स्वराज्य संस्थापक शिवाजी महाराज यांच्या आईसाहेब म्हणजेच राजमाता जिजाऊ यांचा मृत्यू कसा झाला?

लाईफ स्टाईल

आपल्या सर्वाना माहित आहे कि राजमाता जिजाबाई या मराठा स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी राजे यांच्या मातोश्री होत्या, राजमाता जिजाऊ यांचे संस्कार आणि त्यांचे जी वन हे पूर्णपणे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या व्यक्तीमत्वा वरून कळून येते. तसेच जिजाऊंचे वडील सिंदखेडचे लखुजी जाधव हे होते तर आईचे नाव म्हाळसाबाई होते.

लखुजी जाधव हे देवगिरीच्या यादव घराण्याचे वंशज होते. तसेच राजमाता जिजाऊंचा ज न्म पौष पौर्णिमा शके १५२०, म्हणजेच १२ जानेवारी १५९८ सिंदखेडराजा, बुलढाणा येथे झाला. डिसेंबर १६०५ मध्ये जिजाबाईंचा शहाजीराजांशी दौलताबाद येथे विवाह झाला. तर जाधव आणि भोसले या दोन्ही घराण्यांत एका प्रसंगावरून वै र निर्माण झाले होते.

एकदा एका पि साळलेल्या हत्तीला नियंत्रित व प कडण्यासाठी २ सै न्य पथके तयार करण्यात आली होती. एका पथकाचे नेतृत्व लखुजी जाधव यांचा मुलगा दत्ताजीराव जाधव करत होता तर दुसऱ्या पथकाचे नेतृत्व शहाजीराजे भोसले यांचे बंधू शरीफजी भोसले हे करत होते. या प्रसंगात दोघांची भां डणे झाली. या भां डणाचा परिणाम म्हणजे संभाजी भोसले यांनी दत्ताजीराव जाधवास ठा र मा रले.

परिणामी लखुजी जाधव यांनी संभाजी भोसले यांस ठा र मा रले. हे सर्व समजताच शहाजीराजे स्वतःच्या सासऱ्यावर समशेर घेऊन धाऊन गेले. या ल ढाईत शहाजीराजांच्या दंडावर ज खम झाली. या अशा अवघड प्रसंगानंतर, जिजाऊंनी आपल्या माहेरचे सं बंध तो डले. सर्व नात्यांना बाजूला सारत कर्तव्य हाच आपला ध र्म समजून शिवाजी राजांना योग्य प्रकारे वाढवण्यास सहयोग दिला.

हा असा प्रसंग कुठल्याही स्त्रीसाठी जी वन हेलावून ठेवणारा ठरला असता, परंतु जिजाऊंनी आपल्या करारी आणि एकनिष्ठ स्वभावाने त्यावर मा त केली. जिजाबाई यांना पहिला मुलगा झाला त्याचे नाव संभाजी ठेवण्यात आले. नंतरचे ४ मुलगे लहानपणीच दगावले. त्यानंतर १९ फेब्रुवारी १६३०, फाल्गुन वद्य तृतीया, शके १५५१ या दिवशी सूर्यास्त समयी शिवनेरी किल्ल्यावर जिजाऊंना आणखी एक मुलगा झाला. त्याचे नाव त्यांनी शिवाजी ठेवले.

जिजाऊंना एकूण ८ मुलं होती. त्यातील दोन मुलगे आणि सहा मुली होत्या. मोठा मुलगा संभाजी हा शहाजीराजांजवळ होता तर लहान मुलगा शिवाजीराजे यांची जबाबदारी स्वतः जिजाऊनी घेतली होती. पुण्याची जहागीर सांभाळण्याची जबाबदारी जिजाऊंनी घेतली, त्यावेळी शिवाजीराजे १४ वर्षांचे होते. निजामशाही, आ दिलशाही आणि मु घलांच्या सततच्या आ क्रमणामुळे पुणे अस्ताव्यस्त झाले होते.

अशा सं कटसमयी दादोजी कोंडदेव आणि काही कुशल सहकार्‍यांसोबत पुणे शहराचा पुनर्विकास केला. यातच शिवाजीराजांचे शिक्षण देखील चालले होते. शिवाजी राजांना कसे घडवायचे याचे संपूर्ण ज्ञान जिजाऊंना होते. रामायण आणि महाभारतातील कथा जिजाऊ बाल शिवाजीला सांगत असत. महाभारतातील अनेक यो द्ध्यांचे महात्म्य व त त्यांचे पराक्रम राजमाता जिजाऊ उत्तमरीत्या छत्रपती शिवाजींना समजावून सांगत.

रा ज्यकारभार आणि पुण्याची जहागीर सांभाळताना येणाऱ्या अडचणी, त्यावर केलेली मात हे गुण रा जमाता जिजाऊंचा पुरस्कार करतात. काळाप्रमाणे नवनवीन संकल्प, रा जकारण, डावपेच, सहकार या सर्व गोष्टी जिजाऊ पद्धतशीर हाताळत होत्या. या सर्व गुणांचे संस्कार छत्रपती शिवाजी महाराजांच्यात देखील पाहायला मिळतात.

रा ज्य करीत असताना सामान्य लोक, दीन–दुबळे यांचा आधार फक्त राजाच असतो. जा त-पात आणि ध र्म हा वैयक्तिक प्रश्न असतो, त्याचा राजाच्या निर्णयात समावेश नसला पाहिजे. सर्व ध र्मसमभाव, रयतेची सेवा आणि त्यांचे प्रश्न सोडवणे हे राजाचे प्रथम कर्तव्य असते. वेगवेगळ्या पदांवर कार्यरत असणारे अधिकारी आणि सगेसोयरे हे लालसेने जर भांबावले तर खेळावे लागणारे रा जकारण आणि कूटनीती हे देखील राजासाठी किती महत्त्वाचे आहे असे बाळकडू राजमाता जिजाऊंनी राजे शिवाजी यांना लहानपणीच दिले.

या व्यतिरिक्त श स्त्रास्त्र अभ्यास, ध र्म आणि बुद्धी विकास असे धडे देखील राजमाता जिजाऊंनी आपल्या कुशल सहकार्‍यांसोबत, पदाधिकाऱ्यांसोबत राजे शिवाजी यांना दिले. शहाजीराजे व त्यांचे मोठे पुत्र संभाजी यांना अफजलखानाने यु द्धात मा रून टाकले. जिजामातानां गोष्टीचे खूप दुःख झाले व त्यांनी आपल्या पतीसोबत सती जाण्याच्या प्रयत्न केला. परंतु शिवाजी महाराजांनी तेव्हा त्यांना रोखून घेतले.

शिवरायांसाठी त्यांची आई हीच मार्गदर्शक होती. जिजामाता या पहिल्या अश्या महिला होत्या ज्यांनी दक्षिण भारतात हिंदवी साम्राज्य निर्माण करण्यासाठी योगदान दिले. त्यांच्या योगदानामुळेच शिवरायांनी कमी सै न्यात लाखो मुघलांना बाहेर काढून हिंदवी स्वराज्य स्थापन केले. जिजाबाईंचा मृ त्यू 17 जून 1674 मध्ये झाला. जिजाबाईंचा मृ त्यू आधीच शिवाजी महाराजांनी अखंड हिंदवी स्वराज्याची स्थापना करून दिली होती

जिजामाता या एक प्रभावी व वचनबद्ध महिलेच्या रूपात ओळखल्या जातात. त्यांच्यासाठी आ त्मसन्मान आणि त्यांचे मूल्य सर्वात वर होते. त्यांचे विचार दूरदर्शी होते. त्या एक प्रभावी यो द्धा देखील होत्या. त्यांच्या या गुणांच्या संचार शिवाजी महाराजांनमध्ये देखील झाला होता. अशा या महान मातेस सादर प्रणाम.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *