स्त्रियांमधील मुल न होण्याची मुख्य 3 कारणे.. विवाहित जो डप्यांनी एकदा पहाचं.. आणि आजपासूनच हा प्रयत्न करा..

आरोग्य

नमस्कार मित्रांनो, सध्या आपण अनेक जोडप्यांमध्ये लवकर मुल न होण्याची स मस्या पाहत असालच. पण यामागे नेमके कारण काय असू शकते?.. अगदी तरून वयात देखील ही स मस्या का उद्भवत आहे ? आज आपण याविषयी सविस्तर माहिती जाणून घेऊया. ग र्भधारणा होण्यास असमर्थ असणे म्हणजे वं ध्यत्व. महिलांमध्ये उद्भवणारी ही एक गंभीर स मस्या आहे.

प्र -ज नन क्षमता कमी झाल्यानं जोडप्यांना कुटुंब नियोजनाच्या वेळी अशा आ रोग्याच्या स मस्यांचा सा मना करावा लागतो. ग र्भधारणा करण्यासाठी स्त्री व पुरुष दोघेही महत्वाची भूमिका बजावतात. तज्ज्ञांच्या मते महिलांमध्ये इन्फ र्टिलिटी येण्याची अनेक कारणं असू शकतात. ओ व्यूलेशन डि सॉर्डर, फॅ लोपियन ट्यूबवर परिणाम, एंडोमॅ ट्रियोसिस, यु टेरस किंवा स र्विक्सशी निगडीत स मस्या इत्यादी.

तज्ज्ञांच्या मते या गोष्टींवर योग्य वेळी लक्ष दिल्यास तसेच योग्य वेळी उपचार करून वं ध्यत्वाची स मस्या दूर करता येऊ शकते. डॉ क्टरांच्या मते काही लक्षणं महिलांमध्ये सुरूवातीपासूच इन्फ र्टिलिटीचे संकेत देतात. 1 एंडोमे ट्रियोसिस – काही महिलांमध्ये मा सिक पा ळी दरम्यान वे दना होतात तर काहींना अजिबात होत नाहीत. तर काहींची पा ळी लवकर संपत नाही. एंडोमे ट्रियोसिस हा ग र्भाशयात होणारा एक आ जार आहे.

एं डोमे ट्रीयम, ग र्भाशयाचे सर्वात आतील आवरण, मा सिक पा ळीत र क्तस्त्रा वात गळून पडते. अं डाशयाचे हा र्मोन इस्ट्रो जन आणि प्रो जेस्टे रॉन हे आतील आवरणाला से न्सेटिव्ह असतात. ए न्डोमे ट्रोसिस तेव्हा उद्भवते जेव्हा एं डोमे ट्रियल पेशी ग र्भाशयाच्या व्यतिरिक्त अं डनलिका, अं डाशय किंवा काही दूरच्या अवयवांमध्ये वाढू लागतात.

ही एक लक्षणीय वे दनादायी परिस्थिती आहे आणि सहसा एवढी गं भीर आहे की ग र्भाशयातील अवयव एकमेकांशी चिपकू लागतात. 18 ते 35 वर्ष वयोगटातील महिलांना हा आ जार उद्भवतो. मा सिक पा ळी दरम्यान अति प्रमाणात र क्तस्त्रा व होणं, श रीर सं बंधा दरम्यान वे दना जाणवणं, ल घवी किंवा शौच करताना वे दना होणं, र क्त स्त्रा व होणं, थकवा येणं, चक्कर येणं, गॅ स होणं ही लक्षणं दिसून येतात.

2 अनि यमित मा सिक पा ळी – मा सिक पा ळी अ नियमित असल्यास इन्फ र्टिलिटीची स मस्या उद्भवू शकते. मा सिक पा ळी वेळेवर न आल्यामुळे ओ व्हूले शन वेळेवर होत नाही. पॉलि सिस्टिक ओ वेरियन सिं ड्रोम, लठ्ठपणा, वजन कमी होणं, थाय रॉईड या स मस्यांमुळे ओ व्यूलेशन अनियमित होते.

3 हा र्मोनल स मस्या – हा र्मोन्स कमी जास्त झाल्याने श रीरात अनेक प्रकारचे लक्षणं दिसून येतात. यामध्ये पिं पल्स येणं, हात पाय थंड पडणं, नि प्पल्स डि स्चार्च, तोंडावर केसांची वाढ होणं, केस गळणं, वजन वाढणं अशा स मस्या उद्भवू शकतात. तुम्हालाही असा त्रा स होत असल्यास त्वरित डॉ क्टरांचा सल्ला घ्यायला हवा.

4 श रीर सं बंधा दरम्यान वे दना :- डि स्पेर्यु निया किंवा श रीर सं बंधा दरम्यान वेदना झाल्यास महिलांची प्र- ज नन क्षमता कमी होऊ शकते. इं फेक्शन, एं डोमेट्रि योसिस आणि फाइ ब्रॉएड या स मस्या असल्यास श रीरसं बंधा दरम्यान वे दना जाणवतात. 5 लठ्ठपणा – ज्या महिला लठ्ठपणानं ग्र स्त असतात अशा महिलांमध्ये ग र्भधारणेची क्षमता कमी होत जाते. व यांना ग र्भधारणे दरम्यान अनेक स मस्या येण्याचा धोका असतो.

6 स्त्रियांमधील वं ध्यत्वाची कारणे – ग र्भअका र्यक्षम असणे किंवा बंद असणे. ग र्भाशय परिपक्व नसणे किंवा त्यात गाठी असणे (फाय ब्रॉइड), थाय रॉइड ग्रंथी व्यवस्थित काम न करणे, अं डको षातून स्त्रीबी ज बाहेर न पडणे म्हणजेच PC OS नावाचा आ जार असू शकतो. यामध्ये श रीरातील संप्रेरक मध्ये बदल होतो व अं डाशयावरती सू ज येते. या आ जाराला पॉ लिसिस्टिक ओ व्हरी सि न्ड्रोम असे म्हणतात.

7 इतर स मस्या:- पी सी ओ एस, वेळे आधीच मेनोपॉ ज, कॅ न्सर, एं डोमे ट्रियोसिस इत्यादी स मस्या इन्फ र्टिलिटीचं कारण ठरू शकतात. हि स्टेरो सा ल्पिंगो ग्राफी, एं डोमे ट्रियल बा योप्सी, लॅ प्रोस्को पी, हा र्मोन चेकअप सारख्या टे स्टनं इन्फ र्टिलिटीचे निदान करता येऊ शकते.

यावर उपाय काय ? :- ग र्भधारणा होण्यासाठी आपल्या जी वनशैलीत महत्त्वाचे बदल करणे महत्वाचे आहे. सकाळ संध्याकाळ एक तास प्रा णायाम आणि ध्यान धारणा, योग करणं आवश्यक आहे. यामुळे त णाव कमी होण्यास मदत होते. आजच्या या धकाधकीच्या जीवनशैलीत धावपळ होते पण व्यायाम होत नाही. ग र्भधारणा होण्यासाठी आपल्या शा रीरिक हालचाली व व्यायाम महत्वाचा ठरतो.

ग र्भधारणा होण्यासाठी योग साधनेतील सर्वांगासन, पश्चिमोत्तानासन, सुप्त बध्द कोनासन, भुं जगासन, सेतू बंधासन ही आसनं फा यदेशीर असतात. पण हे तज्ज्ञांकडून शिकून केल्याने सुरक्षित ठरतं. जी वनशैलीत बदल करताना आहार ही तितकाच महत्वाचा ठरतो. आहारा मध्ये फळं, हिरव्या भाज्या, सुकामेवा, मोड आलेली कडधान्य हे घटक खाणे आवश्यक आहे. जंक फूड, बाहेरचे खाद्यपदार्थ खाण्यास टाळावे.

त्याचबरोबर योग्य वेळेत झोपून सकाळी लवकर उठणे हे देखील फा यदेशीर ठरते. ग र्भधारणेमध्ये कोणतीही स मस्या न येण्यासाठी धू म्रपान, म द्यपान करणे टाळायला हवं. तसेच वं ध्यत्वामागे वयाचा ही मोठा परिणाम होतो. त्यामुळे ग र्भधारणा करण्यास खूप उशीर करु नये. जास्त वय असणे हे फक्त वं ध्यत्वासाठीच कारणीभूत ठरत नाही तर ग रोदरपणात गुंतागुंतीच्या स मस्याही निर्माण होवू शकतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *