वैवाहिक जी वनातील सर्वात सुखद क्षण म्हणजे जेव्हा आपण का मजी वनाचा आनंद घेतो. पण हाच आनंद लुटत असताना आपल्याकडून नकळत अनेक अशा चुका घडत असतात, ज्याचे होणारे दीर्घ परिणाम हे खूप घा तक असतात. आज आपल्यातील अनेक जोडप्याना वाटतं कि आपण लैं- गि क सं- बंध ठेवताना ग-र्भ नि-रोधकाचा वापर केला. म्हणजे निरोगी लैं- गि क जी-वनासंदर्भातील आपण सर्व जबाबदारी पार पाडली आणि आपल्यातील असा बहुतांश लोकांचा हा गोड गैर समज असतो.
आणि आता तुम्हीही असाच विचार करत असाल कि आणखी काय केलं पाहिजे, ग-र्भ नि-रोधकाचा वापर झाला म्हणजे सर्व काही झालं तर आपण पूर्णतः गैरसमजुतीत आहेत. त्यामुळे जर आपल्याला भविष्यात गंभीर आ जारांचा सामना करावा लागू नये असे वाटत असेल, आणि यासाठी विशेषतः महिलांनी लैं- गि क सं बंधांनतर काही गोष्टींची काळजी घेणे खूप आवश्यक आहे.
कारण कामक्री डेनंतर स्वतःची तसेच आपल्या एकही भागाची साफसफाई योग्य प्रकारे न केल्यामुळे अनेक स मस्या भविष्यात उदभवू शकतात ज्याचे परिणाम हे खूप घा तक असतात. कारण बहुतेक महिलांना तसेच मुलींना कामक्री डे नंतर काय करावे हे माहीत नसते. या कारणास्तव, अनेक महिला या लैं- गि क आ रोग्याशी सं बंधित अशा स मस्यानी जखडून जातात. त्यांना अनेक गु प्त आ जारांना तोंड द्यावे लागते.
त्यामुळे काम क्री डा करताना आणि करून झाल्यावर कोणत्या गोष्टीची काळजी घेतली पाहिजे याबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत. तर काम क्री डा केल्यानंतर स्त्रीच्या यो- नीमध्ये सं सर्ग होण्याचा धोका हा खूप मोठ्या प्रमाणत असतो. म्हणूनच कामक्री डेनंतर तुम्ही काही पावले उचलली पाहिजेत जेणेकरून पुढच्या वेळीही तुम्हाला त्याच उत्साहाने कामक्री डेचा आनंद घेता येईल.
पाण्याने वरचा भाग स्वच्छ करा:- कामक्री डा केल्यानंतर 5 ते 10 मिनिटांनंतर, जेव्हा तुमची यो- नी पूर्ववत स्थितीत येऊ लागते, तेव्हा ती फक्त पाण्याने धुवा. पण जर काही कारणास्तव आपण पाण्याने स्वच्छ करू शकत नसाल तर फक्त वरचा भाग तरी स्वच्छ कापडाने पुसून टाका. कारण कोणताही भाग हा ओला ठेवल्याने बु रशीजन्य सं सर्ग/ फं गल इन्फे क्शन होण्याची शक्यता असते. हीच बाब पुरुषांना देखील लागू होते अन्यथा पु रळ उठणे लाल चट्टे उठणे यासारख्या गोष्टी घडू शकतात.
ल घवीला जा:- कामक्री डेनंतर ल घवी करणे हे खूप महत्वाचे आहे, विशेषतः मुलींसाठी तर कारण तुम्हाला ल घवी करण्याची गरज वाटत नसली तरी वॉ शरूम मध्ये जा, याचे एकमेव कारण असे की कामक्री डेदरम्यान गु दाशयातील बॅ क्टेरिया यो- नी आणि मू त्र मार्गात सं क्रमणास कारणीभूत ठरू शकतात. तसेच पुरुषांच्या त्या भागातून देखील काही घातक बॅ क्टेरिया हे महिलांच्या त्या भा गी सोडले जतात त्यामुळे ल घवी हे सर्व बॅ क्टेरिया आपल्यासोबत बाहेर काढते आणि मा’रते.
