हे रोप मुख्य दारासमोर असल्यास घरातील मालकाचा अकाली मृ त्यू होतो…तसेच संपत्ती आणि सं तती प्राप्तीपासून आपण…जाणून घ्या वस्तू टीप

लाईफ स्टाईल

नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं या लेख मध्ये आपण रोप बद्दल जाणून घेणार आहोत की असे कुठले रोप आपल्या घरासमोर असल्यास वा ईट घटनांचा सा मना करावा लागतो तर या लेख मध्ये तुम्हाला काही वस्तू टिप्स शे अर केलेले आहेत…तर मित्रांनो आपल्या आयुष्यात घडणाऱ्या काही गोष्टी चांगल्या मानल्या जात नसतात निर्जीवापासून ते सजीवापर्यंत आपल्या जी वनात येणाऱ्या शुभ घटनांचे आपल्याला अनेक संकेत मिळत असतात.

परंतु अनेक वेळा आपण अशा गोष्टींकडे जास्त लक्ष देत नाही आणि आपल्याला माहितीची कमी असल्यामुळे आपल्या त्यातलं काही समजत नाही आणि ते आपल्या जवळ आसपास घडत असतात जे नंतर आपल्यासाठी अशुभ असे सिद्ध होते. घराच्या वास्तू तज्ञाच्या मध्ये घरामध्ये झाडे लावल्याने हिरवाई येत असते आणि घराच्या अवतीभवती वातावरण खूप छान असते आणि घरातल्या लोक निरो गी राहतात.

पण मित्रांनो अनेक वेळा तुम्ही जे झाडे लावतात किंवा वेली लावतात ते चांगले फळे देत नाही कारण त्यात वास्तुदो ष असतात. यामध्ये स्वतःहून वाढणारी झाडे हे आपल्या भविष्याचे लक्षण मानले जात असते. मित्रांनो त्यामुळे जर घराच्या पूर्व दिशेला पिंपळाचे झाड असेल किंवा झाडे असतील म्हणजेच ते झाडे स्वतःच वाढलेले असतील तर ते घरामध्ये भीती आणि गरिबी दर्शवत असते. त्यामुळे घरात पिंपळाचे झाड लावू नये.

पिंपळाचे झाड घरात लावणे अशुभ मानले जाते. याच्या उलट जर घराच्या पूर्व दिशेला वडाचे झाड उरलेले असेल किंवा उगवले असेल तर ते सर्व मनोकामना पूर्ण होण्याचे लक्षण मानले जात असते. आणि जर घराच्या दक्षिण दिशेला काटेरी जाड वाढले असेल तर हे घरामध्ये रो ग वाढवण्याचे लक्षण देत असते. जर मित्रांनो घराच्या दक्षिण दिशेला उंबराचे झाड लावले असेल तर ते शुभ मानले जाते.

आपल्या घराच्या अंगणात किंवा दक्षिण दिशेला फळाची झाडे असली तर ते शुभ मानले जात असते कारण हे झाडे दक्षिणेकडून येणारा नका रात्मक वारा आणि प्रभाव रोखत असतात. दुसरीकडे जर घराच्या उत्तरेला उंबर आणि लिंबाची झाडे असणे डोळ्यांशी सं बं धित आ जारांचे लक्षण मानले जात असते पूर्व आणि उत्तर दिशेला फळांची झाडे लावणे हे सं त तीचे दुःख आणि बुद्धीचा ना श करणारे असे मानले जात असते.

मित्रांनो याच दुसरीकडे जर आपल्या घराच्या पूर्व किंवा उत्तर दिशेला तुळशीचे रोप लावणे किंवा स्वतः ते उगवून जाणे हे शुभ लक्षण मानले जात असते. तर घराचे दक्षिणेला असलेले तुळशीचे रोप हे भ यंकर या तना देत असते त्याच्याशिवाय घर बांधताना आपण नेहमी वास्तूची विशेष काळजी घ्यायला पाहिजे त्याचबरोबर घराचे मुख्य दरवाजासमोर आपण विशेष लक्ष दिले पाहिजे.

मित्रांनो घराच्या मुख्य दरवाजासमोर एखादी टोकदार वस्तू असेल तर तिथे राहणाऱ्या लोकांना काही ना काही आठवडे येत असतातच असे म्हटले जाते. दुसरीकडे जर घरासमोर इलेक्ट्रिक पोल किंवा ट्रान्स फॉर्मर लावल्यास येथे चांगली ऊर्जा येण्याऐवजी न कारात्मक ऊर्जा येत असते. मा नसिक ता ण देणे सोबतच ते तुमच्या आ रोग्यावर ही परिणाम करत असते.

मित्रांनो मेन गेट समोर एक रस्ता दरवाजाकडे जात असला तरी त्यामुळे थोडा निर्माण होऊ शकतो. असे मानले जाते की अशा परिस्थितीत ग्रह मालकाचा म्हणजेच घर मालकाचा अकालीन मृ त्यू पण होऊ शकतो घरासमोर झाड मोठे असेल. तर तिथे राहणाऱ्या लोकांची प्रगती सुद्धा मंद होत असते. दुसरीकडे जर झाडाची सावली घरावर ही पडली तर ते हा निकारक मानले जात असते.

मित्रांनो जेव्हा त्याची सावली घरावर कुठूनही पडत नाही तेव्हा ते हा निकारक मानले जात नाही. परंतु अनेक वेळा लोक हे घराच्या मुख्य गेट समोर निवडुंगाची छोटी रोपे लावत असतात. चांदण्याची वेळ किंवा मनी प्लांट सुद्धा लावतात. ज्यामुळे मुख्य दरवाजामध्ये आठवडा निर्माण होत असतो. अनेक ठिकाणी लोक घरासमोर उंच असे झाडे लावतात.

त्यामुळे घराला अडथळा निर्माण होतो परंतु लोकांना ते समजत नाही कारण की त्यांना वास्तूच नॉलेज नसतं.
मित्रांनो त्यामुळे घरातील रहिवाशांच्या प्रगतीच्या मार्गात सुद्धा धडा निर्माण होतो. हे सर्व टाळण्यासाठी शक्यतो आपण मुख्य दरवाजा अशा स्टड्यापासून मुक्त ठेवावा आणि आ ग्नेय कोणात असलेले डाळिंबाचे झाड अतिशय शुभ फल देणारे मानले जात असते.

याचबरोबर दक्षिणेकडील गुरू रुक्ष हे शुभ फळ देत असते दक्षिणेत चिंचेला शुभ मानले जात असते. तर जामून आणि कदंबाचे झाड दक्षिणेला असणे शुभ मानले जात असते आणि उत्तर दिशेला आवडा वृक्ष अतिशय शुभ मानला जातो. आणि ईशान्य दिशेला आंब्याचे झाड शुभ मानले जाते. तर मित्रांनो तुम्हाला वास्तूच थोडाही नॉलेज असणे खूप महत्त्वाचं असतं.

वास्तुशास्त्रानुसार झाडे आणि घरे – उंच आणि लाल फळ देणारे वृक्ष सूर्याशी सं बंधित आहेत, असे मानले जाते. – ओक आणि इतर दूधजन्य वनस्पती चंद्राशी संबंधित आहेत. – घरात तुळशीचे रोप असल्यास, ते अनेक वास्तूदो ष दूर करते. – घरात कधीही कोरडे किंवा काटेरी झाडे ठेवू नये. –घरात कोरडे, शुष्क किंवा काटेरी झाडे असल्यास त्यामुळे आपल्या आ रोग्यावर आणि आर्थिक स्थितीवर परिणाम होतो.

– घरात जांभळ्या रंगाची झाडे किंवा रोपे लावली, तर आ र्थिक परिस्थिती सुधारते. –घराच्या उत्तरेस लिंबाचे झाड लावल्याने डोळ्यांचे आजार उद्भवतात. – घराच्या ईशान्य किंवा उत्तरेकडे केळीच्या झाडाची लागवड केल्यास, घरात आनंद, शांती आणि समृद्धी नांदते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *