से क्स केल्यानंतर ग र्भ शयात कसं ठरतं कि आपल्याला मुलगा होणार आहे कि मुलगी? …जाणून घ्या कोणती गुणसूत्रे जुळल्यावर मुलगा किंवा मुलगी होते

लाईफ स्टाईल

आपल्याला माहित असेल कि महाराष्ट्रात ग र्भ नि दान चाचणीला परवानगी नाही आहे. कारण त्या चाचणीमुळे लोक स्त्री गर्भ काढून टाकायला लागले. कारण प्रत्येकाला आपल्याला मुलगा व्हावा असं वाटतं. मुलगा म्हणजे वं शाचा दिवा असतो. अशी आपल्या स माजाची समजूत आहे. आज एकविसाव्या शतकात मुलगा असो किंवा मुलगी सर्व समान आहे.

निसर्गतः मुलींना काही वेगळ्या श क्ती मिळाल्या आहेत. कल्पना चावला, सुनिता विल्यम्स, इ स्रोच्या टेसी थॉ मस अशी अनेक उदाहरणे देता येतील. मुलींनी आपल्या घराचे, कुटुंबाचे, जिल्ह्याचे आणि देशाचे नाव उ ज्ज्वल केले आहे. परंतु, ही गोष्ट न समजता काहीजण मुलगी नको असा दुराग्र ह धरतात.

भारतात २०११ च्या जनगणनेनुसार सहा वर्षांखालील दर हजारी मुलांमागे ९१९ इतके मुलींचे प्रमाण कमी झाले आहे. महाराष्ट्रा सारख्या प्रगत आणि पुरोगामी विचारसरणीच्या रा ज्यात मुलींचे प्रमाण वाढण्यासाठी शा सन देखील प्रयत्नशील आहे. मुलींची संख्या मुलांच्या तुलनेत कमी झाल्यांमुळे संपूर्ण स माजातील लोकसंख्येचा आणि निसर्गाचा समतोल ढासळत आहे.

पण आपणांस सांगू इच्छितो कि मुलगा किंवा मुलगी होणं हे आपल्या हातात नसतं. त्याला वै ज्ञानिक आधार आहे. याबाबतीत विज्ञान काय म्हणतं हे जर पाहिलं तर असं लक्षात येतं की, माणसाच्या शरीरात २४ प्रकारचे गुणसूत्र असतात. आणि ती स्त्री आणि पुरुष या दोघांकडेही असतात. स्त्रियांमध्ये २२ गुणसूत्र असतात आणि एक लिं ग गुणसुत्र (XX) असतं. तर पुरुषांकडे २२ गुणसुत्र आणि एक लिं ग गुणसुत्र (XY) असतं.

तसेच अंड पे शीमध्ये २२‌+X गुणसूत्रे असतात. म्हणून अंड पे शीला ‘सम युग्मकी’ म्हणतात. तर शुक्र पे शीमध्ये २२‌+X किंवा २२‌+Y अशी गुणसूत्रे असतात आणि त्यांचे प्रमाण ५०:५० टक्के असते. म्हणून शुक्र पे शींना ‘विषम युग्मकी’ म्हणतात. फ लनाच्या वेळी २२‌+X गुणसूत्रे असलेल्या शुक्रपे शीचे फलन अंड पे शीबरोबर झाल्यास फलित अंड पे शीमध्ये ४४+XX अशी गुणसूत्रांची संख्या होते व त्यापासून स्त्री भ्रू ण तयार होतो.

जर फलनाच्या वेळी २२‌+Y गुणसूत्रे असलेल्या शुक्र पे शीचे आणि अंड पे शीचे फलन झाल्यास फलित अंड पे शीमध्ये ४४+XY अशी गुणसूत्रे होतात व पुरुष भ्रू ण तयार होतो. निसर्गत: पुरुष आणि स्त्रियांची संख्या ५०% असावी. यासाठी शुक्र पे शी विषम युग्मकी असतात. लिं ग निश्चिती ही यादृ च्छ‍िक (रँ डम) पद्धतीने पुरुषाकडून आलेल्या शुक्र पे शीमुळे होते.

स्त्री पुरुष समा गम नंतर जर एक्स एक्स (XX) गुणसूत्र मिळाली, तर मुलगी ज न्माला येते. आणि एक्स वाय (XY) ही गुणसूत्र मिळाली तर मुलगा ज न्माला येतो. म्हणजे, मुलगा किंवा मु लगी ज न्माला येणे हे पुरुषावर अवलंबून आहे. भ्रू णाची लिं ग निश्चिती ही नैसर्गिक प्रक्रिया असल्याने स्त्री अ र्भक ज न्माला आल्यास स्त्रीला जबाबदार धरणे योग्य नाही.

सध्या मात्र वैज्ञानिक तंत्रज्ञान वापरून राहणारा ग र्भ मुलगा की मु लगी हे ठरवता येऊ शकते. त्यासाठी सध्या बऱ्याच पद्धती वै द्यकीय क्षेत्रात वापरल्या जातात. सिले क्शन किट, एरि क्सन मेथड, प्रीं प्लां टेशन जेनेटिक टे स्टिंग. सध्या वापरात असलेले IVF या तं त्रज्ञानाद्वारेही मुलगा की मु लगी ठरवता येतात. भारतामध्ये या तंत्रज्ञानामुळे वं ध्यत्व असलेल्या लोकांसाठी किंवा ग र्भधारणा न होणाऱ्या स्त्रियांसाठी ही पद्धत वरदायी ठरली आहे.

मुलगा-मुलगी जे आपल्याला हवं त्यासाठी अनेक उपाय केले जातात. पण या गैर समजुती आहेत असं दिसून येतं. म्हणजे मुलगा किंवा मुलगी हवी असल्यास ठराविक दिवसातंच, काळातंच काम क्री डा करावी किंवा एखाद्या विशिष्ट प्रकारचं डायट करावं जेणेकरून आपल्याला हवं ते अपत्य आपण ज न्माला घालू शकू, पण अशा प्रकारच्या गोष्टीना कोणत्याही प्रकारचा वैज्ञानिक आधार नाही.

हे असं काही करून, ठरवून तुम्हाला मुलगा किंवा मुलगी होणार नाही. कारण मुलगा किंवा मुलगी होण्याचे ५०-५०% चान्सेस हे सेक्स केल्यानंतर असतात. त्यामुळे असा भे दभाव करु नये. तर आपल्याला याबद्दल काय वाटते? तुम्ही याआधी याबाबत वाचले होते का? हे आम्हाला क में ट करून नक्की सांगा. तसेच आपल्याला सुद्धा हा लेख आवडला असेल तर आपल्या प्रियजनांना नक्की शे अ र करा. तसेच आपल्याला हा लेख कसा वाटला ते आम्हला क में ट करून नक्की सांगा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *