हेडफोन लावून गाणी ऐकणाऱ्यानो सावधान…या प्रकारे कॅन्सर तसेच बहिरेपणाला पडाल बळी…WHO ने धोक्याचा इशारा…सावध व्हा अन्यथा या सारखा वाईट शेवट कोणताच नसेल…

आरोग्य

आजच्या या एकविसाव्या शतकामध्ये आपण खूप पुढे गेलो आहोत. या आधुनिक जगामध्ये असे आधुनिक तंत्रज्ञानाने माणसाला एकमेकांच्या खूप जवळ आणले आहे, खूप फा यदे दिलेले आहेत. तशाच प्रकारे वा ईट गोष्टीसुद्धा दिलेल्या आहेत. हल्ली मोबाईल वर किंवा आयपॅ ड वर गाणी ऐकण्याचे प्रमाण खूप वाढलेले दिसून येत आहे.

मग ती डीजे असोत, थ्रीडी असोत किंवा एच.डी! आजूबाजूला आपण पाहतोच जी ती व्यक्ती हे डफोन, इ यरफो न व ब्लू टूथ चा वापर करताना दिसते आहे. अगदी लहान मुले सुद्धा हेडफो न लावून गाणी ऐकत आहेत. सार्वजनिक ठिकाणी यासारख्या आधुनिक तं त्राचा वापर जास्त होताना दिसतो. अगदी बस स्टॉप, रेल्वे स्टेशन किंवा रेल्वे मध्ये कुठेही ज्याला जिथे वेळ मिळेल तिथे तो गाणी ऐकतो.

मग ती कोणाची आवड असेल, कोणाचा छंद असेल किंवा कोणासाठी टाइमपास असेल. पण आपण हा विचार केलाय का? याचा दु ष्परिणाम आपल्या तरुण वर्गावर मोठ्या प्रमाणात होत आहे. नैसर्गिक क्षमतेपेक्षा जास्त प्रमाणाच्या ध्वनिलहरी कानाच्या पडद्यावर पडल्याने श्रवणशक्ती धो क्यात येते. जगातील एक अब्ज तरुणांच्या 18 ते 30 वयोगटातील ४०% टक्के तरुणांना मोबाईल व आयपॅडवर गाणी ऐकल्यामुळे जोराचा फ टका बसला आहे.

असा निष्कर्ष WHO या संघटनेने दिला आहे. तसेच जागतिक आ रो ग्य संघटनेने आपल्या कानांची ऐकण्याची एक क्षमता असते. ९० डेसिबलपेक्षा जास्त आवाज ऐकणे कानासाठी धो कादायक असते. त्यामुळे ब हिरेपणा येण्याची शक्यता दाट आहे असे स्पष्ट केलेलं आहे. ४०% लोकांना नाईट क्लब संगीताचे कार्यक्रम ऐकल्याने ब हिरेपणा येतो.

हेडफो न लावून गाणे ऐकणे ही कोणाची आवडत तर कोणाची फॅशन ठरते. पण त्यामुळे त्यांना श्रवणश क्ती ग मवावी लागते. त्याचा प रिणाम लगेच नाही जाणवला तरी वयाच्या चाळिशीनंतर दिसण्यास सुरुवात होते. सध्या अँ ड्रॉइ ड फो नचा अतिवापर युवा पिढी करीत आहे. पण त्यांना एकदा गेलेली श्रवण श क्ती पुन्हा येत नाही याची जाणीव होणे गरजेचे आहे.

गर्दीच्या ठिकाणी होणारे ध्व नी प्रदूषण टाळण्यासाठी आपण सतत प्र यत्नशील राहणे गरजेचे आहे. हे डफो न वापरायचे असल्यास आवाज मर्यादित असावा. सुंदर कान ही आपल्याला देवाने दिलेली एक देणगी आहे. म्हणून ते ऐकण्यासाठी जसेच्या तसे राहावे आणि त्याचा वापर अमर्यादितरित्या ऐकण्यासाठी व्हावा यासाठी आपल्याला काही गोष्टींची काळजी घेणे खूप महत्त्वाचे आहे.

हेडफो न वापरताना जरा जपून वापरावे. अ तिवापरामुळे कानांच्या दुखण्याबरोबरच र क्तदा ब, स्पष्टपणे ऐकू न येणे, नै रा श्य, चि डचि ड यामुळे मा नसिक आ जा रही उद्भवतात. तसेच अशा अनेक केसेस सुद्धा पुढे आल्या आहेत ज्यांना कानाचा कॅ न्सर झाला आहे, आणि हाच कॅ न्सर त्यांच्यासाठी इतका भ यानक ठरला कि तो में दूपर्यंत पोहचला, आता अशा परिस्थितीमधे काय होऊ शकते याचा आपण विचार न केलेलाच बरा.

तसेच यामुळे अ तिकर्कश्य आवाजाच्या ठिकाणी जाण्याचे सुद्धा टा ळले पाहिजे. अतिआवाजाच्या ठीकाणी कानामध्ये कापसाचा बोळा किंवा अन्य सुरक्षित उपकरणांचा वापर करावा. मो बाईल, हे डफो न हे आपल्या आयुष्याच्या अविभाज्य घटक बनले आहेत. अगदी दोन वर्षाच्या मुलापासून साठ वर्षाच्या व्यक्तीसाठी ते प्रिय बनले आहेत. पण आधुनिक जगात त्याच्या फा यदा बरोबरच त्याचे तो टे लक्षात घेऊन त्याचा वापर करणे खूप गरजेचे आहे.

तर आपल्याला याबद्दल काय वाटते, तुम्ही याआधी हे वा चले होते का?  हे आम्हाला क में ट करून नक्की सांगा. तसेच आपल्याला सुद्धा हा लेख आवडला असेल तर आपल्या प्रियजनांना नक्की शे अ र करा. तसेच आपल्याला हा लेख कसा वाटला ते आम्हला क में ट करून नक्की सांगा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *