हक्कसोडपत्र कसे घ्यायचे..? आपली प्रॉपर्टी कशी शाबूत ठेवायची..?जाणून घ्या नियम आणि का यदे..अन्यथा आपली प्रॉपर्टी

लाईफ स्टाईल

नमस्कार मित्रांनो, हक्क सोड पत्र कशाला म्हणतात? व हक्क सोड पत्र म्हणजे नक्की काय? हक्क सोड पत्र म्हणजे बक्षीस पत्र. हक्कसोडपत्र मुळे हक्कांचे हस्तांतरण होते. एकत्र कुटुंबातील कोणत्याही व्यक्तीने त्याच्या एकत्र कुटुंबाच्या मिळकतीचे वरील त्याच्याही त्याचा वैयक्तिक हक्क स्वइच्छेने त्याच्या एकत्र कुटुंबाच्या एखाद्या सदस्याच्या नावे कायमस्वरूपी सोडून दिल्या बाबतचा दोनशे रुपयांच्या स्टॅम्प पेपरवर केलेला नोंदणीकृत दस्तऐवज यालाच हक्कसोडपत्र असे म्हणतात.

हक्कसोडपत्र कुटुंबातील कोणकोणत्या व्यक्ती व कोणाच्या लाभात करू शकतात? एकत्र कुटुंबातील कोणताही सदस्य स्त्री अथवा पुरुष किंवा सहहिस्सेदार फक्त वारस हक्काने मिळालेल्या किंवा भविष्यात मिळू शकणाऱ्या एकत्र कुटुंबातील मिळकती मधील स्वतःच्या हिश्याच्या मिळकतीचे हक्क सोड पत्र त्याच एकत्र कुटुंबाच्या स्त्री अथवा पुरुष हिस्सेदार यांच्याबाबत हक्कसोडपत्र करू शकतात .

हक्क सोड पत्र हे कोणत्या प्रकारच्या मिळकतीचे करता येऊ शकते? :- फक्त वारसाहक्काने मिळालेल्या किंवा मिळू शकणाऱ्या एकत्र कुटुंबातील मिळकती मधीलच स्वतःच्या हिश्याच्या हक्क सोड पत्र करता येते हक्कसोड पत्राचा मोबदला सर्वसाधारणपणे हक्कसोडपत्र विनामोबदला केले जाते परंतु हक्कसोडपत्र हे मोबदला सरळ सुद्धा असू शकते.

मोबाईल असणाऱ्या हक्कसोडपत्र आस नोंदणीकृत करायचे असल्यास त्याची नोंदणी शुल्क लागू होते का? मोबदल्यात असणारे हक्कसोडपत्र त्याचे एकत्र कुटुंबातील सदस्य खासदार यांच्या लाभत असल्याने त्यावर मुद्रांक शुल्क आकारण्यात येत नाही. पण हक्कसोडपत्र नोंदणीकृत असते त्यामुळे ते नोंदणी शुल्कात पात्र असते.

हक्क सोड पत्र नोंदणीकृत का असावे?:- हक्क सोड पत्र लेखी व नोंदणीकृत असणे गरजेचे आहे कारण तसे न केल्यास त्याची नोंद सरकारी दप्तरात होणार नाही व नोंद असलेले हक्कसोडपत्र सरकार दरबारी ग्राह्य धरले जात नाही व भविष्यात मिळकतीबाबत का यदेशीर अडचण निर्माण होऊ शकते.

त्यामुळे हक्कसोडपत्र हे नोंदणीकृत असावी. म टका स्थानांतरण अधिनियम 882 कलम 123 आडवे असे दान बक्षीस द्वारे झालेले हस्तांतरण व नोंदणी झालेले लिखाण करणे आवश्यक असते प्रीमियम 1908 कलम सत्र अन्वये स्थावर मालमत्तेचे ता णले यांची नोंदणी करणे आवश्यक आहे.

हक्क सोड पत्र कसे करायचे?:- कुटुंबातील मेहकती वरील हक्क सोडणारा व्यक्ती व हक्क धारण करणारा व्यक्ती यांना स्वतंत्रपणे किंवा एकत्र कुटुंबातील सर्व सदस्यांना संयुक्तपणे त्याच एकत्र कुटुंब पुन्हा ही एका व्यक्तीच्या किंवा एकापेक्षा जास्त सदस्यांच्या लाभात हक्कसोडपत्र सादर करता येतो असं असतं दोनशे रुपयांच्या स्टॅम्प पेपरवर लेखी स्वरूपात असायला हवा या साठी जानकर वकिलांचा व तज्ञांचा सल्ला घेऊन मगच हक्कसोडपत्र करावे.

हक्का सोड पत्रा च्या दस्ता मध्ये कोणकोणत्या गोष्टी नमूद करणे गरजेचे आहे? हक्कसोडपत्र च्या दस्ता मध्ये खालील पाच गोष्टी नमूद करणे गरजेचे आहे. 1 देणाऱ्याचे नाव, वय, पत्ता, धंदा याबाबतची माहिती. 2 हक्कसोडपत्र च्या दस्ता मध्ये लिहून घेणार याचे नाव, वय, पत्ता, धंदा याबाबतची माहिती 3 एकत्र कुटुंबाची सर्व वंशावळ. 4 एकत्र कुटुंबाच्या मिळकतीचे संपूर्ण वर्णन. 5 निष्पक्ष साक्षीदारांची नावे, वय, पत्ता, धंदा याबाबतची व त्यांची दस्तावर साक्षीदार म्हणून स्वाक्षरी असणे आवश्यक आहे.

दस्त वरील मजकूर व नोंदणी हक्कसोडपत्र स्वतःच्या सर्व किंवा ठराविक मिळकतीबाबत करता येते हक्कसोडपत्र स्वतःच्या कोणकोणत्या मिळकतींवर आणि कोणाच्या लाभात करीत आहे आणि स्वतःच्या आयुष्याच्या कोणत्या मिळकती बाबत हक्कसोडपत्र केलेले नाही याचा स्पष्ट उल्लेख हक्कसोडपत्र करावा. त्यामुळे भविष्यात का यदेशीर निर्माण होणार नाहीत.

हक्कसोडपत्र करण्याची मुदत अथवा कालावधी? हक्कसोडपत्र कधीही करता येते, हक्कसोडपत्र करण्यास कोणत्याही मुदतीचे अथवा कालावधीचे बंधन नाही. हक्कसोडपत्र करण्यासाठी सातबारा अथवा मिळकत पत्रिकेवर कुटुंबाच्या सदस्याचे नाव वाचण्याची आवश्यकता सुद्धा नसते फक्त तो व्यक्ती एकत्र कुटुंबातील सदस्य असल्याचे सिद्ध करण्याइतपत पुरावा असणे गरजेचे असते.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *