आयुर्वेदापासून ते वै द्यकीय शास्त्रापर्यंत, अनेक पुरावे असा दावा करतात की रात्रीचा आहार आणि जी वनशैलीचा आपल्या आ रोग्यावर महत्त्वपूर्ण प्रभाव पडतो. यामुळेच सर्व लोकांना सकस आहार, चालणे आणि रात्री चांगली झोप घेण्याचा सल्ला दिला जातो. आयुर्वेदानुसार रात्री झोपण्यापूर्वी हळदीचे दूध पिणे आ रोग्यासाठी खूप फा यदेशीर ठरते. गरम दुधात चिमूटभर हळद घातल्याने त्याची चव तर वाढतेच पण तुमची ही एक सवय आ रोग्याला असंख्य फा यदे देऊ शकते.
अभ्यासात असेही आढळून आले आहे की केवळ दूध पिण्याऐवजी हळदीचे दूध पिणे आ रोग्यासाठी अधिक फा यदेशीर ठरू शकते. ही छोटीशी सवय श रीराची प्रतिकारशक्ती वाढवण्यास, सं क्रमणांशी ल ढा देण्यास, र क्तातील साखरेची पातळी नियंत्रित करण्यास आणि झोपेला प्रोत्साहन देण्यास मदत करू शकते. रात्री झोपण्यापूर्वी हळदीचे दूध पिण्याची सवय लावा, अनेक आ जारांचा धोका कमी होऊ शकतो. पुढील स्लाइड्समध्ये जाणून घेऊया या एका सवयीमुळे होणारे आ रोग्यदायी फा यदे.
रो ग प्रतिकारक शक्तीला चालना मिळते-हाडे उत्तम ठेवण्यासाठी आणि एकूणच आ रोग्यासाठी दूध अतिशय फा यदेशीर मानले जाते. दुधात हळद मिसळून त्याचे सेवन केल्यास रो ग प्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत होते. हळदीमध्ये असलेले अँ टी-बॅक्टे रियल, अँ टी-वायरल आणि अँ टी-फं गल गुणध र्म तिला सं सर्गापासून सुरक्षित ठेवण्यास मदत करतात. सर्दी आणि फ्लूपासून बचाव करण्यासाठी अनेक डॉ क्टर रोज एक ग्लास कोमट दुधात एक चमचे हळद मिसळून पिण्याची शिफारस करतात. ही सवय तुमची रो ग प्रतिकारक शक्ती मजबूत करू शकते.
र क्तातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवण्यास मदत होते:- मधुमेहाचा धो का टाळण्यासाठी किंवा र क्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रणात ठेवण्यासाठी दुधात हळद मिसळून पिण्याची सवय फा यदेशीर ठरू शकते. हळदीमध्ये असलेले कर्क्यु मिन टाइप-2 मधुमेह रोखण्यास मदत करू शकते. या स्थितीत, पेशी इन्सु लिनला चांगला प्रतिसाद देत नाहीत, त्यामुळे र क्तातील साखरेची पातळी वाढते. याशिवाय, कर्क्यू मिन दाहक साइटो काइन्सच्या निर्मितीला देखील प्रतिबंधित करते, जे र क्तातील साखरेची पातळी वाढण्यापासून प्रतिबंधित करते.
ज ळज ळ होण्याची स मस्या कमी होते- ज ळज ळ होण्याच्या स मस्या, विशेषतः संधिवात इत्यादींमध्ये हळदीचे दूध खूप फा यदेशीर मा नले जाते. खरं तर, दूध हाडे मजबूत करण्यास मदत करते, परंतु हळदीमध्ये असलेले दाहक-विरो धी गुणध र्म दाह कमी करण्यास मदत करतात. याशिवाय, श रीरात होणारी जुनाट ज ळज ळ देखील मेटा बॉलिक सिं ड्रोम, अल्झा यमर आणि हृ दयरो ग यांसारख्या अनेक रो गांचे कारण असल्याचे मानले जाते.
हृ दयवि काराचा धो का कमी होतो:- हळदीमध्ये आढळणारे कर्क्यू मिनचे अँ टिऑ क्सिडंट गुणध र्म हृ दयरो ग आणि त्याच्याशी सं बंधित गुंतागुंत टाळण्यास मदत करतात. कर्क्यू मिन सीरम कोले स्टेरॉलची पातळी देखील कमी करते ज्यामुळे हृ दयरो गाचा धोका कमी होतो. हळदीच्या दुधाचे सेवन शरीराला विविध फा यदे देण्यासाठी तुमच्यासाठी फा यदेशीर मानले जाते.
र क्तप्रवाह करते अधिक चांगले आणि य कृत ठेवते निरो गी:- एक ग्लास हळदीचे दूध प्यायलाने तुम्हाला हळदीच्या दुधाचे फा यदे मिळू शकता. तुमच्या लि व्हरमधील सर्व घा ण काढून टाकण्यास याची मदत मिळते. त्यामुळे तुम्ही अधिक तजेलदार दिसू लागतात. एका शोधानुसार, हळदीमध्ये असणारे करक्यु मिन शरीरातील एंडोथे लियल फं क्शन सुधारण्यासाठी मदत करते. त्यामुळे र क्तप्रवाह चांगला होतो. र क्त शुद्ध राहते आणि शरीराला शुद्ध र क्ताचा पुरवठा होत राहिल्याने तुमची त्वचाही अत्यंत चमकदार राहाते.
मा सिक पा ळीच्या दिवसातही होतो फा यदा:- मा सिक पा ळीचा त्रा स अनेक महिलांना असतो. अशावेळी नक्की काय करायचं आणि काही नाही हेदखील कळत नाही. विशेषतः पोटात दुखणे आणि पो टातून सतत कळा येणे हा त्रा स अत्यंत कॉ मन आहे. हळद हे आयुर्वेदिक औ षध म्हणूनही वापरले जाते. मा सिक पा ळीच्या दिवसात तुम्ही हळदीच्या दुधाचा फा यदा करून घेऊ शकता. नियमित तुम्ही हळदीचे दूध प्यायल्यास मा सिक पा ळीचा त्रा स कमी होतो. पोटातील दुखणेही कमी होते.
मेंदूवर होतो असा परिणाम, निद्रानाश होत असल्यास – जर तुम्हाला कोणत्याही कारणा मुळे झोप येत नसेल, तर तुमच्यासाठी सर्वोत्तम घरगुती उपाय म्हणजे हळदीचे दूध. रात्री जेवणा नंतर झोपण्या पूर्वी अर्धा तास फक्त ह’ळदीचे दूध प्या आणि च’मत्कार पहा. हळ’दी मध्ये असलेले गु’णधर्म आपल्या मेंदूला शां’त करतात व सतत विचार, भीती आणणे याचे प्रमाण कमी करतात. यामुळे मेंदू शांत होवून चांगली झोप लागते.
पचनशक्ती सुधारण्यासाठी हळदीचे दूध पिणे फा यदेशीर ठरू शकते. वास्तविक, हळदीचे दूध आतडे निरो गी ठेवण्यासाठी आणि पाचन तंत्र सुधारण्यासाठी प्रभावी मानले जाते. हळदीमध्ये असलेले कर्क्यू मिन कंपाऊंड दा हक-विरो धी प्रभाव दर्शविते, जे शरीराला आतड्यां सं बंधी रो गांपासून दूर ठेवण्यास मदत करू शकतात.
हळद दूध पिण्याचे नुकसान:- हळद ही उष्ण आहे. तसंच यामध्ये र क्त पातळ करण्याचा गुणध-र्म आढळतो. म्हणूनच हळदीचे दूध हे प्रत्येसाठी फा-यदेशीर ठरेलच असं नाही. ज्या व्यक्तींच्या शरीरात अधिक उ-ष्णता असते अथवा ज्यांना नाकातून र-क्त येणे, पा- ईल्स अशा स मस्या असतात. त्यांना हळद दूध पिण्याने नु कसान पोहचू शकते.
तसंच त्यांना अधिक र क्तस्रावाचा त्रा स होऊ शकतो. अशा व्यक्तींनी हळद दूध पिऊ नये. या व्यतिरिक्त ज्या व्यक्तींना पोटाशी सं बंधित आ जार आहेत त्यांनीही हळद दुधाचे सेवन करू नये. अधिक प्रमाणात हळदीचे दूध प्यायलास, पोटात जंत होतात. त्याशिवाय चक्करही येऊ शकते.