ही आहेत भारतातील सर्वात श्रीमंत मंदिरे…ज्याची रोजची उलाढाल आहे कित्येक कोटींमध्ये…पहा एवढ्या पैशाचे काय केले जाते  

धार्मिक

हिं दू ध र्मा त ३३ कोटी देवदेवता आहेत. त्यामुळे देशाच्या का ना को प र्‍यातील गावात सुद्धा किमान दोन तीन देवळे आढळतात. दे व दे वतांची मंदिरे उभारण्याची प रं प रा फार प्रा ची न आहे आणि त्याकाळी कोणत्याही सुविधा आणि आ धु नि क ह त्या रे नसतानाही अत्यंत भव्य अशी मंदिरे येथे बांधली गेली. त्यांचा इतिहास अगदी पाच हजार वर्षांपूर्वीपासूनही सापडतो. कांही मंदिरे म हा भार त, रा मा य ण का ली न असल्याचेही सांगितले जाते.

तसेच आपल्याला माहित असेल कि पूर्वी मंदिरांतील काही कामासाठी खर्च करण्यासाठी म्हणून काही गावे व त न म्हणून दिली जात होती. त्यातूनच या मंदिराचा त्याकाळी खर्च भागत असतं. तसेच काही मंदिरे हि राजे, महाराजे सांभाळत होते आणि पूर्वीपासूनच मंदिरे आणि अ र्थ का र ण हे मंदिरे आणि श्रद्धा इतकेच महत्वाचे राहिले आहे.

तसेच त्याकाळी मंदिरांमधील संपत्ती लु ट ण्या साठी अनेक परकीय आ क्र म णे झाली तरी आज भारतात मंदिरे रुबाबात उभी आहेत. काही मंदिरांचे वार्षिक उत्पन्न हे आफ्रिका मधील काही देशांच्या GDP पेक्षा सुद्धा कित्येक पटीने जास्त आहे. आणि आज आपण अशाच काही भारतातील सर्वात श्रीमंत मंदिराबद्दल जाणून घेणार आहोत.

पदमनाभस्वामी मंदिर:-  भारतातील सर्वात श्रीमंत मंदिर म्हणून मंदिराचा उल्लेख सर्वप्रथम केला जातो. केरळाची राजधानी तिरूवनंतपुरम येथील हे मंदिर देशातील सर्वाधिक श्रीमंत देवस्थान आहे. तसेच मध्यंतरी या मंदिराच्या त ळ घरात सापडलेल्या ल क्षा वधी रू प यांच्या ख जि न्या मुळे ते प्रथम प्रकाश झोतात आले होते.

आणि त्रावणकोर शा ही परिवाराकडे या मंदिराचे व्य व स्थापन आहे. तसेच स र का री आकडेवारी नुसार या मंदिरात असलेले सोने आणि इतर मौल्यवान वस्तूची किंमत जवळपास ९०,००० करोड इतकी आहे. तसेच मध्यंतरी या मंदिरात जो खजाना सापडला आहे त्यामुळे हे मंदिर प्रथम क्रमांकावर आले आहे.

तिरुपती व्यंकटेश्वरा मंदिर:- आंध्रप्रदेशातील चित्तुर जिल्ह्यातील हे बालाजी मंदिर जगभरात प्रसिद्ध आहे, शिवाय जगभरातील लाखो भाविक दरवर्षी या मंदिराला भेट देत असतात. वास्तुकलेचा अ जो ड नमुना म्हणूनही हे मंदिर प्रसिद्ध आहे आणि देशातील श्रीमंत देवस्थान म्हणूनही ते परिचित आहे. सात पहाडानी बनलेल्या तिरूमला पहाडांवर हे मंदिर असून हे पहाड जगातले दोन नंबरचे प्राचीन पहाड आहेत.

तसेच जर वर्षभराचे या मंदिराचे डो ने श न मोजले तर या मंदिराचा क्रमांक जगात प्रथम लागतो. हे सुद्धा विष्णू मंदिर आहे. या मंदिर ची वेल्थ मोजली तर ती २० बिलियन डॉलर्स इतकी आहे यात हे मंदिर ११ मिलियन डॉलर्स ७५,००,००,००० रुपये हे लाडूच्या प्रसादामधून क मा व ते.

साई बाबा मंदिर महाराष्ट्र:- साईबाबा मंदिर हे भारतातील तिसरे सर्वात श्रीमंत मंदिर आहे. शिर्डी संस्थानची स्थापना झाल्यावर २८ मे १९२३ रोजी संस्थानने काही तु ट ले ली तांब्या-पितळेची भांडी व चांदीच्या दोन ताटल्या मो डू न बाबांच्या आरतीसाठी त ब क बनवले होते़. आज २०१९ साली, बाबांचे सिंहासन व मंदिराच्या शिखरासह रोजच्या पूजेतील वापराच्या जवळपास सर्वच वस्तू सोन्याच्या व चांदीच्या आहेत़. उत्पन्नाचा विचार करायचा झाला तर या मंदिराकडे वार्षिक ८१ करोड जमा होतात तसेच ९२० किलो सोने आणि ४४० किलो चांदी आहे.

वैष्णोव देवी माता मंदिर जम्मू आणि काश्मीर:– आपल्याला माहित असेल की भारताच्या हिमालय पर्वतरांगेमध्ये स्थित असलेले वैष्णोदेवी मंदिर हिं दू ध र्मामधील एक सर्वात लोकप्रिय मंदिर आहे. तसेच जम्मू आणि काश्मीरमधील त्रिकूट पर्वतरांगेमधील ह्या मंदिराला दरवर्षी १ कोटी भाविक भेट देतात. हे देवीचे मंदिर भारतातील ५१ शक्तिपीठांमधील एक आहे. प्रतिवर्ष ८ मिलियन भाविक येथे येताहेत. मंदिराचे वार्षिक उ त्प न्न हे ५०० करोड रुपये आहे.

सिद्धिविनायक मंदिर- महाराष्ट्र:- श्री सिद्धिविनायक गणपती मंदिर हे भगवान श्री गणेशला समर्पित हिं दू मंदिर आहे. हे प्रभादेवी, मुंबई, महाराष्ट्र येथे स्थित आहे. मुंबईतील हे सर्वात श्री मं त मंदिरपैकी एक आहे. २ लाख भाविक प्रति दिवस असे या मंदिराचे रे कॉ र्ड आहे. मंदिराचे वार्षिक उ त्प न्न हे ४८- २५५ करोड च्या दरम्यान आहे.

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *