हे ५ संकेत सांगतात की आपला पुनर्जन्म झाला आहे कि नाही…समुद्र शास्त्र काय म्हणते वाचा सविस्तर..

धार्मिक

एखाद्या व्यक्तीचा मृ त्यु झाल्यानंतर ती व्यक्ती पुन्हा ज न्म घेते का? माणसाच्या आयुष्यात पु नर्ज न्म होतो का? पण जर आपला पु नर्ज न्मावर विश्वास नसेल तर आपणास सांगू इच्छितो कि या ज गामध्ये असे अनेक लोक आहेत ज्यांना आपल्या पूर्वीच्या ज न्मातील सर्व काही घ टना अगदी तं तोतं त आज सुद्धा माहित आहेत किंवा आठवत आहेत. या आजच्या ज न्मात त्यांना त्यांच्या पूर्वीच्या ज न्मातील अनेक घ टना अजून सुद्धा पूर्णपणे लक्षात आहेत.

हिं दुध र्म शा स्त्र सुद्धा या गोष्टीला दु जोरा देते की या जगात व्यक्तीचा पु नर्ज न्म नक्कीच कोणत्या ना कोणत्या रूपात होतो. आता अश्या काही गोष्टी आहेत ज्या आपण जाणून घेतल्यावर आपल्या लक्षात येईल तसेच जर का या पाच पैकी काही गोष्टी आपल्यासोबत घ डत असतील तर समजून जा कि आपला पु नर्ज न्म झाला आहे.

आता यामधील पहिली गोष्ट म्हणजे आपल्याला अनेक वेळेस एकच स्व प्न सारखे पडत असते आणि स्व प्नामध्ये आपल्याला असे काही लोक दिसतात जे आपल्याला विशिष्ट प्रकारचे इशा रे देत असतात. पण या ज न्मात आपण त्या लोकांना कधी सुद्धा पाहिलेल नसत. मात्र तरी सुद्धा हे लोक आपल्याला परिचयाचे वाटतात आणि सारखे आपल्या स्वप्नांत येऊन इ शा रा देत असतात की आपलं पु नर्ज न्म झाला आहे.

तसेच दुसरी गोष्ट म्हणजे आपल्याला एखाद्या विशिष्ट गोष्टीची वि नाकारण भी ती वाटणे. होय, आपण पाहत असाल कि एखाद्या व्यक्तीला पाण्याची भी ती वाटते, तर कोणाला को ळ्ख्या अं धा राची भी ती वाटते, तर एखादा व्यक्ती डोंगरावर गेला किंवा इमारतीवर गेला तर त्याला अति उं चीची भी ती वाटते. पण खरतर या गोष्टींची भी ती वा टावी अशी कोणतीच घ टना घडलेली नसते.

मात्र तरी सुद्धा या लोकांना अशा गोष्टींची सदैव भी ती वाटत असते आणि कदाचित आपल्या पूर्वजन्मामधे अशा काही घटना घडलेल्या असतात कदाचित पू र्वज न्मामध्ये आपला किंवा आपल्या जवळच्या व्यक्तीचा पा ण्यात बु डू न मृ त्यु झालेला असेल किंवा आ गी मुळे मृ त्यू झालेला असेल किंवा अं धा रामध्ये आपल्यासोबत काही अनिष्ठ अशा घ टना पू र्वज न्मात घडलेल्या असतील आणि त्यामुळेच आज सुद्धा त्या गोष्टींची भी ती आपल्याला वाटत असते. या गोष्टी सं केत करतात की आपला पु नर्ज न्म झालेला आहे.

तसेच तिसरी गोष्ट म्हणजे अनेक वेळेस अस होतं कि एखादी व्यक्ती आपल्या जवळ येते तसेच आपण त्या व्यक्तीला ओळखत सुद्धा नसतो तरी सुद्धा ती व्यक्ती आपली चौकशी करते आपल्याबद्दल काही गोष्टी विचारते तसेच आपल्याला सुद्धा त्या व्यक्तीबद्दल प्रे म आणि आ त्मी यता वाटते आणि हे सर्व काय आहे हे कदाचित पू र्वज न्माची ही व्यक्ती आपली प्रे मि का किंवा प्रि यकर असू शकतो किंवा प ती असेल किंवा प त्नी असेल. म्हणूनच या ज न्मात ती व्यक्ती जेव्हा सुद्धा आपल्या समोर येते तेव्हा ती व्यक्ती आपल्याला आपल्या अधिक जवळची वाटते आणि हा सुद्धा एक सं केत आहे की आपला पु नर्ज न्म झालेला आहे.

तसेच चौथी गोष्ट म्हणजे काही वेळेस आपल्याला पुढे काय होईल किंवा एखाद्या व्यक्तीसोबत काय घडणार आहे हे आपल्याला आधीच समजते आणि ही खूप आ श्चर्यकारक अशी गोष्ट आहे. वि चि त्र किंवा आपल्याला नको असलेली अशी गोष्ट घडणार आहे जी आपल्याला आधीच समजत असते. आणि आपण ज्या गोष्टींचा विचार पण करत नाही त्या गोष्टी घडत असतात. आता अशा गोष्टी सुद्धा नि र्देश करतात की आपला पु नर्ज न्म झालेला आहे आणि आपला आ त्मा पुढे काय होणार याचे अ नुमा न आधीच लावत असते.

आता पाचवी गोष्ट ती म्हणजे, आपल्याला एखाद्या गोष्टीची अचानक आपुलकी वाटते आता बऱ्याचदा अस दिसत कि लहान लहान मुले आपल्या हातातील चॉकलेट किंवा केक एखाद्या भि का ऱ्याला देतात. पण खरं तर त्याला पैशांची गरज असते पण या लहान मुलाना ग रीब आणि श्री मंत यातला भे द माहित नसतो आणि समोरची व्यक्ती गरजू आहे, त्याला याची गरज आहे तो व्यक्ती उ पाशी आहे, हे त्याला माहिती नाही. मात्र तरीही त्याचे हात आपोआप त्याला देण्यास प्रवृत्त करतात. तसेच एखाद्या व्यक्तीला सायकल चालवायची भ यं कर आवड असते किंवा पो हण्याची आवड असते,

पण आपला या गोष्टीशी कधीही सं बं ध आलेला नसतो, तरी सुद्धा हातात सायकल येताच आपण अगदी वे ड्या सारखी सायकल चालवतो किंवा नदी दिसताच, उ डी टाकायच म न करतं अचानक पोहायची इच्छा होते. याचा अर्थ पू र्वज न्मी तुम्ही चांगले पोहणारे असाल, चांगले सायकल चालवणारे असाल. तुमचा ग रीब लोकांकडे जो भाव आहे कदाचित पूर्वजन्मीमधे तुम्ही सा मा जिक कार्यामधे अ ग्रेस र असाल ह्या गरीब लोकांशी अ ना थ लोकांशी तुमचा स बं ध असेल. असे हे पाच संकेत आहेत जे आपल्याला सांगतात कि आपला पुन र्जन्म झालेला आहे.

टीप : वर दिलेली माहिती सा मा जिक आणि धा र्मि क मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अं ध श्र द्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणीही तसा गै रसमज करून घेऊ नये. तसेच मित्रांनो हा लेख आपल्याला आवडला असेल तर नक्की ला ई क करा आणि आपल्या मित्रांना पा ठ वायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया क में ट करून नक्की कळवा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *