भारतीयांचे सो न्यावरील प्रे म हे जगाच्या इतर भागातील पि वळ्या धा तूवरील प्रे माच्या तु लनेत समजण्यापलिकडे आहे. तिथे याकडे गुं तवणुकीचा पर्याय म्हणून पाहिले जाते. हजारो वर्षांपासून, भारतीय कु टुंबांमध्ये एक विशेष आणि अ लंकारीक मा लमत्ता म्हणून सो न्याला एक वि शेष स्था न आहे.
ही भा वना आजही ख रेदीदारांच्या म नामध्ये कायम आहे. भारतात सो ने ख रेदी करणाऱ्यांपैकी बहुतांश लोक याकडे पुन्हा वि क्री न करता येणारी भौ तिक सं पदा म्हणून पहातात. ती गुं तवणूक नसून प रं परेचा एक भाग आहे, असा त्यांचा दृ ष्टीको न असतो. भारतातील सो न्याची स रासरी वार्षिक मागणी ८०० ते १००० टनांमध्ये असते.
सध्याच्या आ र्थिक मं दीच्या का ळात लोक सर्वच मा लम त्ता व र्गांमध्ये गुं तवणुकीचा वि चार करत असल्याने, सो न्यावर अनेक विशेष ऑ फर सुद्धा होत्या. पण नुकताच कें द्र स र का रने एक द णका दिला आहे ज्यामध्ये २४ कॅ रेट सोने हे जवळपास आता बं द होणार आहे. ज्यामुळे सर्वच गुं तवणूकदाराची नि राशा झाली आहे.
स रका रच्या या नव्या नि यमामुळे आता २४ कॅ रेट सो ने हे जवळपास इ तिहा स जमा होणार आहे. त्यामुळे आता आपल्याला फक्त १८ कॅ रेट, २० कॅ रेट आणि २२ कॅ रेट सो नेच खरेदी करता येणार आहे. तसेच प्रत्येक दा गिन्यांवर हॉ लमा र्क असणे आवश्यक असणार आहे. ज्यामुळे ग्र हकांना शु द्ध प्र तीचे सो ने मिळणार आहे.
तसेच यासाठी स रका रने सराफ व्य वसा यिकांना एक वर्षांची मु दत दिले आहे आणि जो व्यवसायिक हा नि यम पाळणार नाही त्याला शि क्षेची सुद्धा तरतूद करण्यात आली आहे. पण यामुळे ग्रा हकांना चां गलाच फा य दा होणार आहे कारण सर्वाना शु द्ध स्व रू पाचे सो ने मिळणार आहे आणि आपण घेतलेले हे सो ने आपल्याला आता भारतात कोठेही आणि कोणत्याही दुकानात वि कता येणार आहे.
ज्यामुळे आपल्याला तेव्हाच्या सो न्याच्या द रानुसारच भा व मिळणार आहे. तसेच जर आता आपल्याला सो न्यामध्ये गुं तवणूक करायची असेल तर यासाठी आपल्याला फक्त १८ कॅ रेट, २० कॅ रेट आणि २२ कॅ रेट सो नेच ख रेदी करता येणार आहे. बा जारातील अ स्थि रता आणि आ र्थिक अ निश्चि ततेच्या का ळात, च लनवा ढीचा क ल वाढत असतानाही सो न्याची का मगि री चांगली असल्याने गुं तवणू कदारांसाठी सो ने हा अ त्यंत सोपा पर्याय ठरतो.
केवळ मागील द शकातच, आ र्थिक मं दीच्या काळात सु र क्षित पर्याय म्हणून लोक गुं तवणूक करण्यासाठी उद्युक्त झाले तेव्हा त्यांनी सो न्यालाच पसंती दिली. २०१९ मधील फक्त डिसेंबरपासूनच सो न्याच्या दरात प्र चंड वा ढ झालेली आपण पाहिली आहे. १० ग्राम सो न्याचे दर सुमारे ५४,००० रु पयांवर पोहोचले आहेत. २०१९ मधील स र्वाधिक दर ३०,००० रुपये होते.
तसेच या पुढे ही सोन्याचे दर हे च ढे राहणार असल्याचे त ज्ञ् सांगत आहेत त्यामुळे जर आपल्याला सोन्यामध्ये गुं तवणूक करायची असेल तर येणारे दिवस आपल्यासाठी चांगले असणार आहेत यामुळे नक्कीच आपले भविष्य उ ज्ज्व ल बनू शकते.
तसेच जर आपल्याला सुद्धा ही माहिती उपयुक्त वाटली असेल तर आपल्या प्रियजनांना सुद्धा नक्की शे अ र करा जेणेकरून ते सुद्धा सोन्यामध्ये गुं तवणूक करण्याचा विचार करतील आणि जेणेकरून त्यांना सुद्धा फा य दा होईल.