ह्र दयवि काराचा झटका हा बाथरूममध्ये किंवा टॉयलेटमधेच का अधिक येतो…जाणून घ्या अशावेळी आपण काय चुका करतो…ज्यामुळे आपल्याला अटॅक येतो

आरोग्य

आपण आज पाहत असाल कि आपल्या या आजच्या धावत्या आणि प्रदूषित जगात अनेक लोकांना हृ दय रो ग तसेच हा र्ट अ टॅक सारख्या गं भीर रो गांना तोंड द्यावे लागत आहे, आणि संपूर्ण जगात हा र्ट अ टॅकमुळे हजारो माणसे म रत आहेत, ही मोठी चिं तेची बाब आहे. परंतु आपण या सर्वामध्ये एक गोष्ट नोटीस केली असेल कि बऱ्यापैकी अनेक लोंकाना हा र्ट अ टॅक हा अंघोळ करताना किंवा टॉ यलेट करताना आलेला असतो.

पण असे का घडत बरं? शौचास करताना किंवा अंघोळ करतानाच का बरं अनेक लोकांना हा र्ट अ टॅक येत असतो? तर आज आप याच्याबद्दल जाणून घेणार आहोत कि यामागे कारणे तरी नक्की काय आहेत. आणि जर आपल्याला या मागची कारणे कळाली तर आपण नक्कीच हा र्ट अ टॅक पासून आपले सं रक्षण करू शकता चला तर मग जाणून घेऊया यामागे असणारी कारणे.

हृ दयवि काराचा झ टका आणि का र्डियक अ रेस्ट म्हणजे नेमकं काय?:- वै द्यकीय दृष्ट्या जर बघायचे झाले तर हृ दयवि काराचा झ टका आणि का र्डियक अरे स्टचा थेट सं बं ध आपल्या र क्ताशी आहे. तसेच आपल्याला हे महित असेल कि ऑक्सिजन आणि आवश्यक पोषक हे आपल्या र क्ताद्वारे आपल्या शरीरात पोहचत असतात, परंतु जेव्हा आपल्या हृ दयात ऑक्सिजन वाहून नेणाऱ्या र क्तवाहिन्यांमध्ये प्ले ग तयार होतो किंवा अडथळा निर्माण होतो तेव्हा हृ दयाच्या ध डध डण्याचे प्रमाण असंतुलित होते. आणि यामुळे हृ दयवि काराचा झ टका किंवा का र्डियक अ रेस्ट येतो.

स्नानगृहात हृ दयवि काराचा झ टका येण्याची कारणे:- आपल्यातील प्रत्येक जण मग ते पुरुष असो किंवा स्त्री जेव्हा आपण सकाळी आपले पोट साफ करण्यास शौचालयात जातो तेव्हा आपल्यातील बरेच लोक पोट साफ होण्यासाठी जोर म्हणजेच द बाव आणतात. आणि याचे प्रमाण हे भारतीय शौचालय वापरताना अधिक असते. आणि मग अशावेळी हा द बाव आपल्या हृ दयाच्या र क्तवाहिन्यांवर पडतो. आणि यामुळे हृ दयवि काराचा झ टका किंवा का र्डियक अ रेस्ट येऊ शकतो.

दुसरे कारण:- तर आपण बऱ्याचदा पहिले असेल कि आपल्या बाथरूम किंवा टॉ यलेट मधील तापमा न हे आपल्या घराच्या इतर खोल्यांपेक्षा कमी किंवा अधिक असते. अशावेळी शरीराचे तापमान संतुलित करण्यासाठी आणि र क्ताचा प्रवाह राखण्यासाठी शरीरातील अनेक अवयवांना अधिक काम करावे लागते, आणि यामुळे देखील आपल्याला हृ दवि काराचा झ टका येण्याची शक्यता असते.

तिसरे कारण:- तर आपण जेव्हा सकाळी झोपून उठतो तेव्हा आपला र क्तदाब हा जास्त असतो, आणि अशा परिस्थितीत जेव्हा आपण आंघोळीसाठी अधिक थंड किंवा गरम पाणी थेट डोक्यावर ओततो, तेव्हा त्याचा आपल्या र क्तदाबावर तसेच हृ दयावर मोठ्या प्रमाणत परिणाम होतो आणि यामुळे हृ दयवि काराचा धो का वाढतो.

हृ दयवि काराचा झ टका टा ळण्याचे काही मार्ग:- जर आपण भारतीय शौचालय वापरत असाल तर जास्त काळ त्याच स्थितीत अजिबात बसू नका, अशा प्रकारे आपण हृ दवि काराचा किंवा का र्डियक अरे स्ट टाळू शकतो. तसेच जेव्हा सुद्धा आपण अंघोळ करतो तेव्हा पाण्याच्या तापमानाची काळजी घेत सर्वप्रथम आपण आपल्या पायांचे तळे भिजवा आणि मग यानंतर, डोक्यावर हलके पाणी घ्या आणि हीच एक अंघोळ करण्याची योग्य पद्धत आहे आणि हीच पद्धत आपल्याला वाचवू शकते.

तसेच सकाळी टॉ यलेट मध्ये आपले पोट साफ करण्यासाठी आपण अधिक द बाव आणू नका, आणि अजिबात घाई करू नका. यामुळे आपण आपला आहार योग्य ठेवावा तसेच रोज पाणी अधिक प्रमाणत सेवन करावे, तसेच जर आपण आंघोळीसाठी बाथ टबमध्ये किंवा ग रम पाण्यात जास्त काळ राहत असाल, त्याचा परिणाम आपल्या ध मन्यांमधे देखील होतो. त्यामुळे अंघोळ सुद्धा योग्य पद्धतीने करणे महत्वाचे आहे.

हृ दयवि काराची लक्षणे:- छातीत तीव्र वे दना होणे, अचानक आपल्याला श्वास घेण्यास त्रा स होणे, अधिक अ शक्तपणा जाणवणे, तसेच मधुमेह रु ग्णांना लक्षणे न दर्शवता अनेकदा हृ दयवि काराचा झ टका येतो. याला मूक हृ दयवि काराचा झ टका म्हणतात. तसेच ता णत णाव आणि चिं ताग्र स्तपणा देखील हृ दयवि काराचा झ टका लक्षणे आहेत आणि चक्कर येणे किंवा उलट्या होणे, हे देखील एक लक्षण आहे.

तर जेव्हा एखाद्याला हृ दयवि काराचा झ टका येतो तेव्हा काय करावे:- तर सर्वप्रथम जर का एखाद्या व्यक्तीस आपल्या समोर हृ दयवि काराचा झ टका आला असेल तर आपण प्रथम त्याला जमिनीवर झोपवा. आणि जर का त्याने अधिक घ ट्ट कपडे घातले असतील तर ते उघडा. तसेच त्याचे हातपाय चोळा आणि जर का त्याला श्वास घेण्यात त्रा स होत असेल तर त्याचे नाक बंद करा आणि त्याचे तोंड हवेने भरा.

तर आपल्याला याबद्दल काय वाटते? तुम्ही याआधी याबाबत वाचले होते का? हे आम्हाला क में ट करून नक्की सांगा. तसेच आपल्याला सुद्धा हा लेख आवडला असेल तर आपल्या प्रियजनांना नक्की शे अ र करा. तसेच आपल्याला हा लेख कसा वाटला ते आम्हला क में ट करून नक्की सांगा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *