आपल्याला माहित आहे कि आपल्या सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे आपला चेहरा आणि आपला चेहरा हीच आपली ओळख असते. त्यामुळे चेहरा स्वच्छ आणि सुंदर दिसावा यासाठी अनेकजण निरनिराळ्या प्रकारचे उपाय करत असतात. मात्र अनेकांच्या चेहऱ्याला वांग या त्वचेच्या स मस्येचा सा मना करावा लागतो. चेहऱ्यावर डाग दिसू लागतात.
यामुळे आपल्या चेहऱ्याच्या रंगामध्ये असमानता दिसू लागते, पण या गोष्टीला आपण स्वतः जबाबदार असतो होय, ही स मस्या बदलेली लाईफ स्टा ईल, खानपान आणि प्रदूषण यामुळे निर्माण होते त्यामुळे जर का आपण आपल्या शरीराची निघा राखत नसाल, तर ही स मस्या आपल्या चेहऱ्यावर निर्माण होत असते, तसेच हा र्मो न्स इनबॅलन्समुळे
सुद्धा ही स मस्या निर्माण होते.
पण आज आपण याच स मस्येवर अप्रतिम उपाय जाणून घेणार आहोत ज्यामुळे वाग, तसेच आपल्या चेहऱ्यावरील कोणतेही काळे डाग एका आठवड्यात नष्ट होतील. त्यामुळे हे डाग जाण्यासाठी आपण खालील दिलेले उपाय नक्की करून पहा.
यासाठी आपल्याला एक जायफ़ळ घ्यायचे आहे आणि ते योग्य प्रकारे बारीक करून घ्यायचे आहे, आणि हे जायफळ दुधाच्या शाई मध्ये उगळून घ्यायची आहे, त्यानंतर ही पेस्ट एका वाटीत काढून घेऊन त्यामध्ये थोडी चंदनाची पेस्ट मिक्स करायची आहे तसेच मे डिक ल मध्ये मिळणारी व्हि टॅमिन सी ची एक टॅ बले ट त्यामध्ये घालायची आहे.
आणि हे सर्व मिश्रण योग्य प्रकारे मिक्स करून हा लेप आपल्या डागावर लावायचा आहे, कमीत कमी हा लेप आपण अर्धा तास आपल्या चेहऱ्यावर ठेवायचा आहे आणि नंतर थंड पाण्याने आपला चेहरा योग्य प्रकारे धुवून घ्यायचा आहे, यामुळे काही दिवसांतच आपल्याला परिणाम दिसू लागतील तसेच हा उपाय आपण आठवड्यतून किमान तीन वेळा तर करायचा आहे.
तसेच दुसरा उपाय म्हणजे वांगच्या स मस्येवर लिंबू हा एक चांगला घरगुती उपाय आहे. यासाठी आपल्याला लिंबूच्या रसामध्ये काही प्रमाणत दही घ्यायची आहे तसेच एक एक चमचा मध घालून हे मिश्रण योग्य प्रकारे मिक्स करून घ्यायचे आहे, आणि थोडा वेळ हे मिश्रण तसेच ठेवून नंतर प्र भावित जागांवर लावा.
किमान 15 मिनिटं चेहऱ्यावर तसंच राहू द्या आणि कोमट पाण्याने धुवून टाका. तुम्हाला फरक जाणवत नाही तोपर्यंत हे मिश्रण दररोज लावत रहा. तसेच आणखी एक उपाय आपण करू शकता यासाठी केळ कुस्करून घ्या. त्यात दूध आणि मध घाला. चांगलं मिश्रण होईपर्यंत मिक्स करा. हे मिश्रण वांग प्रभावित भागावर लावा. किमान 30 मिनिटं तसंच राहू द्या आणि मग चेहरा कोमट पाण्याने धुवून टाका.
यातील कोणता सुद्धा उपाय आपण एक महिना जरी केला तर पूर्णपणे आपल्या चेहऱ्यावरील डाग हे नाहीसे झालेले दिसतील, त्यामुळे हे उपाय करा आणि आपला चेहरा अगदी तेजस्वी आणि चमकदार बनवा. तसेच आपल्याला ही माहिती कशी वाटली आम्हाला क मेंट करून नक्की सांगा आणि अशी उपयोगी माहिती आपल्या प्रियजणांसोबत नक्की शे यर करा. जेणेकरून आपण एखाद्याच्या आयुष्यात स कारा त्मक बदल घडवून आणलं.