ते गादीवर बसल्यापासून पुढचा नऊ वर्षांचा काळ हा अजिबात दु र्ल क्षि त करून चालणार नाही. कारण हाच काळ संभाजी महाराजांना म हा प रा क्रमी का म्हटले गेले आहे याचा प्रत्यय करून देण्यास पुरेसा आहे.

अजेय यो द्धा:- आपल्याला माहित आहे की छत्रपती शिवाजी महाजांनंतर संभाजी महाराजांनी स्वराज्याची धुरा अत्यंत समर्थपणे सांभाळली. स्व रा ज्य विस्तारण्यासाठी ते नेहमी प्रयत्नशील राहिले. ग नि मी का व्या चा चपखलपणे वापर करत श त्रूं ना झुं ज व ले. छत्रपती संभाजी महाराजांनी आपल्या कारकिर्दीत सुमारे १२० यु द्धे केली.

मात्र, एकाही ल ढा ई त ते कधीही प रा भूत झाले नाहीत आणि जगामध्ये आज तागायत अशा योद्धा अजून जन्माला आला नाही. संभाजी राजेंची श त्रू व र चाल करून जायची पद्धत ही अत्यंत वा द ळी अशी होती आणि त्यावेळी संभाजी राजांना ट क्क र देणारा योद्धा अजून त्या जगात जन्माला आला नव्हता.  श त्रू ला ते कधीही सापडले नाहीत. मात्र, स्वकीयांनी टाकलेल्या फि तु री च्या जा ळ्या त संभाजी महाराज अ ड क ले आणि कै द झाले.

1689 फेब्रुवारीमध्ये संभाजीराजे संगमेश्वरला सभेसाठी पोचले होते तेव्हा मोगल सरदार मुकर्रब खानने त्यांच्यावर आणि त्याचे सल्लागार कवी कलश याच्यावर ह ल्ला चढवून बहादूरगडला नेले आणि आपल्या राजेंना क प टीपणाने कै द केले. त्यानंतर औरंगजेबाने संभाजी महाराजांसमोर प्रस्ताव ठेवला आणि सर्व किल्ले द्यावेत आणि त्यांना इ स्ला म ध र्म स्वीकारण्यास सांगितला.

पण छत्रपती संभाजी महाराजांनी हा प्रस्ताव मान्य करण्यास नकार दिला. या प्रस्तावाला नकार दिल्यामुळे औरंगजेबाने सर्व मर्यादा ओलांडल्या आणि संभाजी महाराज व कवी कलश याच्यावर भ या न क असे अ त्या चा र सुरु केले. त्यावेळी ना म र्द औरंगजेबाने आपल्या महाराजांवर अगणित असे अ त्या चा र केले. पण छत्रपती संभाजी महाराजांनी काही केल्या ना म र्द औरंगजेबासमोर गुडघे टेकले नाहीत.

११ मार्च १६८९ रोजी तेजस्वी सूर्याचे बलिदान:- तेव्हा औरंगजेबाने संभाजी महाराज आणि कवी कलश यांची विदूषकाचे कपडे घालून अ त्यं त मा न हा नी कारक अशी धिं ड काढण्यात आली. तरीही संभाजी महाराजांनी श र णा गती प त्क रण्यास नकार दिला. तेव्हा औरंगजेबाने त्यांना क्रू र प णे अ त्यंत हा ल हा ल करून ठा र मा रा य चा आदेश दिला आणि ११ मार्च १६८९ रोजी स्वराज्य रक्षणासाठी, स्वराज्याच्या या ते ज स्वी सूर्याने ब लि दा न दिले.

संभाजी महाराजांच्या मृ त्यू ची कथा अंगावर का टा आणणारी आहे. छत्रपतींच्या मृ त्यू ची गोष्ट प्रत्येक मराठी माणसाच्या म ना ला हेलावून टाकणारी आहे. म्हणूनच छत्रपती शिवाजी महाराजांनी जगावे कसे हे शिकवले. तर म रा वे कसे हे संभाजी महाराजांनी दाखवून दिले, असे म्हटले जाते. आम्हाला अशा आहे कि प्रत्येक मराठी माणूस हा लेख शे अ र करेल आणि आपल्या महाराजांची कीर्ती गर्वाने जगभर पोहोचवेल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *