साप तर आपल्याला माहीतच आहे. साप म्हणल्यावर आपल्याला एकच गोष्ट माहीत आहे की, साप हा सरपटणारा प्राणी आहे आणि तो वि षारी असतो. फार फार तर त्यांना कुठल्याही प्रकारचे हात आणि पाय नसतात. उत्क्रांतीमध्ये त्यांचे हात आणि पाय केवळ सांगाड्या वरील भाग म्हणून राहिले आहेत. त्यांना हातपाय नसल्याने ते जमिनीवर नागमोडी आकारात सरपटत असतात.
साप म्हंटले की सगळ्यांच्या मनातच भीती असते. कारण तो चा वल्यानंतर मृ त्यू होऊ शकतो. तर साप हे सगळ्या प्रकारच्या अधिवासात आढळून येतात. गोड्या पाण्यात तसेच समुद्राच्या पाण्यात, गवताळ आणि खडकाळ प्रदेशात, तसेच दलदलीत आणि पर्वतावर सापांचे वास्तव दिसून येत असते तसेच साप झाडावर सुद्धा राहतात.
तसेच सगळेच साप हे विषारी नसतात आणि विषारी साप हे किरकोळच आढळतात. सापाच्या अगदी थोड्याच जाती आहेत त्या वि षारी आहेत. सापांचे शरीर हे लांबट आणि लवचिक स्वरूपाचे असते. त्याला बाह्यकर्ण नसतात त्यांच्या शरीरावर म्हणजेच त्याच्या डोक्यावरील जे खपली असतात त्यांचा उपयोग साप हा कोणत्या प्रकारच्या जातीचा आहे, यावरून ओळखले जाते.
सापांची वाढ ही आयुष्य भर होत असते. सापांचे ककांल तंत्र हे पृष्ठवंशी प्राण्यांसारखे असते आणि आज सुद्धा सापांशी निगडित अनेक गैरसमज आहेत. माणसांना खात असतात, साप हे बदला घेतात, काही साप मेंदू खातात. पण या गोष्टी काल्पनिक असतात. सापांबद्दल अनेक चित्रपट आणि टी. व्ही मालिकेत दाखवले जाते. महाराष्ट्रात चार साप आहेत. त्यांना विषारी साप म्हणून ओळखले जाते आणि त्यांना ‘बि ग फोर’ असे म्हंटले जाते.
नाग – नाग हा आपल्याला सहज ओळखता येऊ शकतो. नागाला इंडियन स्पेक्टकल कोब्रा असे म्हंटले जाते. नाग हा ओळखण्यास खूपच सोपा आहे. त्याच्या फण्याच्या मागील बाजूस चष्म्यासारखा आकार असतो. नाग हे अनेक रंगात आढळतात. काळा आणि तपकिरी रंगातील नाग हे जास्त प्रमाणात पाहायला मिळत असतात.
जन्मताच हा साप वि षारी असतो. एखाद्या वेळेस जर हा साप चावला तर एकाच वेळी १७० ते २५० मिलिग्राम वि ष हे एका चाव्यात सोडत असतो. नाग हा ५ ते ६ फूट लांबीचा असतो. आणि नाग जर चावला तर सगळ्यात पहिला सूज येते आणि नंतर माणूस हा पॅ रालिसिस होतो आणि मृ त्यू होतो.
घोणस – हा महाराष्ट्रातील दुसरा वि षारी साप म्हणून ओळखला जातो. हा साप दिसायला अजगरासारखा असतो. या सापाचे वैशिष्ट्य म्हणजे तो पोटामध्ये अंडी उबवतो आणि पिल्लांना अंड्यातून बाहेर आल्यावर बाहेर काढतो. या सापचे तोंड त्रि कोणी भाल्यासारखं असते. त्याच्या अंगावर रांग असते.
घोणस हा एक स स्तन प्राण्यांपैकी एक प्राणी म्हणून ओळखला जाते. या सापाला धो क्याचा अंदाज येताच तो एकदम घट्ट बसतो आणि आवाज काढतो. या सापाचे विष २०० ते २५० मिली एका वेळेला सोडतो आणि त्याचे वि ष हि मोटो कसिन स्वरूपात मोडते. हा साप चा वल्यानंतर गं भीर स मस्या निर्माण होते. साप चवल्यांनंतर वेळच्या वेळी उपचार झाले नाहीत तर माणसाचा मृ त्यू होतो.
फुरसे – हे साप प्रामुख्याने डोंगराळ आणि खडकाळ भागात जास्त प्रमाणात आढळतात. हा भारतातील वि षारी सापांपैकी एक आहे. हा दिसायला अगदी घो णस सारखा आहे. परंतु त्याचा आकार इतर सापांपेक्षा अतिशय लहान दिसतो. या सापाचे डोळे हे बाहेर आल्यासारखे दिसतात. त्याची लांबी ही अडीच फुटापर्यंत असते. हा साप मृ त्यून्ना कारणीभूत ठरवणारा साप आहे.
हा साप २० ते ७० ग्राम विष एका वेळी टाकत असतो. त्याच्या अंगावर गव्हाच्या आकाराचे आणि रंगाचे खपले असलेले दिसायला मिळतात. माणसाला मारायला सापाचे वि ष हे फक्त ५ ग्राम असायला लागते. या सापाचे वि ष हे नि रोटो क्सीन, हिमोटो क्सीन आणि सा यतोटो क्सीन या प्रकारच्या प्र जाती असतात. महत्त्वाचे म्हणजे या सापाचे वि ष हे माणसाच्या र क्ताभि सरण संस्थेवर ह ल्ला करते. त्यामुळे र क्तस्रा व होतो आणि माणूस मृ त्यू पावतो.
मण्यार – मण्यार हा साप भारतातील आढळणाऱ्या वि षारी सापांपैकी हा एक आहे. तो अगदी प ट्टेरी आणि काळ्या रंगाचा मण्यार हा साप आहे. मण्यार हा अतिशय जी वघेणा साप म्हणून ओळखला जातो. मण्यारचे वि ष नागाच्या १५ पटींनी जहा ल असते. तो रात्रीचा बाहेर पडत असतो. हा साप चेतावणी देण्यासारखा आवाज काढत नसून तो झोपलेल्या माणसांना अगदी डास च वल्यासारखा चावतो. हा साप ३ ते ५ फुटांपर्यंत वाढतो आणि जर हा साप चावला तर ७० ते ८० टक्के मृ त्यू होण्याची शक्यता असते.
असे हे आपल्या महाराष्ट्र राज्यात वि षारी साप हे आढळतात. तर आपल्याला याबद्दल काय वाटते? तुम्ही याआधी याबाबत वाचले होते का? हे आम्हाला क में ट करून नक्की सांगा. तसेच आपल्याला सुद्धा हा लेख आवडला असेल तर आपल्या प्रियजनांना नक्की शे अ र करा. तसेच आपल्याला हा लेख कसा वाटला ते आम्हला क में ट करून नक्की सांगा.