नमस्कार मित्रांनो, सध्या आपण अनेक जोडप्यांमध्ये लवकर मुल न होण्याची स मस्या पाहत असालच, असे का घडत आहे ? काय असू शकते यामागचे कारण.. अगदी तरून वयात देखील हि स मस्या का येत आहे ? चला तर मग जाणून घेऊया याविषयी सविस्तर माहिती. इन्फ र्टिलिटी म्हणजेच वं ध्यत्व महिलांमध्ये उद्भवणारी एक गं भीर स मस्या बनत आहे.
प्र ज नन क्षमता कमी झाल्यानं जोडप्यांना कुटुंब वाढवण्याच्या वेळी अशा आ रोग्याच्या स मस्यांचा सा मना करावा लागतो. तज्ज्ञांच्या मते महिलांमध्ये इन्फ र्टिलिटी येण्याची अनेक कारणं असू शकतात. ओव्यू लेशन डि सॉर्डर, फॅ लोपियन ट्यूबवर परिणाम, एंडो मॅ ट्रियोसिस, यु टेर स किंवा स र्विक्सशी निगडीत स मस्या इत्यादी..
मित्रांनो, तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार या गोष्टींवर वेळीच लक्ष दिल्यास तसेच, वेळेवर उपचार करून वं ध्यत्वाची स मस्या दूर करता येऊ शकते. डॉ क्टरांच्या मते काही लक्षणं महिलांमध्ये सुरूवातीपासूच इन्फ र्टिलिटीचे संकेत देतात.
१) एंडोमे ट्रियोसिस:- काही महिलांमध्ये मासिक पा ळी दरम्यान वे दना होतात तर काहींना अजिबात होत नाहीत. तर काहींची पा ळी लवकर संपत नाही. एंडोमे ट्रियोसिस ग र्भा शयात होणारा एक आ जार आहे. ज्यामध्ये ग र्भा शयाच्या आतल्या भागातील एन्डो मेट्रियल लेअर्समध्ये वाढ झाल्यानं ग र्भाशयाच्या अन्य अंगामध्ये पसरायला सुरूवात होते. साधारणपणे अं डाशय, फॅलो पियन ट्यूब, पेरि टोनियम, लिफ्ट नोड्समध्ये हा आ जार पसरू शकतो. एंडोमे ट्रियोसिस एक सामान्य स मस्या आहे.
Endo-met-rio sis Society Of India नुसार जवळपास २५ मिलियन भारतील महिलांमध्ये, एंडोमे ट्रियोसिस झाल्याचं दिसून आलं आहे. अनेक महिलांना या आ जाराच्या तीव्रते बाबत कल्पना नसते. १८ ते ३५ वर्ष वयोगटातील महिलांना हा आ जार उद्भवतो. मासिक पा ळी दरम्यान अति प्रमाणात र क्त स्त्राव होणं श रीर सं बं धा दरम्यान वे दना जाणवणं, ल घवी किंवा शौ च करताना वे दना होणं, र क्त स्त्राव होणं, थकवा येणं, चक्कर येणं, गॅ स होणं ही लक्षणं दिसून येतात.
२) अनियमित मासिक पा ळी:- अनियमित मासिक पा ळी असल्यास इन्फ र्टिलिटीची स मस्या उद्भवू शकते. अनियमित मासिक पा ळीमुळे ओ व्हूलेशन वेळेवर होत नाही. पॉलि सिस्टिक ओवे रियन सिं ड्रोम, लठ्ठपणा, वजन कमी होणं, थाय रॉईड या स मस्यांमुळे ओ व्यूलेशन अनियमित होते.
३) हा र्मोनल स मस्या:- हा र्मोन्समध्ये चढ उतार झाल्यानं शरीरात वेग-वेगळ्या प्रकारची लक्षणं दिसून येतात. यात पिंपल्स येणं, हात पाय थंड पडणं, नि प्पल्स डि स्चार्च, तोंडावर केसांची वाढ होणं, केस गळणं, वजन वाढणं अशा तक्रारी उद्भवू शकतात. तुम्हालाही असा त्रा स होत असल्यास त्वरित डॉ क्टरांचा सल्ला घ्यायला हवा.
४) श रीर सं बंधा दरम्यान वे दना:- डिस्पे र्युनिया किंवा श रीर सं बं धा दरम्यान वे दना झाल्यास महिलांची प्र ज नन क्षमता कमी होऊ शकते. इंफे क्शन, एंडोमे ट्रियोसिस आणि फाइब्रॉएड या स मस्या असल्यास शरीर सं बंधा दरम्यान वे दना जाणवतात.
5) लठ्ठपणा:- लठ्ठपणानं ग्र स्त असलेल्या महिलांमध्ये ग र्भ धारणेची शक्यता कमी होत जाते. ग र्भधारणे दरम्यान अनेक स मस्या येण्याचा धो का असतो. ६) स्त्रियां मधील वं ध्यत्वाची कारणे:- ग र्भनलिका बंद किंवा अकार्यक्षम असणे. ग र्भाशय परि पक्व नसणे किंवा त्यात गाठी असणे (फायब्रॉ इड), थाय रॉइड ग्रंथी व्यवस्थित काम न करणे अं डकोषातून स्त्री बीज बाहेर न पडणे म्हणजेच PC OS नावाचा आ जार असू शकतो.
यामध्ये शरीरातील सं प्रेरक मध्ये बदल होतो व अं डाशयावरती सू ज येते. या आ जाराला पॉलिसि स्टिक ओ व्हरी सि न्ड्रोम असे म्हणतात. ७) इतर समस्या:- पी सी ओ एस, वेळेआधीच मेनो पॉज, कॅ न्सर, एंडोमे ट्रियोसिस इत्यादी स मस्या इन्फ र्टिलिटीचं कारण ठरू शकतात. हिस्टेरो सा ल्पिंगो ग्राफी, एं डोमे ट्रियल बायो प्सी, लॅ प्रो स्कोपी, हा र्मोन चेकअप सारख्या टेस्टनं इन्फ र्टिलिटीचे निदान करता येऊ शकते.
यावर उपाय काय ?:- ग र्भ धारणा होण्यासाठी आधी आपल्या जीवनशैलीकडे बारकाईनं बघायला हवं. जीवनशैलीत महत्त्वाचे बदल आवश्यक ठरतात. वं ध्यत्वामागे वय हा घटक मोठा परिणाम करतो. त्यामुळे ग र्भधारणेस फार उशीर करु नये. जास्त वय हे फक्त वं ध्यत्वासाठीच कारणीभूत ठरतं असं नाही गरो दरपणात गुंतागुंतीच्या स मस्याही निर्माण होवू शकतात. तुम्हाला जर ही माहिती आवडली असल्यास आमचे पेज फॉ लो करा, ला ईक करा आणि शे अर करायला विसरू नका.