से क्स केल्याने सुद्धा होऊ शकतात हे गंभीर आ जार..प्रत्येक जोडप्यांनी एकदा पहाच..अन्यथा आपल्या त्या

लाईफ स्टाईल

नमस्कार मित्रांनो, लैं गि क सं बं धातून ज्या रो गांचा सं सर्ग होतो, त्या रो गांना गु प्त रो ग असं म्हटलं जातं. यांना गु प्त रो ग म्हणण्यासाठी दोन कारणं आहेत, एक म्हणजे असे रो ग व्यक्ती स्वत:च गु प्त ठेवते आणि दुसरं म्हणजे अनेकदा हे रो गच गु प्त अवस्थेत राहतात आणि पे शंटलाही लागण झाल्याचं कळत नाही.

काही काळ गु प्त राहून त्यानंतर मोठ्या प्रमाणात हे रो ग उचल खाऊ शकतात. मग ते प्रा णघा तकही ठरू शकतात. अशा रो गांना गु प्त रो ग असे म्हणले जाते, तरी या रो गांबाबत गु प्तता न ठेवणंच योग्य. STD ग्र स्त व्यक्तीशी शा रीरिक सं बं ध आल्यास हा आ जार होऊ शकतो. तसंच ओ रल से क्समुळे देखील एखादी व्यक्ती या आ जाराला ब ळी पडू शकते.

ओ रल से क्समध्ये संपूर्ण शा रीरिक सं बं ध ठेवले जात नाहीत, तरीही हे इ न्फेकशन होण्याचा धोका असतो. ओरल से क्स करताना पार्टनरच्या शरीराच्या इ न्फेकटेड भागाशी सं बं ध आल्यास बॅ क्टरीया, व्हा यरस यांची लागण होते. त्याचप्रमाणे गु प्त भागात शेव्ह केल्याने त्वचेवर ब्रे क्स येतात आणि इ न्फेकशनचा धो का वाढतो.

केवळ गु प्तता ठेवण्याने असे रो ग ब ळावून जी व घेणे ठरू शकतात. गु प्त ठेवल्यास प्रा णघा तक ठरू शकते, असाच एक गु प्त रो ग म्हणजे सिफि लिस. यालाच उपदंश वा गरमी अशीही नावं आहेत. ट्रे पोनेमा पॅ लिडम या जं तूमुळे हा रो ग होतो. रो ग झालेल्या व्यक्तीशी सं भोग केल्याने या जं तूंचा सं सर्ग होतो. तसंच रो ग झालेल्या इं द्रीयाला ओठाने किंवा जीभेने स्पर्श झाल्यासही या रो गाची लागण होऊ शकते.

तर एक आठवडा ते सहा महिन्यांमध्ये कधीही सिफि लिसच्या द्वितीय अवस्थेची लक्षणं दिसू लागतात. सुरुवातीस ताप येऊन जांघेत गाठी येतात या गाठी दु खत नाहीत. याच काळात संपूर्ण अंगावर विशिष्ट प्रकारचं गुलाबी रंगाचे पुरळ येतात. पुरळ आलं, तरी त्याला खाज मात्र येत नाही. ज न नें द्रिये आणि गु द द्वारा जवळ ओलसर असे व्रण निर्माण होतात.

याखेरीज वृ षणांना सूज येऊन ते दुखू शकतं. तसंच भूक मंदावणं, वजन कमी होणं, सांधेदुखी, केस गळणं, आवाज घोगरा होणं ही लक्षणंही दिसू शकतात. ही सर्व लक्षणं तीन ते सहा महिने राहतात. त्यानंतर मात्र कुठल्याही औ षधाशिवाय स्वत:हून बरी होतात. पुन्हा एकदा व्यक्तीला आपण पूर्ण बरे झाल्याचा भास निर्माण होतो. या लक्षणांचा सं बं ध आपण काही महिन्यांपूवीर् ठेवलेल्या लैं गि क सं बं धांशी आहे, हे सुद्धा अनेकांच्या लक्षात येत नाही.

अनेक डॉ क्टरही केवळ या लक्ष णांवरून सिफिलिस या रो गाचं निदान करण्यात कमी पडतात. या अवस्थेनंतर हा रो ग काही काळ सुप्त अवस्थेत राहतो. या काळात रो गाचे जं तू हळूहळू में दू, डोळे, म ज्जारज्जू, हृ दय, र क्त वाहिन्या आणि हाडांमध्ये शिरतात. त्यानंतर सिफि लिसच्या अखेरच्या अवस्थेची लक्षणं उमटू लागतात. ही लक्षणं गं भीर स्वरूपाचे हृ दयरो ग, अ र्धांगवायू, अं धत्व यापैकी काहीही असू शकतात.

अखेरीस पे शंटला अत्यंत वे दनादायी मृ त्यूला सामोरं जावं लागतं जं तूंची लागण झाल्यानंतर सुमारे १५ ते ३० दिवस कुठलीही लक्षणं शरीरावर उमटत नाहीत. त्यानंतर मात्र ज्या ठिकाणाहून जं तूंचा प्रवेश शरीरात झाला असेल, त्या ठिकाणी एक फो ड येतो. हा फोड अजिबात दुखत नाही. तो स्वत:हून फु टतो आणि त्यातून पारदर्शक असा द्रव पदार्थ बाहेर येतो. त्यानंतर फो ड आलेल्या ठिकाणी एक कठीण असा व्रण निर्माण होतो.

हा व्रणही अजिबात दुखत नाही. चार ते सहा आठवड्यांत कुठल्याही औ षधोपचारा शिवाय स्वत:हून बरा होतो. व्रण बरा होताच आपण बरे झालो, असा समज करून घेतला जातो. सिफि लिसच्या या ल क्षणांना प्राथमिक अवस्था म्हटलं जातं. सिफिलिस झालेल्या स्त्रीकडून हा रो ग तिच्या ग र्भाला होऊ शकतो. या रो गाला घा तक मानण्याचं दुसरं मोठं कारण म्हणजे, हा रो ग पे शंटशी जी वघेणा लपंडाव खेळतो.

लक्षण निर्माण करणं, ती स्वत:हून बरी होणं असा लपंडाव अनेक वर्षं चालतो, शेवटी पे शंटचा घा त करतो. अनेकदा उपाय सुचण्याआधीच रो ग अखेरच्या अवस्थेला पोहोचलेला असतो. कं डो मचा वापर करूनही या रो गाची लागण झालेले अनेक पेशण्ट आहेत. अनै तिक लैं गि क सं बं ध न ठेवणं हाच या रो गाला दूर ठेवण्याचा एकमेव प्रतिबं धक उपाय आहे. ही माहिती आवडली असेल तर आमचे पेज फॉ लो करा, ला ईक करा आणि शे अर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *