आपल्याला माहित आहे कि आजकाल पैसे ही आपल्या जी वनातील एक अविभा ज्य बाब आहे. आपल्याला सगळ्या गोष्टींचे सों ग आणता येत पण पैशाचं नाही, अशी म्हण अगदी पूर्वीपासून प्रसिद्ध आहेच पण आजकाल हे म्हटलं जात कि आज ज्याच्याकडे पैसा आहे त्यालाच आज स माजात मा न सन्मा न आहे. तसेच हा पैसा मिळवण्यासाठी, क मवण्यासाठी आज माणूस वा टेल ते काम करत आहे.
कारण आजच्या या धा वत्या ज गात माणसापेक्षा पैशाला अधिक महत्व दिले जाते आणि आताच्या घडीला पैसा हेच सर्वस्व झाल्यासारखे भासते. आजकाल ज्याला पाहावं, तो पैशांच्या मागे धावताना आपल्याला दिसत आहे. कारण प्रत्येक गोष्टीसाठी पैसा हा लागतोच. मग आपल्या दररोजच्या गरजांपासून ते छान, शौ कीपणा करण्यासाठी पैसा असल्याशिवाय काही होत नाही.
पण वा स्तुशा स्त्रामध्ये आपल्या राहत्या घरात, आपल्या कार्यालयात, कारखान्यात आपल्या व्यवहाराच्या ठिकाणी आपल्या कोणत्या वस्तू कोणत्या ठिकाणी ठेवाव्यात, याबाबत सविस्तर वि वेचन करण्यात आले आहे. त्यामुळे आपल्या जी वनातील अनेक अविभा ज्य गोष्टी या योग्य दिशेला ठेवल्यास आपल्याला कोणत्याही गोष्टीची क मत रता भा सणार नाही, असे वा स्तुशा स्त्रात सांगितले गेले आहे.
याशिवाय त्या गोष्टी आपण आचरणात आणल्या, पा ळल्या, योग्य पद्धतीने अनुसरल्या, तर घरात सुख, समृद्धी वृ द्धिं गत होते, अशी मान्यता आहे आणि याचा प्र भा व देखील दिसून आलेला आहे. त्यामुळे आजकाल लोक घर बां धण्यापूर्वी किंवा कोणतेही घर घेण्यापूर्वी वा स्तुशा स्रनुसार जागेची माहीती घेतात व घर कसे असावे कोणत्या ठिकाणी काय असावे याचा आ रा खडा तयार करतात.
तसेच लोक वा स्तुशा स्त्रानुसार घर बां धतात आणि लोक त्यावर विश्वासही ठेवतात. त्यामुळे आज आम्ही आपल्याला सांगणार आहोत की आपल्या घरामध्ये आपली तिजोरी किंवा पैसे ठेवण्याचे क पा ट कोणत्या दिशेने असावे. वा स्तु वि ज्ञा नानुसार, आपल्याला आपल्या जी वनात उ न्नतीची पायरी च ढायची असेल तर घराच्या पायऱ्या देखील योग्य ठिकाणी असायला हव्यात.
त्यासाठी घराच्या पायऱ्या वास्तुच्या नि यमांनुसार केल्या पाहिजेत. पण जर तेथे वा स्तुदो ष उ त्पन्न झाला असेल तर आपली दिशा नक्कीच चु कते आणि आपल्या प्रगतीच्या मार्गामध्ये नु कसान होण्यास सुरुवात होते. त्यामुळे वा स्तुशा स्त्राच्या सांगण्यानुसार आपल्या घराच्या पायर्या उत्तरेकडून दक्षिणेस किंवा पूर्वेकडून पश्चिम दिशेने असणे खूप महत्वाचे आहे.
तसेच आपल्या आजच्या या जी वनातील सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे आपली पैसे ठेवण्याची जागा कोठे आणि कशा पद्धतीने असावी. आता बहुतांश घरात ति जोरी ही असतेच. तसेच आपण घरात पैसे ठेवण्याची एक जागा देखील निश्चित केलेली असते. मग आपण ति जोरीमध्ये, कपाटामध्ये किंवा अन्य उपलब्ध सा ध नांनुसार पैसे, आपली महत्त्वाची कागदपत्रे, दा ग दा गिने आणि अन्य बाबी जपून ठेवण्यात आलेल्या असतात.
पण आपणास सांगू इच्छितो कि वा स्तुशा स्त्रानुसार, उत्तर दिशा ही कु बेराची दिशा मा नली जाते. त्यामुळे आपले धन, अर्थात पैसे ठेवण्याची ति जोरी किंवा कपाट हे उत्तर दिशेला तों ड करून ठेवावे, असे सांगितले जाते. तसेच ही गोष्ट लक्षात घ्या कि उत्तर दिशेला क पाट ति जोरीचे दार उघडले जावे. यामुळे धन, दा गिने, को षवृ द्धीचे योग प्र ब ळतेने जुळून येतात आणि आपल्या आयुष्यात अनेक प्रगतीचे मार्ग खु ले होतात आणि आपले जी वन सुख समृ द्धीने भरून जाते.
नोकरी तसेच व्यापारातील अनेक स मस्या या हळूहळू दूर होऊ लागतात, आणि घरात भरपूर प्रमाणत पैसा हा येऊ लागतो, फक्त आपल्या आयुष्यात काही यो ग जुळणे खूप महत्वाचे असते. ही दिशा ही ति जोरी किंवा कपाट ठेवण्यासाठी खूप शुभ मा नली गेली आहे. त्यामुळे असे केल्याने आपल्याकडे ध नाची क मत रता अजिबात जा णवत नाही आणि आपल्या घरामध्ये समृद्धी, वैभव स्थि रावते, असे म्हटले जाते.
त्यामुळे आपल्याला आपल्या आयुष्यात ब रख त हवी असेल तर वा स्तुशा स्त्राचे असे काही छोटे-मोठे नि यम नक्की पाळा जेणेकरून आपल्या आयुष्यामध्ये सुख, समृ द्धी येवो जेणेकरून आपले आयुष्य सुद्धा प्रगतीच्या दिशेने मा र्ग स्थ होईल. तसेच मित्रांनो आपल्याला हा लेख आवडला असेल तर आपल्या प्रियजनांना नक्की पा ठ वा जेणेकरून ते सुद्धा सुख समाधानाचे आयुष्य जगातील.
टीप: वर दिलेली माहिती ही सा मा जिक आणि धा र्मिक मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे आमचा कोणतीही अं ध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणीही तसा गैरसमज करून घेऊ नये.