‘ह्या’ आहेत महाराणा प्रताप ह्यांच्या ‘सात’ अपरिचित गोष्टी!…ज्यामुळे

लाईफ स्टाईल

जेव्हा भारत भर मोगलांची सत्ता धुडगूस घालत होती, सर्वत्र अ त्या चार होत होते, जनता ला चार झाली होती, तळपत्या सुर्या सारखा असणारा आपला भारतदेश अंध:कारात बुडालेला होता तेव्हा माय भवानीचा एक पुत्र पराक्रमाचा केशरी रंग लेऊन प्रकट झाला. त्यांचे नाव महाराणा प्रताप! हे नाव ऐकले तरी हळदी घाटातले यु द्ध डोळ्यापुढे उभे राहते.

त्यांचा पराक्रम, शौ र्य, यु द्ध तंत्र आणि परकीयांसमोर न झुकण्याचे तत्व. सर्वार्थाने परिपूर्ण असणारे महाराणा प्रताप आज देखील अनेकांना चरित्रातून प्रेरित करतात. आज त्यांची जयंती आहे ह्या निमित्ताने आपण त्यांच्या विषयीच्या काही अपरिचित सात गोष्टींबद्दल ह्या लेखात जाणून घेणार आहोत.

१) महाराणा प्रताप ह्यांचा जन्म आणि कुटुंब :महाराणा प्रताप ह्यांचा जन्म ९ मे १५४० ला झाला होता. त्यांचे संपूर्ण नाव महाराणा प्रताप सिंग सिसोदिया असे होते. त्यांचे लहानपणीचे अथवा घरातील लाडाचे नाव ‘किका’ असे होते. ७ फूट इतकी उंची आणि जवळपास १०० किलो वजन महाराणा प्रताप ह्यांचे होते. महाराणा प्रताप ह्यांना ११ बायका होत्या तर १७ मुलगे आणि ५ मुली होत्या.

२) महाराणा प्रताप यु द्धावर घेऊन जायचे हे श स्त्र :यु द्ध म्हटले की सेनापती असो वा साधा शिपाई सारेच तयारी निशी निघतात. महाराणा प्रताप तर स्वतः महाराज होते ते स्वतःसोबत यु द्ध भूमीवर आपला एक भाला घेऊन जायचे. ह्याचे वजन ८० किलो होते असे सांगतात. शिवाय सोबतीला दोन तलवारी ते ठेवत असत.

काही कट्यार, धनुष्य बा ण अशी श स्त्रं देखील त्यांच्या सोबत असायची. श त्रूची तलवार तु टली किंवा खाली पडली तर महाराणा प्रताप स्वतःची एक तलवार श त्रूला द्यायचे. नि:श स्त्रावर वा र करणे त्यांच्या तत्त्वात बसत नव्हते. त्यांचे चिलखत आणि इतर शस्त्र आज उदयपूर मधील एका संग्रहालयात ठेवले आहे.

३) महाराणा प्रतापांचे इमानदार घोडे:- महाराणा प्रताप यांच्या जगप्रसिद्ध इमानदार घोड्याचे नाव चेतक होते. हा चेतक इतका इमानदार होता की हळदी घाटामधून महाराणा प्रताप ह्यांना बे शु द्ध अवस्थेत त्याने आपल्या पाठीवरून एका सुखरूप ठिकाणी आणले होते. श त्रूच्या मदोन्मत्त हत्तींना हा घोडा आपल्या दौ डीने संभ्रमात टाकायचा. ह्याची उडी अत्यंत लांब असल्याचे लोक सांगतात. आज हळदी घाटात ह्या चेतकचे एक मंदिर देखील आहे. महाराणा प्रताप ह्यांच्या दुसऱ्या घोड्याचे नाव हेतक असे होते.

४) अकबर बादशाह आणि महाराणा प्रताप: अकबराचे राज्य जवळपास संपूर्ण भारत देशावर होते. केवळ मेवाड त्याच्या ताब्यात येत नव्हते. ही सल त्याला कायम होती. महाराणा प्रताप त्याच्या समोर कधी झुकले नाहीत. कधी नमले नाहीत. अकबराने महाराणा प्रताप ह्यांना अर्धा भारत देण्याचे कबूल केले होते. पण महाराणा प्रतापांनी आपले तत्व मोडू दिले नाही. त्यांनी अकबराला साथ दिली नाही. अखेर पर्यंत महाराणा अकबराच्या हाती लागले नाहीत. १९ जानेवारी १५९७ रोजी महाराणा प्रताप ह्यांचे नि धन झाले.

५) महाराणा प्रताप श त्रूंच्या स्त्रि यांचा देखील मान राखायचे: एकदा महाराणा प्रताप ह्यांच्या मुलाने अब्दुल रहीम खानेखाना ह्याच्यावर हमला केला होता. त्या अब्दुल रहीमच्या बायका महाराणा प्रतापांच्या मुलाने धरून आणल्या. हे समजताच महाराणा प्रताप चिडले. त्यांनी त्या बायकांचा पुन्हा मान स न्मान करून माघारी पाठवले. तेव्हा पासून अब्दुल रहीम खानेखाना ह्याने ल ढा ई सोडून दिल्याचे सांगितले जाते.

६) प्रगत विचारांचे महाराणा प्रताप :महाराणा प्रताप हे उत्तम यो द्धे आणि रा ज्यकर्ते होते त्यासोबतच ते कलाप्रेमी पण होते. त्यांनी त्यांच्या काळात अनेक कलाकार आणि कलांना राजाश्रय दिला. कलाकरांना त्यांनी मदत केली. कला ही नैतिक असावी इतकेच महाराणा प्रतापांचे म्हणणे होते.

नसरदी आणि नसरुद्दीन नामक मुस्लिम कलाकारांच्या चित्रांचे महाराणा प्रतापांनी कौ तुक केले होते. ह्याच प्रेरणेतून ‘रंगमाला’ नामक चित्र देखील तयार झाले होते. महाराणा प्रताप ह्यांचे प्रगत विचार कलेबरोबर समता बंधुता ह्यातून पण जाणवतात. त्यांनी भिल्ल स माजाला सोबत घेऊन मुघलांविरूद्ध ल ढाई लढली. कोणत्याच जातीला त्यांनी कमी लेखले नाही.

७) इब्राहिम लिंकन आणि महाराणा प्रताप :असे म्हणतात की जेव्हा इब्राहिम लिंकन भारतात येणार होते तेव्हा त्यांनी त्यांच्या आईला “तुला भारतातून काय आणू?” असे विचारले होते. तर त्याच्या आईने “मला हळदी घाटातील पवित्र माती आणून दे,” असे सांगितले होते. पण दु र्दैवाने त्याचे भारतात येणे झाले नाही. ह्यातूनच समजते की महाराणा प्रताप ह्यांचे कार्य किती महान होते. अशा या शू र पराक्रमी, कलाप्रेमी यो द्ध्याचे आयुष्य म्हणजे आजच्या काळात सुद्धा प्रेरणादायक आहे. त्यांच्या ४८२ व्या जयंती निमित्त त्याना मानाचा मुजरा!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *