स्त्रियांनी यावेळेला आणि अशी आंघोळ केल्यास घर होते बर्बाद…श्री स्वामी समर्थ…

धार्मिक

मित्रांनो आपल्याला माहित असेल कि या निसर्गातील प्रत्येक गोष्टीला काही नियम आहेत आणि त्याप्रमाणेच हा निसर्ग हा मार्गक्रमण करत असतो जसे कि आपले तीन ऋतु तसेच सूर्योदय-सूर्या स्त या गोष्टी कधीपण वेळेवरच होत असतात आणि त्याचप्रमाणे आपले आयुष्य देखील असते. त्यामुळे आपल्या रोजच्या जी वनात देखील काही गोष्टी या वेळच्या वेळेवर आणि नियमाने होणे खूप गरजेचे असते.

आपणास सांगू इच्छितो कि रोजच्या जी वनात आंघोळीला किती महत्व आहे हे आपल्या सर्वांना माहित आहे. पण हीच अंघोळ वेळेवर होणे खूप महत्वाचे आहे. त्यामुळे स्वामी समर्थ यांनी काही अंघोळी बाबतीचे काही नियम सांगितले आहेत ते आज आपण जाणून घेणार आहोत. स्वामी समर्थ याच्या दिलेल्या अ ध्यायात स्त्रियांनी कशा प्रकारे कधी आणि केव्हा अंघोळ केली पाहिजे हे सांगितले आहे अन्यथा आपले घर ब र्बाद होऊ शकते. आपणांस माहित असेल कि घरातील स्त्रिया या नका रात्मक व सका रात्मक ऊर्जेचे स्त्रोत असतात. त्यामुळे महिलांना लक्ष्मीचा अ वता र मा नले गेले आहे आणि स्त्रियांमुळेच आपल्या घरातील वातावरण हे स कारा त्मक आणि न कारा त्मक होत असते.

आणि आज आपण अशाच काही गोष्टी पाहणार आहोत ज्यांचा प्र भाव हा आपल्या घरावर प डत असतो:-

पहिली गोष्ट ती म्हणजे साफ सफाई: आता आपण पाहत असाल कि आपल्या घरातील अनेक स्त्रिया या अंघोळ करून घरातील साफ-सफाई करतात जसे कि झाडून काढणे फरशी पुसणे अशी कामे, पण असे करणे हे पूर्णपणे चु कीचे आहे. परंतु जर आपल्याला शक्य असेल तर साफ सफाई करून अंघोळ करणे खूप गरजेचे आहे.

कारण साफ सफाई केल्यानंतर न कारा त्मक ऊर्जेचा आपल्या शरीरावर, म नावर वावर असतो. त्यामुळे साफ-सफाई केल्यानंतर अंघोळ केली तर आपल्याला नक्कीच एक ऊ र्जा मिळते, तसेच आपले शरीर देखील त णावमु क्त होते, व जी न कारा त्मक ऊर्जा आपल्यामध्ये असते ती निघून जाते आणि आपले म न देखील प्रसन्न होते शिवाय नवीन काम करण्याचा उ त्साह देखील आपल्या शरीरामध्ये येतो.

दुसरी गोष्ट म्हणजे स्वयंपाक करण्याअगोदर अं घोळ करणे:- आपल्याला माहित आहे कि अनेक स्त्रिया या अशा असतात ज्यांना सवय असते की सकाळच जेवण, मुलांचे डबे किंवा आपल्या नवऱ्याचा ऑफिसचा डबा अशा गोष्टी त्या लवकर उठून अंघोळ करण्याअगोदर बनवतात व नंतर सर्व स्वयंपाक झाल्यानंतर अंघोळ करतात.

परंतु ही पद्धत पूर्णपणे चु कीची आहे. कारण याचा अर्थ आपण अन्नपूर्णा देवीचा अ पमा न करत आहोत असा होतो आणि जे आपण जेवण बनवत असतो त्यावेळी न कारा त्मक ऊर्जा आपल्यामध्ये असते. आपण अशा वेळी फ्रेश सुद्धा नसतो त्यामुळे कधीही स्त्रियांनी अंघोळ न करता स्वयंपाक बनवू नये.

तिसरी गोष्ट म्हणजे सुर्या स्तानंतर केस विंचरणे:- ही सर्वांत वा ईट सवय आहे. कारण स्वामी म्हणतात कि सुर्यास्ता नंतर स्त्रियांनी केसांना विं चरू नये. केसांना कं गवा लावू नये. यामुळे लक्ष्मी देवी ना राज होते. याचबरोबर स्त्रियांनी नेहमी केस बां धून झोपले पाहिजे. तसेच काही स्त्रिया या सुर्या स्तानंतर आपल्या घरातील धान्य वैगेरे निवडत किंवा पाखडत असतात हे सुद्धा पूर्णपणे चु कीचे आहे यामुळे आपल्यावर अन्नपूर्णा देवी ना राज होऊन आपल्या घरी अन्नाची क मत रता भा सू शकते.

तसेच चौथी गोष्ट म्हणजे घराची स्वच्छता:- स्वामी म्हणतात की जर आपल्या घरात दररोज स कारा त्मक ऊर्जा हवी असेल तर घराची रोज स्वच्छता करणे गरजेचे आहे. त्यामुळे घरातील प्रत्येक वस्तू या नीट ठेवणे गरजेचे आहे शिवाय घरामध्ये काही अ डगळी च्या वस्तू असतील तर त्या घरामध्ये अजिबात ठेवू नये तसेच घरामध्ये जा ळी झाली असेल तर ती लगेच हटवावी तसेच जुने कपडे वैगेरे असतील तर ते सुद्धा आपल्या घरी ठेवू नयेत अशा वस्तू त्वरित गरिबाला दा न करून टाका आणि घर स्वच्छ, नीटनेटके, सुंदर ठेवण्याचा प्रयत्न करा जेणेकरून माता लक्ष्मी आपल्या घरात स दैव वा स करेल.

पाचवी गोष्ट म्हणजे घराच्या मुख्य प्रवेशद्वाराची स्वच्छता:- आपल्या घराचे जे मुख्य प्रवेशद्वार असते त्याला नेहमी स्वच्छ आणि सुंदर ठेवणे महत्वाचे आहे कारण आपल्या घरातील स कारा त्मक ऊ र्जा व न कारा त्मक ऊर्जा येण्याचं मुख्य द्वार हे तेच असते त्यामुळे नेहमी आपल्या प्रवेश द्वाराला सकाळी हळद कुं कू लावा तसेच रोज पाण्याने आपले प्रवेश द्वार स्वच्छ करा तसेच आपण आठवड्यातुन एकावेळा तरी गोमू त्राने नक्की हे द्वार स्वच्छ करा.

सहावी गोष्ट तुळशीचे पू जन:- ही खूप महत्वाची गोष्ट आहे त्यामुळे घरातील स्त्रियानी रोज सकाळी व संध्याकाळी नेहमी तुळशीचे पूजन केले पाहिजे. तसेच तुळशीला तुपाचा दिवा सकाळी व संध्याकाळी लावला पाहिजे. यामुळे घरात कधीही पै शाची क मत रता भा सत नाही. तसेच कधीही भां डणे देखील होत नाहीत आणि आपले घर स दैव आनंदी राहते.

सातवी गोष्ट चि डचि ड करणे:- मित्रांनो स्वामी म्हणतात घरातील सर्व सदस्यांनी नेहमी शांत व उ त्साहजन्य वातावरण घरात ठेवण आवश्यक आहे. त्यामुळे घरातील कोणत्याही व्यक्तीने कधीही ची डची ड करू नये मग ती स्त्री असो किंवा पुरुष नेहमी आपल्या घरात एक आनंदी वातावरण राहिले पाहिजे अन्यथा घरात न कारा त्मक ऊर्जा वाढीस लागते ज्यामुळे सतत भां डणे होत राहतात ज्याचा आपल्या मुलांवर देखील वा ईट परिणाम होतो.

तसेच यामुळे आपल्या घरातील माता लक्ष्मी देखील ना राज होते, यामुळे घरातील स्त्रियांनी नेहमी आनंदी, उत्साह राहील पाहिजे आणि आपल्या घराची योग्य काळजी घेतली पाहिजे. जेणेकरून आपल्या घराची सदैव भ रभ राट होवो तसेच मित्रांनो आपल्याला सुद्धा हा लेख आवडला असेल आणि आपण सुद्धा स्वामींचे प्रामाणिक भक्त असाल तर हा उ पाय स्वामींच्या प्प्रत्येक अनुयायाला शे अ र करा जेणेकरून ते सुद्धा आपल्या जी वनात यशस्वी होतील आणि आपल्याला स्वामींचे आशीर्वाद लाभतील.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *