हे 2 रक्तगट असलेल्या लोकांना हार्ट अटॅक येण्याचा जास्त धोका असतो.. आजच जाणून घ्या आणि सावध रहा.. अन्यथा आपण

लाईफ स्टाईल

हृ दयवि कार ही एक गं भीर समस्या आहे. याचा परिणाम हल्ली अनेक लोकांवर होताना दिसून येतो. हा रो ग खराब जीवनशैली, त णाव, चिं ता आणि इतर कारणांमुळे उद्भवतो. जागतिक आ रोग्य संघटनेच्या म्हणण्यानुसार, जगभरात मृ त्यूच्या प्रमुख कारणांमध्ये हृ दयवि कार हा आ जार देखील आहे.

आपल्याला हृ दयवि काराचा धोका आहे की नाही हे जाणून घेऊ इच्छित असल्यास रिसर्च काय म्हणतो ते इथे जाणून घ्या. खाणपाण, व्यायामाचा अभाव, २४ तास एकाच जागी बसून काम करणं, जंक फुडचं अतिप्रमाणात सेवन याचा परिणाम अनेकदा हृ दयावर होताना दिसून येतो. त्यामुळे जर तुम्हाला हृ दय निरो गी ठेवायचं असेल तर जाणून घ्या ही महत्त्वाची माहिती.

जर तुमचा र क्टगट अर्थात ब्ल ड ग्रुप नॉन-ओ (Non-O) या प्रकारात मोडत असेल तर आपण अधिक काळजी घेणे आवश्यक आहे. र क्तगट A किंवा B असलेल्या लोकांना O र क्तगट असलेल्या लोकांपेक्षा हृ दयवि काराचा झटका येण्याचा धो का ८ टक्क्यांनी जास्त असतो.Non-O टाइप र क्त गटांमध्ये हृ दयवि काराचा झटका किंवा हृ दय फे ल्युअरच्या जोखमीमागे अनेक कारणे असू शकतात.

या र क्तगटाच्या लोकांमध्ये र क्त जमण्याची प्रक्रिया वेगाने होते. २०१७ मध्ये झालेल्या एका अभ्यासानुसार Non-O र क्तगट असणा-या लोकांमध्ये नॉ न-वि लब्रेंड घटकांचे जास्त प्रमाण असते. हे थ्रो म्बोटिक समस्यांशी सं बंधित एक र क्त गोठवणारे प्रोटीन आहे. टाईप ए आणि टाइप बी र क्तगट असलेल्या लोकांमध्ये र क्त जमल्यामुळे थ्रो म्बोसिसचा धोका 44 टक्के जास्त असतो.

र क्ताची गुठळी हृ दयवि काराच्या झटक्यासाठी जबाबदार असते. हे को रोनरी ध मनीला ब्लॉ क करते ज्यामुळे हृ दयाच्या स्नायूंना ऑक्सिजन आणि पोषक पदार्थ मिळू शकत नाहीत. यामुळेच हृ दयाचा झटका येऊ लागतो. युरोपियन सोसायटी ऑफ का र्डिओलॉ जी द्वारा केल्या गेलेल्या आणखी एका अभ्यासात 1.36 दशलक्षाहूनही अधिक लोकांचा यात समावेश होता.

या अभ्यासामध्ये असेही आढळले आहे की Non-O र क्त गटाचा प्रकार असलेल्या लोकांमध्ये कोरोनरी आणि ह्रदया सं बंधित त्रा स होण्याचा धोका 9 टक्क्यांनी जास्त असतो. संशोधकांनी र क्तगट अ आणि र क्तगट ब या दोन्ही प्रकारांची तुलना केली. त्यांना असे आढळून आले की र क्तगट प्रकार ब असलेल्या लोकांना हृ दयवि काराचा धो का सर्वात जास्त असतो.

अभ्यासानुसार, O ब्ल ड प्रकार असणा-या लोकांपेक्षा ब र क्तगट असलेल्या लोकांना मायो कार्डियल इनफा र्कशनचा धोका (हृ दयवि काराचा झटका) जास्त असतो. र क्तगट प्रकार अ असलेल्या लोकांमध्ये हा र्ट फे ल्युअरचा धोका र क्तगट प्रकार O असलेल्या लोकांच्या तुलनेत 11 टक्क्यांनी जास्त असतो. हा र्ट फे ल्युअर आणि हृ दयवि काराचा झटका हे दोन्ही हृ दयाशी सं बंधित आ जार आहेत.

पण हा र्ट फे ल्युअर हळू हळू विकसित होते तर हृ दयवि काराचा झटका अचानकच येतो. कालांतराने हृ दयवि काराचा झटकाच हा र्ट फे ल्योरला कारणीभूत ठरू शकतो. Non-O टाइप र क्त गटांमध्ये हृ दयवि काराचा झटका किंवा हृ दय फे ल्योरच्या जोखमीमागे अनेक कारणे असू शकतात. या र क्त गटाच्या लोकांमध्ये र क्त जमण्याची प्रक्रिया वेगाने होते. २०१७ मध्ये झालेल्या एका अभ्यासानुसार Non-O र क्तगट असणा-या लोकांमध्ये नॉ न-विल ब्रेंड घटकांचे जास्त प्रमाण असते.

हे थ्रो म्बोटिक स मस्यांशी सं बंधित एक र क्त गोठवणारे प्रोटीन आहे. टाईप ए आणि टाइप बी र क्तगट असलेल्या लोकांमध्ये र क्त जमल्यामुळे थ्रो म्बोसिसचा धोका 44 टक्के जास्त असतो. र क्ताची गुठळी हृ दयवि काराच्या झटक्यासाठी जबाबदार असते. हे कोरोनरी ध मनीला ब्लॉ क करते ज्यामुळे हृ दयाच्या स्नायूंना ऑक्सिजन आणि पोषक पदार्थ मिळू शकत नाहीत. यामुळेच हृ दयाचा झटका येऊ लागतो.

हा र्ट अ टॅकपूर्वी शरीराच्या या भागातून येतो घाम:- इतर वेळी व्यायामानंतर, उन्हामध्ये किंवा शा रीरिक कष्टानंतर आपल्याला हातांच्या खाली आणि पाठीवर जास्त घाम येतो. मात्र जेव्हा आपल्याला हृ दयवि काराचा झटका येण्याची शक्यता असते तेव्हा आपला चेहरा, मान आणि कपाळावर जास्त घाम येतो. या सोबतच तळहात थंड पडणे आणि त्याला घाम येणे हेदेखील हृ दयवि काराच्या झटक्याचे लक्षण असू शकते.

हा र्ट अ टॅक येण्यापूर्वी घाम का येतो?:- झी न्यूजने दिलेल्या माहितीनुसार, हृ दयवि काराचा झटका येण्यापूर्वी श रीरातून घाम येणे यामागे शास्त्रीय कारण आहे. अशावेळी कोणत्याही ऋतूमध्ये घाम येऊ शकतो. असे घडते कारण, जेव्हा आपल्या ध मन्यांमध्ये प्लेक तयार होतो आणि ऑक्सिजन हृ दयापर्यंत पोहोचू शकत नाही, तेव्हा शरीराचे तापमान नियंत्रित करण्यासाठी श रीर घाम सोडते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *