आपल्याला कदाचित माहित असेल कि स्ट्रो कची गंभीर स्थिती अशावेळी उद्भवते जेव्हा मेंदूपर्यंत र क्तप्रवाह व्यवस्थित होत नाही. हा एक न्यु रोलो जिकल प्रोब्लेम आहे. याला ब्रे न अ टॅक असंही म्हटलं जातं. सोप्या शब्दात सांगायचं झालं तर मेंदूत र क्त वाहिन्या फाटतात आणि र क्त वाहू लागतं त्यामुळे स्ट्रो कची स्थिती उद्भवते. यामुळे व्यक्तीचा मृ त्यूही होऊ शकतो.
अलिकडेच झालेल्या संशोधनात कोणत्या ब्ल ड ग्रुपवाल्या लोकांना स्ट्रो कचा धोका जास्त असतो याबाबत माहिती समोर आली आहे. यानुसार सावधगिरी बाळगून लाईफस्टाईल सुधारण्याचा सल्ला देण्यात आला आहे. डेली मेलच्या रिपोर्टनुसार कोणत्याही व्यक्तीच्या ब्ल ड ग्रुपनुसार स्ट्रो कच्या जोखिमेबद्दल माहिती मिळवता येऊ शकते.
अमेरिकन रि सर्चर्सनी अनुवांशिक स्ट्रो क आणि इस्के मिक स्ट्रो क रि सर्चचा रिव्ह्यू दिला आहे. स्ट्रो कमुळे आयुष्यभर अ पंगत्व येऊ शकते. आजकाल, अनेक तरुणांना देखील या घातक स्थितीचे निदान होत आहे आणि त्यांच्या जी वनाची गुणवत्ता सुधारण्याची गरज भासत आहे. असे बरेच रु ग्ण आहेत जे शांततेत ग्र स्त आहेत आणि जागरूकतेच्या अभावामुळे या स्थितीला ब ळी पडतात.
मित्रांनो, स्ट्रो क एक अशी स्थिती आहे जी मेंदूचा र क्तप्रवाह थांबल्यावर निर्माण होते. ही एक न्यू रोलॉ जिकल स मस्या आहे. ज्याला ब्रेन अ टॅक असं देखील म्हटलं जातं. सोप्या शब्दात सांगायचं तर जेव्हा मेंदूतील ब्ल ड वे सेल्स फाटतात आणि जास्त र क्त वाहू लागतं तेव्हा स्ट्रो कची स्थिती निर्माण होते. या स्थितीत व्यक्तीचा मृ-त्यूही होतो.
नुकत्यात करण्यात आलेल्या एका रिसर्चमध्ये सांगण्यात आले की, कोणत्या ब्ल ड ग्रुपच्या लोकांना स्ट्रो कचा अधिक धोका राहतो. इस्के मिक स्ट्रो क होतो अशावेळी होतो जेव्हा र क्त आणि ऑ क्सिजनचा पुरवठा व्यवस्थित होत नाही. १० पैकी ९ लोकांना ही स मस्या जाणवते. र क्ताच्या गुठळ्या झाल्यास र क्तवा हिन्या आकुंचन पावतात.
वैज्ञानिकांना दिसून आल की ब्ल ड ग्रुप ए असलेल्यांमध्ये अन्य ब्ल ड ग्रुपच्या लोकांपेक्षा स्ट्रो कचा धोका १६ टक्क्यांनी ६० वर्षांच्या आधी जास्त होता. ब्ल ड ग्रुपबरोबरच लिं- ग, वजन आणि अन्य कारणांवरही या आ जाराची तीव्रता अवलंबून असते. याशिवाय टाईप बी ब्ल ड ग्रुप असलेल्यांना स्ट्रो कचा धोका जास्त असतो.
ब्ल ड ग्रुप ओ असलेल्यांना हा धोका सर्वात कमी असतो. जर्नल न्यु रोलॉ जीमध्ये पब्लिश केलेल्या अभ्यासानुसार मैरि लँड युनि व्हर्सिटीच्या टिमनं ७ हजार स्ट्रो क पे शंट आणि वेगवेगळ्या रिसर्चमध्ये सहभागी असलेल्या ६ लाख लोकांच्या आ रोग्याची तपासणी केली. त्यांच्यात वयाआधी स्ट्रो क उद्भवण्याची संभावना १२ टक्के कमी होती. बी आणि एबी ब्ल ड ग्रुपवर कोणताही प्रभाव जाणवला नाही.
रिसर्चचे को-इन्वे स्टिगर आणि न्यू रोलॉ जीचे प्रोफेसर डॉ. स्टीवन किटनर यांच्यामते सुरूवातीला स्ट्रो कच्या लक्षणांकडे लक्ष दिल्यास गं भीर आ जाराचा धोका टळू शकतो. ओ पॉझिटिव्ह – ३८ टक्के, ओ निगेटिव्ह – ७ टक्के, ए पॉजिटिव्ह- ३४ टक्के आणि ए निगेटिव्ह- ६ टक्के, बी पॉझिटिव्ह ९ टक्के आण बी निगेटिव्ह २ टक्के, एबी पॉझि टिव्ह ३ टक्के, एबी नि गेटिव्ह र क्तगटात १ टक्का स्ट्रो कचा धोका असतो.
शास्त्रज्ञांना असे आढळून आले की, र क्तगट A असलेल्या लोकांना 60 वर्षापूर्वी स्ट्रो कचा धोका इतर सर्व र क्तगटांच्या लोकांपेक्षा 16 टक्के जास्त असतो. र क्त गटासोबतच लिं- ग, वजन आणि इतर घटकही कारणीभूत असतात. शिवाय, B र क्तगट असलेल्या लोकांना स्ट्रो कचा धोका थोडा जास्त होता परंतु O र क्तगट असलेल्यांना सर्वात कमी धोका होता.
संशोधकांनी सांगितले की, काही र क्तगटांसाठी हा धोका किरकोळ होता आणि लोकांनी याबद्दल काळजी करू नये. नवीन अभ्यास स्ट्रोकचा अनुवां शिक धोका समजून घेण्यासाठी एक चांगले पाऊल आहे. र क्तगट A असलेल्या लोकांना लवकर स्ट्रो कचा धोका का असू शकतो हे अद्याप आम्हाला माहित नाही.
याचा अर्थ असा आहे की, स्ट्रो कच्या प्रतिबंधासाठी आपण अद्याप लवकर उपचार देखील विकसित करू शकलो नाही. तथापि, हे संशोधन स्ट्रो कच्या इतर जो खमींबद्दल जाणून घेण्यास आणि त्यांचे परीक्षण करण्यात मदत करू शकते. प्रत्येकाने पक्षाघा ताचा धो का कमी करण्यासाठी योग्य पावले उचलली पाहिजेत, वेळोवेळी र क्तदाब तपासावा आणि जी वनशैली चांगली ठेवावी.