एक ग्लास पाणी प्या:- तुम्हाला हाय ड्रेट ठेवण्यासाठी पाणी हा सर्वात महत्वाचा मार्ग आहे. कारण काम क्री डा करताना शरीराचे तापमान वाढते, घाम येतो आणि यो- नीमार्गही कोरडा होऊ शकतो. तसेच आपल्या शरीरातील पाण्याचे प्रमाण देखील खूप मोठ्या प्रमाणत कमी होते म्हणूनच कामक्री डेनंतर पाणी पिणे ही तुमच्या संपूर्ण शरीराला नियमित तापमानात आणण्यासाठी एक चांगली प्रॅ क्टिस आहे. तसेच तुमचे श रीर डी-हायड्रेटेड होत नाही.
पँ- टी घालू नका:- कामक्री डेनंतर बराच काळ यो- निमार्गात सं सर्ग होण्याची खूप शक्यता असते. म्हणूनच ते स्वच्छ आणि कोरडे केल्यानंतर, घाम येईल असे घट्ट ओले असलेले काहीही घालू नका. तसेच जर आपल्या दोघांना शक्य असल्यास आपण दोघे देखील निव स्त्र झोपा, पण जर आपल्याला हे शक्य नसेल तर यो- नी कोरडी झाल्यानंतर, पॅं टी घालण्याचा प्रयत्न करा. आवश्यक असल्यास, पॅँ टी न घालता, सैल सुती पायजमा घाला.
यो- नीमार्गात साबणआदीचा वापरू करु नका:– अनेकांना ही गोष्ट माहीत नाही, पण यो- नी ही एक अशी नळी आहे जी शरीराच्या आतल्या ग- र्भाशयाला जोडते. आणि त्याच्या बाहेरील भागाला व्ह ल्वा असे म्हणतात. पण अनेक वेळा करून झाल्यानंतर अनेक स्त्रिया यो- नीच्या आतील भागाला पाणी आणि साबणाने स्वच्छ करण्याचा प्रयत्न करतात. पुरष देखील ही गोष्ट मोठ्या प्रमाणत करतात.
जे योग्य नाही, यामुळे नुकसान होऊ शकते. तुमच्या यो- नीसाठी तुम्हाला कोणत्याही साबणाची किंवा जेंटल वॉ-शची गरज नसते. यो- नीमध्ये चांगले बॅ क्टेरियाही असतात जे तिला कोणत्याही प्रकारच्या सं सर्गापासून वाचवतात. साबणाने वारंवार धुण्याने यो- नीचे पीएच संतुलन बिघडते. यामुळे चांगले बॅ क्टेरिया न-ष्ट होतात आणि सं सर्गाचा धो-का वाढतो.
कामक्री डेनंतर बा थट बमध्ये बसून राहणे:- कामक्री डा केल्यानंतर आंघोळ करणं योग्य आहे आणि ते गरजेचंही आहे. पण कामक्री डेनंतर गरम पाण्याच्या टबमध्ये बसणं अजिबात योग्य नाही. लैं- गि क सं बंधांनंतर महिलांचा यो- नी मार्ग किंचितशी उघडतो. अशा परिस्थिती तुम्ही गरम पाण्याच्या टबमध्ये बसल्यास यो- नी मार्गामध्ये रो-गजं-तू जि वाणुंमुळे गं भीर सं सर्ग होण्याची शक्यता आहे.
तसेच आपल्या खाजगी भागासाठी गरम पाणी हे घा तक असते, त्यामुळे गरम पाण्याचा प्रमाणत वापर करणे महत्वाचे असते तसेच यो- नी मार्गामध्ये ज-ळज-ळ होणे, यो- गीजवळील त्वचा लाल होणे किंवा खा-ज सुटणे अशा काही स मस्या उद्भवल्यास दुर्लक्ष न करता, तातडीनं डॉ क्टरांचा सल्ला घ्यावा.