आपल्याला सर्वांना माहित आहे कि गेल्या दोन महिण्यापासून या को रो नाच्या दुसऱ्या लाटेने संपूर्ण भारतात धु माकू ळ घातला आहे, रोज असंख्य लोक आपले प्रा ण गमावत आहेत, आणि आता यामध्येच अतिशय हृ दयद्रावक घटना आपल्या समोर येत आहे. एका बापाला आपल्याच मुलीचा मृ तदे ह गाडीमध्ये ठेवून ८० किलोमीटरचा प्रवास करावा लागला आहे, का आली एका बापावर ही वेळ तेच आज आपण जाणून घेणार आहोत.
आपणास सांगू इच्छितो कि राजस्थानमधील एका निराधार बापाने आपल्या को रो ना झालेल्या मुलीला आपल्या गाडीमधून ८० किलोमीटर लांब म्हणजेच कोटा येते उ पचारांसाठी आणले, परंतु ती वाचू शकली नाही. डॉ क्ट र म्हणाले कि तुम्ही खूप वेळ केला, आणि त्या मुलीने आपल्या बापासमोर जी व सोडला, आपण विचार करू शकता त्या बापाची काय हालत झाली असेल.
पण एका निराधार बापाचा त्रा स इथेच संपला नाही, तर आपल्या मुलीचा मृ तदे ह आपल्या घरी घेऊन जाण्यासाठी त्याला साधी रु ग्णवाहिका देखील उपलब्ध झाली नाही. तो बाप तब्ब्ल ८ तास रु ग्णवाहिकेच्या प्रतिक्षेमध्ये उभा होता, पण त्याला होणार त्रास त्याची असणारी हालत कोणालाच दिसली नाही. मग त्याने शेवटी एका खाजगी रु ग्णवाहिकेला विचारले पण त्याच्याकडे तेवढे पैसे नव्हते.
शेवटी तो गयावया करू लागला पण कोणालाच पाजर फु टला नाही, अखेर मजबुरीनं वडिलांनी गाडीच्या सीटवर मुलीचा मृ तदे ह बांधला आणि त्याच अवस्थेत ८० किमी दूर असलेल्या झालावाड येथील त्यांच्या घरी पोहचले. आपल्या पोटच्या गोळ्याच्या मृ तदे ह आपल्या गाडीमध्ये ठेवून या बापाने तब्ब्ल ८० किलोमीटरचा प्रवास केला. ही ह्दयद्रावक घटना काही दिवसापूर्वीच घडली आहे.
कोटा येथील न्यू मे डिक ल कॉलेजमध्ये त्या मुलीला उ पचारासाठी आणले होते, पण उ पचारा दरम्यान तिचा मृ त्यू झाला, त्यानंतर कुटुंबीयांना सीमाचा मृ तदे ह झालावाड येथे त्यांच्या निवासस्थानी घेऊन जायचा होता. पण कुटुंबाला श व गृहापासून सीमाचा मृ तदे ह हॉ स्पि टल बाहेर असणाऱ्या गाडीपर्यंत घेऊन जाण्यासाठी वॉ र्ड बॉय उपलब्ध झाला नाही. कुटुंबाच्या लोकांनी स्वत:च्या मृ तदे ह हॉ स्पि टल बाहेर आणला.
सीमाच्या घरच्यांनी हॉ स्पि टल बाहेर असणाऱ्या रु ग्ण वाहिकांना विचारणा केली असता त्यांनी २० हजार ते ३५ हजार रुपयांची मागणी केली. इतके पैसे देण्यासाठी कुटुंबाकडे पैसे नव्हते. त्यानंतर सीमाच्या वडिलांनी मुलीचा मृ तदे ह त्यांच्याच कारमध्ये पुढच्या सीटला बांधला आणि झालावाड येथे घरापर्यंत आणला.
शेवटी एखाद्या गरीबाच्या वाटेला आलेले हे दुःख कदाचित कोणाच्याच वाटेला आले नसेल, आपण विचार करू शकता कि त्या बापाचे काय हाल झाले असतील. तसेच आपणांस सांगू इच्छितो कि अशा प्रकारे मृ तदे ह गाडीमधून घेऊन जाणे हे को वि ड १९ च्या प्रो टोकॉ लच्या वि रोधात आहे. परंतु काय करणार? हॉ स्पि टलकडे मृ तदे ह घरापर्यंत पोहचवण्यासाठी रु ग्णवाहिका उपलब्ध नाही.
खासगी रु ग्णवाहिका रु ग्णांच्या नातेवाईकांना लु टायचे धंदे करत आहेत. अ डचणीत असलेल्या लोकांकडून पैसे उ कळले जात आहेत. कोटामध्ये घडलेल्या या घटनेनंतर जि ल्हाधिकाऱ्यांनी सांगितले की, या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करणार असून खासगी रु ग्णवाहिकांवर जरब बसवला जाईल.
पण शेवटी आपल्या देशांमधील असणारी ही गं भीर अवस्था या प्रकरणांमधून आपल्या डोळयासमोर आली आहे, तर आपल्याला याबद्दल काय वाटते. यामध्ये कोणाची चूक आहे, हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि आपल्याला हा लेख कसा वाटला या बापाची हालत पाहून नक्कीच…