तर आज सुद्धा शेकडो भारतीय पुरुष ‘स्त्रियांना काम जी वनामध्ये इच्छा असते का?’ ‘स्त्रियाना का मतृ प्ती मिळते का ?, असे मूर्खासारखे प्रश्न गुगल वर शोधतात, आणि हे सर्वेक्षण नुकतेच बाहेर आले आहे, तर आज स्त्रियांच्या काम जी वनाशी सं बं धित गोष्टींवर आज आपण चर्चा करणार आहोत. तर आजही आपल्या देशात स्त्रियांच्या कमी जी वनाबद्दल उघडपणे बोलले जात नाही.
तर वै द्यकीय माहितीप्रमाणे महिला आणि पुरुष दोघांमध्ये ”लैं गि क” इच्छा जवळपास सारख्याच असतात. मात्र, आपल्याकडे स्त्रियांच्या काम जीवनातील इच्छेबाबत सर्वसामान्यपणे फारसे बोललं जात नाही, किंबहुना हा विषयच कधी नसतो. एका अहवालानुसार 50 टक्के स्त्रियांना 18 ते 24 व्या वयात काम जी वनामध्ये अधिक इच्छा असते तर 18 ते 20 या वयातील कामजी वन हे सर्वात उत्तम काम जी वन होत असं काही स्त्रियांचं म्हणणं आहे.
तसेच मुलगी लग्नाला आली तरी तिला का म जी वनातील गोष्टींबद्दल जास्त माहिती नसते. त्यामुळे बहुतेक मुली आपल्या मैत्रिणींशी गुपचूपपणे याबाबत बोलतात किंवा इंटरनेटवर याबाबत शोधतात. ग्रामीण आणि शहरी अशा दोन्ही भागात या स्थिती मध्ये फारसा फरक पाहायला मिळत नाही. ‘भारतीय स्त्री’ या लेबल खाली भारतीय स्त्रियांना कम जी वनाबद्दल मोकळेपणाने बोलण्यास आजही मोकळीक नाही.
त्यामुळे काम जी वनाबद्दल स्त्रियांची होणारी घुसमट कोणालाही समजत नाही. किंवा ती जाणून घेण्याचा प्रयत्न देखील कोणी करत नाही. पुरुष आणि स्त्री यांच्यातील लैं गि कतेचा विचार केला असता वैज्ञानिकदृष्ट्या स्त्रियांची कमी जी वनातील इच्छा मासिक पा ळीचं चक्र आणि ओ व्ह्यु लेशन यानुसार पूर्ण महिनाभर बदलत असते.
स्त्रियांमध्ये पुरुषांपेक्षा कमी सं वेदना नसते. मात्र, त्यांच्यातील इच्छा तसेच सं वेदनांचा पॅटर्न बदलत असतो. स्त्रियांची उत्ते जना आणि का मतृप्ती पुरुषांपेक्षा वेगळं असतं. पुरुषांप्रमाणेच काही शा री रिक किंवा मा नसिक स मस्यांमुळे स्त्रियांची काम क्षमता कमी किंवा जास्त असू शकते. तसेच का म जी वनातील इच्छा म्हणजे केवळ काम क्री डा करणं एवढाच नसून समोरच्या व्यक्तीसोबत भा वनिक दृष्ट्या बांधले जाणे सुद्धा महत्त्वाच असत.
या इच्छा व्यक्तिमत्त्व, वय, परिस्थिती, स्वभाव यानुसार बदलत असते. त्यामुळेच लग्नाआधी काम जी वनाचा कोणताही अनुभव नसलेल्या स्त्रियांना काम जी वनाचे अधिक आकर्षण असते. सामान्यपणे आपल्याकडे सा माजिक घटकांचा विचार केला असता लग्न होईपर्यंत मुलीने कौ मार्य टिकवणे खूप महत्त्वाचे मानले जाते, त्यामुळे मुली सुद्धा लग्न होईपर्यंत सं बं ध ठेवण्यास फारशा तयार नसतात.
तसेच भा वनात्मक नात तयार होण्यासाठी लग्न होण खूप गरजेच मानल जात. आश्चर्य म्हणजे हि सगळी बंधने फक्त स्त्रियांच्यावर लादलेली आहेत. लग्नाआधी पुरुषाने ती गोष्ट केली तर असं गैर समजल जात नाही. या सगळ्या सा माजिक आणि कौटुंबिक बंधनांमुळे स्त्रीयांना आपला साथीदार निवडताना खूप काळजी घ्यावी लागते. शा री रिक सं बं धानंतर पुरुषांमध्ये काही फरक पडत नसाल तरी स्त्रियांचं तसं नसत, त्यांना ग रो दर राहणायचा धो का असतो.
त्यामुळे पुढे त्या मुलाची जबाबदारी घेणारा पिता आणि आपला सांभाळ करणारा साथीदार हवा असतो. म्हणून त्या सं बं ध ठेवण्याआधी खूप विचार करत असतात. त्यामुळेच आ र्थिक, सा माजिक आणि शा री रिक दृष्ट्या सक्षम असणाऱ्या मुलाची त्यांना प्रतीक्षा असते. जर पुरुष-स्त्री खूप वर्षांपासून एकमेकांमध्ये गुंतले असतील, तर त्यांचं नातं पती-पत्नी म्हणून जुळलं नसेल तरी देखील स्त्रिया सं बं ध ठेवतात.
त्यांच्यासाठी तर सं बं ध नेहमीचेच होऊन जातात, त्यांच्या दैनंदिन जी वनाचा एक भाग बनतात. अशावेळी एमर्ज न्सी पिलसारखे ग र्भनि रोधक सं बं ध ठेवल्यानंतरही घेता येतात आणि यामुळे आपली काम इच्छा पूर्ण करण्यासाठी स्त्रिया अधिकच स्वतंत्र झाल्यात आणि कमी वयाच्या स्त्रियांमध्ये याचं प्रमाण अधिक आहे. इमर्ज न्सी ग र्भ नि रोधक गो ळ्यांच्या बाजारात भारत जगातील तिसरा देश आहे.
मात्र आपल्याकडे स्त्रीरो गतज्ज्ञ देखील ल ग्नाआधी सं बं ध ठेवल्यास नाक मुरडतात, त्यामुळे जर लग्न सं बं ध बनवले तर इमर्ज न्सी पि ल्सचा उपाय मुलीना जवळचा वाटतो. एकूण काय शहर असो वा गाव मुलीनी त्यातही अवि वाहित मुलीनी कमी जी वनातील स मस्यांबाबत बोलन आजही चुकीच ठरावा जात, हे टाळण्यासाठीच लैं गि क शिक्षणाची नितांत गरज भासते.