स्वामी समर्थांनी सांगितली आहेत ही ५ कारणे ज्यामुळे आपल्या घरात गरिबी येते…तसेच आजच्या या कलयुगात प्रत्येकाच्या घरात दिसत आहेत ही ५ कारणे..त्यामुळे

धार्मिक

आपल्याला माहित कि आज काल अनेक लोक गरिबीने त्र स्त आहेत, पण याला सर्वस्वी हे आपणच जबाबदार आहोत, आणि स्वामी समर्थांनी याची कारणे देखील सांगितली आहेत, समर्थांच्या नुसार आपल्या घरी गरिबी ही कधीच नसते, तर ही गरिबी आपल्या वागण्यातून तसेच आपल्या कर्मातून येत असते आणि अशीच काही प्रमुख कारणे स्वामी समर्थांनी सांगितली आहेत, चला तर मग जाणून घेऊया गरिबी येण्याची मुख्य कारणे काय आहेत.

आज आपल्यातील प्रत्येक व्यक्ती हा पैसा कमावत असतो, पण हा पैसा आपल्या घरात टिकणे तसेच आपल्या घराची बरकत होणे खूप महत्वाचे असते. पण यामागे अनेक कारणे असतात, जी बहुतेक लोकांना माहित नाही आहेत ज्यामुळेच आज अनेक लोक गरिबीने त्र स्त आहेत. पण स्वामी समर्थाच्या नुसार जर का व्यवहारात कोणत्याही प्रकारचा अ डथळा येत असेल तर आपल्या घरी गरिबीची एक चाहूल लागते त्यामुळे सर्वप्रथम आपल्या व्यवसायाच्या पद्धती मध्ये बदल करणे खूप महत्वाचे आहे.

तसेच दुसरे कारण असते ते म्हणजे घरात असणारा वास्तूदो ष ज्यामुळे अनेक अघटित घटना आपल्या घरी घडत असतात. आपल्या घरातील वृद्ध लोक या वास्तू दो षामुळे अनेक रो गा च्या वि ळख्यात येत असतात ज्यामुळे आपला मोठ्या प्रमाणत पैसा हा त्याच्या आ रो ग्यावर खर्च होत असतो, तसेच घरात जर एखादे आ ज रापण असेल तर त्या घरात कधीच शांतता राहत नाही.

त्यामुळे घरातील कर्ते पुरुष, हे पार ढा सळून जातात ज्यामुळे घरात भां डणे, असमाधान तसेच अशांती राहते आणि अशा घरात माता लक्ष्मी कधीच जास्त काळ राहत नाही त्यामुळे प्रथम आपल्या घरातील वास्तुदो ष नाहीसा करा. तसेच समर्थांच्या नुसार घरात वर्षांतून दोनदा तरी सत्यनारायणची पूजा घालणे खूप महत्वाचे असते. त्यामुळे आपल्या घरातील न कारा त्मक ऊर्जा कायमची नाहीशी होते.

तसेच घरात एक स कारा त्मक ऊर्जा राहते ज्यामुळे आपल्या घराची तसेच आपल्या मुला बाळाची भरभराट होते, तसेच समर्थांच्या नुसार आपल्या घरी दृष्ट तसेच दुतोंडी माणसाच्या येण्यामुळे देखील आपण गरिबीला तोंड देऊ शकतो त्यामुळे अशा लोकांना आपल्या घरात कधीच प्रवेश देऊ नका, कारण असे लोक आपले घर उ द्धवस्त केल्या शिवाय राहत नाहीत शिवाय या लोकांमुळे आपल्या घरातील वा तावरण बि घडते शिवाय आपल्या घरात या लोकांमुळे मोठ्या प्रमाणत भां डणे सुद्धा लागतात

असे लोक हे अप्रत्यक्षपणे आपल्याला धो का पोहचवण्याचे काम करत असतात. तसेच हे लोक आपल्या कामात अ डथळा आणण्याचे काम करत असतात, ज्यामुळे त्याचा न कारा त्मक प्र भाव हा आपल्या कुटुंबावर पडत असतो. त्यामुळे अशा लोकांना आपल्या घरी कधी सुद्धा घेऊ नका. तसेच समर्थांच्या नुसार गरिबीचे चौथे कारण आहे ते म्हणजे आपल्या घरात पितृदो ष, राशी दो ष असणे.

त्यामुळे जर का कोणाला पितृदो षाचा त्रा स असेल, किंवा कोणाच्या राशीमध्ये दो ष असेल तर अशा लोकांची शांती आपण करावी. तसेच जर का आपण संघ्याकाळी झोपत असाल, किंवा झाडू काढत असाल शिवाय धान्य निवडत असाल तर यामुळे देखील आपल्या घरी गरिबी येऊ शकते. कारण संध्याकाळची वेळ ही देवपूजेची असते. लक्ष्मी माता घरात येण्याची असते. म्हणून कोणीही या वेळेस झोपू नये किंवा कचरा बाहेर काढू नये. झाडू मारु नये.

तसेच समर्थांच्या नुसार ज्या घरात दू षित वातावरण आहे, म्हणजे ज्या घरात आई वडिलांना मा न नसतो, तसेच सतत त्याचा अपमा न केला जातो. तसेच ज्या घरात सदैव पती पत्नीची भां डणे असतात, तसेच ज्या घरात व्य सनी लोक असतात अशा घराचे प तन हे लवकर होते आणि हे घर सदैव गरिबीने जखडून राहते, त्यामुळे जर का आपल्या घरी या गोष्टी घडत असतील तर आपल्या घरी गरिबी पाऊल टा कलीच समजा.

तसेच समर्थांच्या नुसार आपल्या घरातील प्रत्येक स्त्रीचे वा गणे देखील आपल्या घरावर परिणाम करत असते, त्यामुळे प्रत्येक स्त्रीने आपल्या घरात एकोपा राहावा यासाठी प्रयत्न केले पाहिजेत, शिवाय स्त्रीने स माजात आपले चारित्र्य देखील स्वच्छ ठेवले पाहिजे कारण याचा देखील आपल्या घरावर परिणाम होत असतो.

तसेच आपल्याला सुद्धा हा लेख आवडला असेल आणि आपण सुद्धा स्वामींचे प्रामाणिक भक्त असाल तर हा उपाय स्वामींच्या प्प्रत्येक अनुयायाला शे अ र करा जेणेकरून ते सुद्धा आपल्या जी वनात यशस्वी होतील आणि आपल्याला स्वामींचे आशीर्वाद लाभतील 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *