हे अवयव माणसाच्या मृ त्यूनंतर देखील असतात जिवंत..त्यामुळेच प्रेत घरी आणल्यावर…जाणून घ्या अन्यथा

लाईफ स्टाईल

नमस्कार मित्रांनो, मृ त्यू हे एक शाश्वत सत्य आहे. जन्म घेतलेली प्रत्येक व्यक्ती कधी ना कधी म रणारच, हे अटळ आहे; पण मनुष्याचा मृ त्यू हा एकाएकी होत नाही. डॉ क्‍टरांनी ‘मृ त’ म्हणून घोषित केल्यानंतरही आपले काही अवयव कार्यान्वित असतात. मृ त्यू होतो तेव्हा सर्वांत अगोदर आणि नंतर कोणता अवयव काम करणे बंद करतो?

आध्यात्मिक दृष्ट्या विचार केला तर मानवी शरीरातून आ त्मा निघून जाणे म्हणजे मृ त्यू होणे, हे सर्वश्रुत आहे; मात्र याला विज्ञानाची मान्यता नाही. विज्ञानात मृ त्यूची व्याख्या वेगळी आहे. “साधारणतः कुण्याही व्यक्तीच्या मेंदूचे काम थांबले किंवा मेंदू बंद पडला तर मृ त्यू झाला, असे समजले जाते. मेंदूचे कार्य पूर्णतः ठप्प होणे हे मृ त्यूचे सर्वमान्य लक्षण आहे.

असा होतो मृत्यू मेंदूने काम करणे थांबवले की, हळूहळू शरीराच्या इतर अवयवांचे कामही थांबते. शरीराला प्रा ण वायूचा (ऑक्‍सिजन) पुरवठा बंद झाला की मेंदू काम थांबवतो. मेंदूने काम थांबवल्याने न्यूट्रॉनचे काम ठप्प होते. मेंदू शरीरातील विविध भागांकडे हा र्मोन्स पाठवणे बंद करतो. मां सपेशी, अवयव शिथिल होतात.

त्यामुळे काही जणांचे मलमू त्र आपोआप बाहेर येते. र क्तप्रवाह थांबल्याने शरीर थंड पडून पिवळे पडायला लागते. नाडीचे व हृदयाचे ठोके बंद पडतात. दृष्टी स्थिर होते. शरीरावरील केस ताठ होतात. ही प्रक्रिया दहा ते पंधरा मिनिटांची असते. मृ त्यूनंतर काही तास शरीरातील पेशी त्यांच्या आंतरिक प्रक्रियेमुळे स्वतंत्रपणे जि वंत राहतात. म्हणूनच मृ त्यु पश्‍चात अवयवांचे दान करता येते.

एखाद्या व्यक्तीच्या मृ त्युनंतरही काही तास त्याचे अवयव मात्र जि वंत असतात. तसेच तुम्ही असंही म्हणू शकता की काही तासांत ते एखाद्या गरजू व्यक्तीच्या शरीरात ट्रा न्स प्लांट केले तर त्या व्यक्तीला नवं जी वनदा नही देऊ शकतात. मृ त व्यक्तीच्या शरीरातील डोळे हा अवयव सगळ्यात कमी काळासाठी आणि किडणी हा अवयव सर्वात जास्त काळासाठी उपयोगी येण्याच्या स्थितीत असतात.

केस आणि नखे मृ त्यूनंतर दीर्घकाळ जगतात:- केस आणि नखे मृ त्यूनंतर बराच काळ जि वंत राहतात. मृ त्यूनंतरही केस आणि नखे स्वतःच वाढतात. त्यामुळे मृ त्यूनंतर काही लोकांच्या चेहऱ्यावर दाढी वाढते. तथापि, प्रत्येक बाबतीत हे आवश्यक नाही.

मृ त्यूनंतरही आपले जीन्स सुद्धा क्रियाशील राहतात:– संशोधकांना असे आढळून आले की, आपले जीन्स मृ त्यूनंतरही कार्यरत राहतात. उलट डी एन ए अधिक सक्रिय होऊन अधिक प्रथिने बनवण्यास सुरुवात होते, असेही दिसून आले. शरीरातील अनुकूल जी वाणू मृ त्यूनंतर लगेच त्यांचे कार्य करत राहतात. अन्न पचविण्याचे काम ते करत राहतात.

एमिनो ऍ सिडमुळे शरीरातून दु र्गंधी देखील येऊ शकते. त्यामुळेच मृ त्यूनंतर, नाक आणि तोंड कापसाने झाकलेले असते. हृ दयाचे ठोके बंद झाल्यानंतरही मेंदू सक्रिय राहू शकतो जेव्हा तुमचे हृ दय धडधडणे थांबते, तेव्हा मेंदू काही मिनिटे सक्रिय राहू शकतो. त्यामुळेच कधी कधी पुन्हा जि वंत झालेले लोक त्यांच्यासोबत काय झाले किंवा त्यांना काय वाटले हे सांगण्याच्या स्थितीत असतात.

मज्जासंस्थेला काम करणे थांबवायला थोडा वेळ लागतो :- काही रिपोर्ट्सनुसार, मेंदूने काम करणे बंद केल्यानंतरही मज्जासंस्थेला त्याचे काम थांबवायला थोडा वेळ लागतो. म्हणूनच काहीवेळा स्नायू वळवळू लागतात किंवा हलतात. येल युनिव्हर्सिटीच्या एका संशोधनात असे दिसून आले आहे की मृ त्यूनंतर, स्नायू जि वंत व्यक्तीवर त्याच प्रकारे कार्य करतात. जेव्हा र क्तप्रवाह थांबतो आणि श्व सन प्रणाली थांबते तेव्हा स्नायू आकुंचन पावतात.

कोणता अवयव किती तासात ट्रा न्स प्लांट करावा? जेव्हा कोणा व्यक्तीचा मृ त्यु होतो आणि त्याने मृ त्युआधीच आपल्या शरीरातील कोणताही अवयव दान करण्यासाठी फॉर्म भरलेला असतो किंवा एखाद्या व्यक्तीच्या मृ त्युनंतर त्याचे कुटुंबीय त्याचं अवयवदान करु इच्छित असतील तर त्यांनी.

प्रत्येक अवयवाची ठराविक वेळ असते आणि त्या वेळेतच तो अवयव मृ ताच्या शरीरातून काढून दुस-याच्या शरीरात ट्रा न्स प्लांट करणं गरजेचं असतं. ह्रदय – ४ ते ६ तास, फुफ्फुस – ४ ते ६ तास, किडनी – ४८ ते ७२ तास यकृत – १२ ते २४ तास, स्वादुपिंड – १२ ते १८ तास, आतडं – ६ ते १२ तास, डोळे – ४ ते ६ तास म्हणजे सर्व अवयवांमधील डोळे हा अवयव सर्वात कमी काळ जि वंत असतो.

त्यामुळे तो लवकरात लवकर काढून घ्यावा लागतो. डोळ्यांतून कॉ र्निया आणि आय बॉल हे भाग घेतले जातात. एका व्यक्तीचे डोळे एकाच व्यक्तीला जी वनदान देतात असं काही नाही. तर एका व्यक्तिचे कॉर्निया ३ ते ४ व्यक्तींच्या कामी येऊ शकतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *