हिंदू धर्मात मृत्यू झालेल्या बाळाला दफन का करतात ? बाळाला अग्नी का देत नाहीत ? काय कारण असेल? जाणून घ्या सविस्तर माहिती

लाईफ स्टाईल

मित्रांनो, आपल्याला माहित आहे कि या जगात जो कोणी आला आहे त्याला एक ना एक दिवस हे जग सोडून जायचे असते, मग तो माणूस असो किंवा प्राणी…सर्वांसाठी मृ त्यू हा अटळ आहे, आणि एक दिवस सर्वाना त्याला तोंड द्यायचे आहे. आणि आपल्याला माहित असल्या प्रमाणे हिं दू ध र्मात जर एखाद्या व्यक्तीचा मृ त्यू झाला तर त्या व्यक्तीला अ ग्नी दिला जातो.

म्हणजेच काय तर त्या मृ त शरीराचे विधिवत द हन केले जाते. परंतु जर एखादे लहान बालक किंवा बालिका मृ त झाले तर त्यांचे श रीर जमिनीत पुरले जाते म्हणजेच द फन केले जाते. तर असे का? ध र्म एकचं पण लहान मुला-मुलींच्या शरीराला अ ग्नी का दिला जात नाही? याचे काय कारण? तर हेच आज आपण जाणून घेणार आहोत.

तर सर्वात आधी आपण हे पाहूयात की किती वयापर्यंत लहान मुला-मुलींच्या मृ त शरीराला द फन केले जाते. तर कधी कधी असे होते की एखाद्या स्त्रीला ग रोदरपणात काही अडचण आल्यामुळे कमी कालावधीतच एखाद्या बाळाचा ग र्भातच मृ त्यू होतो किंवा एखादे बाळ जन्मल्यानंतर दोन तासात किंवा दोन चार दिवसात बालक द गावते किंवा काही कारणाने दोन वर्षाच्या कालावधीत बाळाचा मृ त्यू होतो आणि असे झाल्यास ते मृ त शरीर दफन केले जाते.

म्हणजेच जर दोन वर्षाच्या आत जर का एखाद्या बाळाचा मृ त्यू झाला तर त्याच्या शरीराचे द फन केले जाते, एखाद्या ठिकाणी खड्डा काढून त्यामध्ये ते शरीर व्यवस्थित ठेवले जाते व वरून माती टाकून ते शरीर झाकले जाते याचे काय कारण असू शकते, तर गरुड पुराणानुसार दोन वर्षापेक्षा अधिक वय असलेल्या व्यक्तीच्या शरीराला, अ ग्नी देऊन ते शरीर नष्ट करावे.

कारण दोन वर्षांच्या आतील बालक हे या जगापासून तसेच जगातील चांगल्या वा ईट भावनांपासून मुक्त असते. मोह-मायेत तो गुंतलेला नसतो. त्याला कोणत्याही प्रकारची इच्छा, तसेच लोभ नसतो. म्हणून जर अशा बालकाचा मृ त्यू झाला तर त्याचा आ त्मा त्या शरीराचा तत्काळ संपर्क सोडते आणि पुन्हा त्या शरीरात प्रवेश करू इच्छित नाही कारण, दोन वर्षाच्या कालावधीत बाळाचा मृ त्यू झाल्यास ते मृ त शरीर दफन केले जाते.

तसेच अशा मृ त शरीरामध्ये कोणत्याही प्रकारची आसक्ती किंवा लोभ नसतो. परंतु जस-जसे मानवाचे वय वाढत जाते. तसतसे मनुष्य हा या जगातील मोह-मायेत गुरफटत जातो. या मोह-मायेत तो फसत जातो आणि त्यामुळे त्या आ त्म्याला त्या शरीराचा मोह होतो. त्या श रीराविषयी आसक्ती निर्माण होते आणि मृ त्यू नंतर तो आ त्मा त्या शरीरात प्रवेश करीत राहते.

तसेच जोपर्यंत त्या शरीराला अ ग्नी देऊन ते श रीर नष्ट केले जात नाही. तोपर्यंत आत्मा त्या शरीरावर खूप हवी असते, सतत त्या श रीरात प्रवेश करू पाहते, म्हणून लवकरात लवकर अ ग्नी देऊन ते श रीर नष्ट केले जाते. म्हणजे तो आत्मा त्या श रीरापासून अलिप्त होऊन निघून जातो. त्याशिवाय अ ग्नीला प्रवेशद्वारही म्हटले जाते.

म्हणून एखाद्या व्यक्तीचा मृ त्यू झाला की ते शरीर अ ग्नीला समर्पित करून त्या व्यक्तीला या सृष्टीतून अध्यात्मिक सृष्टीत प्रवेश दिला जातो. परंतु लहान बालकांचे असे नसते. त्यांनी या सृष्टीत जास्त काळ व्यतीत केला नसल्याने त्यांना अ ग्नीडाग दिला जात नाही. त्याशिवाय जास्त जी वनकाळ जगलेल्या व्यक्तीला एखादा सं सर्गजन्य आ जारही असू शकतो.

शिवाय जसजसे माणसाचे वय वाढते तस तसे आपले शरीर हे ज ड बनू लागते. आणि अशा शरीराचे एखाद्या मातीत लवकर विघटन सुद्धा होत नाही परंतु एखाद्या लहान बालकाचे शरीर हे कोवळे असते आणि ते मातीत लवकर विरघळते मातीशी एकरूप होते त्यामानाने मोठे श रीर लवकर नष्ट होत नाही. ते सडते कुजते जी व-जं तूंचे घर बनते. व त्यामुळे अनेक आ जार पसरू शकतात.

तर मित्रांनो आपल्याला आता लक्षात आले असेलच की लहान बालकांच्या मृ तदेहाला अ ग्नी न देता द फन का केले जाते. तसेच लहान बालकाचे पिंड दान साध्य केली जात नाही. तसेच गरुड पुराणानुसार जर एखाद्या लहान बालकाचा मृ त्यू झाला तर त्याच्या आई-वडिलांना भरपूर दानध र्म करावा लागतो. अनाथाश्रम वृद्धाश्रम गोरगरिबांना आपल्या ऐपतीप्रमाणे दानध र्म करावा आश्रमामध्ये कपडे दूध फळ अन्न यांचे दान करावे.

यामुळे त्या बालकास लवकर सद्गती प्राप्त होते. तसेच वर दिलेली माहिती व उपाय हे सा माजिक आणि धा र्मिक मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अं धश्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा आमचा उद्देश नाही. यामुळे कोणीही तसा गैरसमज करून घेवू नये.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *