ही 11 कामे सांगतात तुमचा पुढचा जन्म; तुम्हीही हि ११ कामे करत असाल तर आपला पुढचा जन्म हा

लाईफ स्टाईल

नमस्कार मित्रांनो, या पृथ्वीवरील प्रत्येक मनुष्याला आपल्या मागील आणि पुढील जन्माबद्दल काहीही माहीत नाही आणि त्यामुळेच त्याबद्दल जाणून घेण्याची प्रत्येकाची उत्सुकता नेहमीच असते. प्रत्येक मनुष्याला हे जाणून घ्यायचे असते की तो मागील जन्मात काय होता आणि भविष्यात त्याचा जन्म कोणत्या यो ‘नीत होणार आहे.

याबद्दल ची माहिती प्रसिद्ध हिं दू ध र्म ग्रंथ गरुड पुराण यामध्ये दिली आहे. महाभारताचे यु द्ध होण्यापूर्वी श्रीकृष्ण यांनी अर्जुनाला सांगितले आहे की मानवाचे शरीर हे ना शवंत असले तरी त्याचा आ त्मा हा अमर असतो. जेव्हा एखादा सजीव म रण पावतो तेव्हा त्याचा आ त्मा तो देह त्याग करतो व दुसरे शरीर परिधान करतो.

पण आपल्याला पुढे कोणते शरीर मिळणार आहे हे आपल्या कर्मावर आधारित असते. त्यामुळे कर्म चांगले असो किंवा वाईट त्याचे फळ हे या जगात जन्मलेल्या प्रत्येकाला निश्चितच मिळते, त्यामुळे मनुष्याचा अधिकार नेहमी कर्म करत राहण्याचा आहे आणि त्याचे फळ देण्याचा अधिकार हा फक्त देवाचा आहे.

गरूड पुरणानुसार वाईट कृ त्य करणाऱ्या लोकांना नरक यातना भो ‘गाव्या लागतात तर ज्यांनी पुण्य केले आहे त्यांना स्वर्ग प्राप्ती होते किंवा पुन्हा मानव जन्म मिळतो. भारतीय धा र्मिक गरूड पुराणामध्ये कोणते पाप केल्यास कोणता जन्म मिळतो हे लिखित आहे. तर आज आपण या लेखात या बद्दल थोडी माहिती जाणून घेऊया.

जी व्यक्ती पर पुरुषाबरोबर अथवा पर स्त्रीशी सं बंध ठेवते त्यांना मृ ‘त्यू नंतर नरक या तना भो गव्या लागतात. नरकात अशा लोकांना नरक पीडा स’हन कराव्या लागतात. या नंतर यांना अनेक जन्म घेऊन धरतीवर भटकावे लागते. त्यानंतर या लोकांना पहिली यो ‘नी लांडग्याची नंतर कावळ्याची आणि मग शेवटी बगळ्याची यो ‘नी मिळते.

तसेच जे एखाद्या स्त्री वर बळजबरी करुन शा रीरिक सं बंध बनवतात त्यांना सुद्धा मृ त्यू नंतर नरकात जावे लागते. तिथे त्यांना ग’रम तेलामध्ये टाकून तळले जाते व जेव्हा ते धरतीवर पुन्हा जन्म घेतात तेव्हा त्यांना किन्नर यो ‘नी मिळते. जे आपल्या मोठ्या भावाचा अपमान करतात.

समजासमोर त्याला घालून पाडून बोलतात त्यांना पुढच्या जन्मी कावळ्याची यो ‘नी मिळते. या जन्मात त्याला दहा वर्षे काढावी लागतात आणि मगच त्याला पुढिल मानव जन्म मिळतो. गरूड पुराणानुसार जे लोकं सोन्याची चो’ री करतात त्यांना पुढे कीडे-मुंग्याचा स्वरूपात जन्म घ्यावा लागतो. जे चांदीची चो’री करतात त्यांना कबूतराची यो ‘नी मिळते तसेच जे कपड्यांची चोरी करतात ते पुढच्या जन्मी पोपट म्हणून जन्म घेतात.

जे व्यक्ती सुगंधित गोष्टींची चोरी करतात त्यांना उंदराचा जन्म मिळतो जर चोरी मोठी असेल तर त्याचे परिणाम भयानक असू शकतात व अश्या व्यक्तींना महाभयंकर यो ‘नीची प्राप्ती होते. जे एखाद्याचा चाकूने खू ‘न करतात त्यांना सुद्धा गरूड पुराणा द्वारे अनेक जन्म घ्यावे लागतात. अशा व्यक्ती आधी गाढव मग मासा नंतर कुत्र्याचा जन्म घेतात मग यांना मानव जन्म प्राप्त होतो.

जे लोक आपल्या पित्रांना संतुष्टीत न करता म रण पावतात त्यांना कावळ्याच जन्म घ्यावा लागतो आणि शंभर वर्षे या जि वाला कावळ्याच्या रूपातच रहावे लागते म्हणूनच श्राद्ध घालताना कावळ्याने पिंडाला शिवणे आवश्यक आहे असे न झाल्यास तुम्हल सुद्धा कावळे जन्म मिळू शकतो.

जर तुम्हाला परत मनुष्य जन्म हवा असेल अथवा जन्म मृ त्यूच्या या फेऱ्यातून बाहेर पडायचे असेल तर चांगली कर्म करा आणि धा र्मिक कार्यांकडे वळा तुम्हाला भगवंतांचे सानिध्य प्राप्त होईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *