ह स्थमै थुन करावे कि नाही…ह स्थमै थुन केल्याने काय होते पहा..पुरुष आणि स्त्री दोघासाठी खूप महत्वाचे अन्यथा

लाईफ स्टाईल

मानवी श रीर आणि त्यासंदर्भातील क्रियांसदर्भात आपल्याकडे अनेक गैरसमज असतात. या गैरसमजांमुळे मोठे प्रश्नही तयार होत असतात. से -क्स आणि मानवी श-रीर यांबद्दल पूर्ण माहिती नसल्यामुळे, त्यावर सखोल शा-स्त्रीय पातळीवर चर्चा होत नसल्यामुळे गैरसमज वाढीला लागतात.

से -क्स हा एक असा विषय आहे, ज्या विषयावर फार खुलेपणाने बोलणं आणि चर्चा होताना दिसत नाही. एकप्रकारे हा विषय कलंकित असल्यासारखं सार्वजनिक जीवनात वावरलं जातं. दुसरीकडे, खा -जगीमध्ये मात्र, सगळेच चवी चवीने या विषयावर बोलतात. मात्र, या विषयाला खु-लेपणा प्राप्त होत नसल्याने त्याचे तोटेच आपल्याला भो गावे लागतात.

से -क्सबाबत अनेक प्रकारचे मिथक देखील पसरलेले आहेत. या मि थकांमुळे ही गोष्ट आणखीनच भीतीदायक ठरते. यातीलच एक महत्त्वाचा विषय म्हणजे ‘ह स्थमै-थुन’…याच्याशी निगडीत देखील अनेक मिथक सध्या आहेत. असेच गैरसमज ह-स्तमै-थुनाबद्दलही असतात. त्यामुळेच या बातमीत आपण ह स्त-मै-थुना संदर्भात लोकांमध्ये पसरलेल्या 5 गैरसमजांवर चर्चा करणार आहोत.

ह स्तमै-थुन म्हणजे काय?:- ह स्तमै-थुन याचा अर्थ व्यक्ती आपल्या लैं -गि-क अवयवांना स्पर्श करून ‘श -रीर’सु-खाचा आनंद घेते. ह स्तमै-थुन करताना व्यक्ती काही कल्पना डोळ्यांसमोर आणून, श-रीर सुखाचा विचार करून स्वतःला उत्ते-जित करून वी -र्य स्ख-लन करतात. प्रत्येक व्यक्ती ही प्रक्रीया वेगवेगळ्या पद्धतीने करते.

याला ह -स्तमै-थुन अशी एक संज्ञा वापरली जात असली तरी अनेक लोक वेगवेगळ्या पद्धतींचा वापर करून वी -र्य स्ख-लन करतात. त्यामुळे ह स्तमै-थुन संकल्पनेतील हा-ताचा वापर प्रत्येक व्यक्ती करेलच असे नाही. – ह स्तमै-थुनामुळे सं -भो-गावर परिणाम होतो. ह स्त-मैथुन आणि सं -भो-ग या लैं -गि-क सुख देणाऱ्या वेगवेगळ्या गोष्टी आहेत. ह -स्तमै-थुनामुळे से -क्सची इच्छा म-रत नाही. पुरुष आणि स्त्रिया तसेच व्यक्तिपरत्वे लैं -गि-क उद्दिपनात फरक असतो.

ह स्तमै-थुनामुळे न पुं-सकत्व येते:- न पुं-सकत्व येण्याची अनेक कारणं आहेत. ह स्त-मैथुनामुळे न पुं-सकत्व येत नाही. ह स्तमै-थुनामुळे कोणतेही शा रीरिक नुकसान होत नाही. त्यामुळे प्र -ज-ननावर, वी -र्य निर्मितीवर परिणाम होत नाही किंवा डोळ्याखाली काळी वर्तुळं येणं असे बदलही होत नाहीत.

ह स्तमै-थुनानंतर लिं -ग आक्रसते:- या गैर समजाला कोणताही शास्त्रीय आधार किंवा संशोधनाचे पाठबळ नाही. पुरुषाने आपले लिं -ग उद्दिपित करुन ह स्तमै-थुन करणं किंवा स्त्री -ने आपल्या यो -नी जवळील भागाला बोटांनी उद्दिपित करणं याने दोघांच्याही अवयवांना इ-जा होत नाही. अर्थात से -क्स टॉ -यचा वापर किंवा फारच दीर्घकाळ ह -स्तमै-थुन करत राहिल्यास तेथील जागेवर खा-ज किंवा सू-ज, पुरळ येऊ शकते.

ह स्तमै-थुन म्हणजे फसवणूक:- अनेकदा ह -स्तमै-थुन करणे म्हणजे आपल्या जोडीदाराची फसवणूक समजले जाते. पण हा प्रत्येक व्यक्तीचा निवडीचा मामला आहे. एकटे असोत वा जोडीदारासह एखादया नात्यात असणारे लोक ह -स्तमै-थुन करतात. काही ठिकाणी ह -स्तमै-थुनामुळे लैं -गि-क जोम म्हणजे स्टॅ -मिना वाढण्यास मदत होते असे दावे केले गेलेत.

ग रोदर पणाच्या पूर्ण काळात स्त्री रो-ग तज्ज्ञ आणि प्र सूती रो-ग त-ज्ज्ञांच्या सल्ल्या नुसारच वर्तन करावं. बाळाची स्थिती, आ रोग्य हे विचारूनच से -क्स करावे किंवा थेट पूर्ण 9 महिने ह -स्तमै-थुनाचा पर्याय वापरायला हरकत नाही. भौगोलिक दृष्ट्या पती-पत्नी एकमेकांपासून दूर असतील तर नवरा-बायको ह -स्तमै-थुनाचा आधार घेऊ शकतात. नवरा-बायको यांच्या पैकी एखाद्या व्यक्तीला तात्पुरती किंवा दीर्घ कालीन व्याधी असेल, आ जारपण असेल तर अशा काळात से -क्सच्या ऐवजी ह -स्तमै-थुन करता येऊ शकतं.

ह -स्तमै-थुनामुळे मा-नसिक आ रोग्याच्या स-मस्या तयार होतात;- ह -स्तमै-थुनाबद्दल बोलणं त्याज्य समजलं जातं. लोक त्यावर उघडपणे बोलत नाहीत. हा विषय लोकांसमोर बोलला जात नसल्यामुळे तसेच त्याबद्दल असणारे अज्ञान आणि काही लोकांना त्याबद्दल वाटणारी श-रम यामुळे हा विषय अधिकच कोपऱ्यात पडतो. परंतु ह स्तमै-थुनामुळे मा नसिक आ-रोग्याची स मस्या निर्माण झाल्याचं समोर आलेलं नाही. ही गोष्ट व्यक्तीची स्वतःची निवडीची गोष्ट आहे.

ह स्तमै-थुना मुळे इरे क्टा-इल डि सफं-क्शन होऊ शकते?:- ह -स्थमै-थुन केल्याने इरे क्टा-इल डि -सफं-क्शन होऊ शकतो, असं कुठेही सिद्ध झालेलं नाहीये. त्यामुळे हा गैरसमज आहे. उलट, ह -स्थमै-थुन केल्याने सं -भो-ग सुख आपल्याला महिलेच्या शिवाय मिळू शकतं. इरे क्टा-इल डि-स फं-क्शनची कारणे इतर असतात. मात्र, त्यामध्ये ह -स्तमै-थुन हे कारण नाहीये.

ह -स्तमै-थुन आपल्या लैं -गि-क वा-सनेवर ताबा मिळवण्याचा एक नैसर्गिक मार्ग आहे. हे वाचून तुम्हाला आश्चर्य वाटेल की जगात ९५ टक्के पुरुष आणि ८९ टक्के महिला ह -स्तमै-थुन करत असतात. एका सर्वे नुसार हा नि-ष्कर्ष काढण्यात आला आहे. कुठल्याही गोष्टीची अति ही दुर्गती करते यात काही शंकाच नाही पण प्रमाणात ह -स्तमै-थुन केल्याने याचा शरीरावर कुठलाच विपरीत परिणाम होत नसतो.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *